Dhananjay deshmukh

Dhananjay deshmukh Agriculturist,businessman,politician

फुलांचा हारपावसाची सरराधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहरसाजरा करुया गोपालकाल्याचा सण!दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा🚩
19/08/2022

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा🚩

इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील शैक्षणिक जीवनातही असेच यश संपादन ...
17/06/2022

इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील शैक्षणिक जीवनातही असेच यश संपादन करा 💐💐

“ ज्या रूढी आंधाराकडुन प्रकाशाकडे नेतात,   त्याच आम्हाला मान्य आहेत.”..राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभ...
31/05/2022

“ ज्या रूढी आंधाराकडुन प्रकाशाकडे नेतात,
त्याच आम्हाला मान्य आहेत.”..
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..! #जयंती #पुण्यश्लोक💐❤️


श्रद्धास्थान प्रेरनास्थान सहकार व शिक्षण महर्षी कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब याच्या पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन💐🙏
05/04/2021

श्रद्धास्थान प्रेरनास्थान सहकार व शिक्षण महर्षी कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब याच्या पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन💐🙏

Address

Ghan Sawangi

Telephone

+917776860866

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhananjay deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhananjay deshmukh:

Share

Category