Kailas Mane Shiv Sangram Georai Vidhan Sabha

Kailas Mane Shiv Sangram  Georai Vidhan Sabha Official page of Kailas Mane Shiv Sangram Georai Vidhan Sabha

24/01/2025

बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस साहेब यांना भेटून गेवराई तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आदरणीय आण्णांनी सर्व कामे मी स्वतः लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो आसा शब्द दिला
यावेळी उपस्थित युवा नेते जयदत्तभैय्या धस, आष्टीचे जेष्ठ नेते काकडे साहेब, माझे सहकारी राजाभाऊ तेलुरे कैलासजी तळेकर सरपंच मुकुंद बाबर
Suresh dhas

25/09/2023
स्व विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
30/06/2023

स्व विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादनजय शंभुराजे
13/05/2023

छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
जय शंभुराजे

गेवराई तालुक्याचे युवा नेते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मा संजयभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्य लाभो हीच...
29/03/2023

गेवराई तालुक्याचे युवा नेते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मा संजयभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती क्षात्रवीर महापराक्रमी परमप्रतापी स्वाराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले महार...
21/03/2023

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती क्षात्रवीर महापराक्रमी परमप्रतापी स्वाराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांना बलिदान दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे

शहाजीराजे भोसले महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
18/03/2023

शहाजीराजे भोसले महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना बलीदान दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा जय शंभुराजे
11/03/2023

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना बलीदान दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा जय शंभुराजे

हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
03/03/2023

हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
19/02/2023

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन

काश्मीरमध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन
14/02/2023

काश्मीरमध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन

Address

Gevrai
431127

Telephone

+919923867711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kailas Mane Shiv Sangram Georai Vidhan Sabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kailas Mane Shiv Sangram Georai Vidhan Sabha:

Share