गर्जना संघटना

गर्जना संघटना जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी राष्ट्रवादी युवक संघटना! संकल्प से सिद्धी तक! कोल्हापूर सकट राज्यातून भ्रष्टाचार तडीपार करायचा आहे.

गोकुळ मध्ये अश्या शेकडो संस्था बोगस पद्धतीने का नोंदवल्या याचे उत्तर कोण देणार? अश्या बोगस संस्थांच्या मतदानावर निवडणूक ...
02/06/2026

गोकुळ मध्ये अश्या शेकडो संस्था बोगस पद्धतीने का नोंदवल्या याचे उत्तर कोण देणार? अश्या बोगस संस्थांच्या मतदानावर निवडणूक व्हायची असेल तर निकाल काय असणार? कोल्हापूरचा दूध उत्पादक हे उघड्या डोळ्याने पाहणार की नाही ? बिनधास्त बोगसगिरी केली आहे. #गोकुळ #सहकार #कोल्हापूर #गर्जना #कागल

या संस्था नोंद करताना जी काही आर्थिक देवाणघेवाण झाली असेल त्याची जबाबदारी कोन घेणार? या शेतकर्यांना फसवून तुमच्या संस्था...
02/06/2026

या संस्था नोंद करताना जी काही आर्थिक देवाणघेवाण झाली असेल त्याची जबाबदारी कोन घेणार? या शेतकर्यांना फसवून तुमच्या संस्था नोंदवतो म्हणून अनेक दलाल फिरत होते. प्रत्येकी २ ते ३ लाख खर्च झाल्याची चर्चा आहे. या संस्था कायद्यातला अनुसरून नाहीच हे माहित असताना जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल केली होती. #गोकुळ #सहकार #कोल्हापूर #गर्जना

चुकीच्या पद्धतीने लादलेली निवडणूक प्रक्रिया नाही थांबवली तर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊन संबंधित अधिकाऱ्या...
01/06/2026

चुकीच्या पद्धतीने लादलेली निवडणूक प्रक्रिया नाही थांबवली तर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होऊन संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा होणार! #गर्जना #सहकार #कोल्हापूर #गोकुळ

पण का ?  #गोकुळ  #सहकार  #कोल्हापूर  #गर्जना
29/05/2026

पण का ?
#गोकुळ #सहकार #कोल्हापूर #गर्जना

27/05/2026

पुणे, मुंबई, गोवा सारख्या मोठ्या बाजारपेठेत अजूनही मोठ्या संधी शिल्लक असताना, गोकुळ दूध संघाने हलाल सर्टिफिकेट घेण्याचा निर्णय — हा नेमका कोणत्या प्राधान्यक्रमातून?

स्थानिक बाजार, वितरक आणि शेतकरी यांचे प्रश्न कायम असताना, एका विशिष्ट निकषाशी जोडलेला निर्णय घेणं खरंच आवश्यक होतं का?

स्वतःला पुरोगामी नेता म्हणवणाऱ्यांना —
पुरोगामी विचारांचा विसर तर पडला नाही ना?

प्रश्न सर्टिफिकेटचा नाही… दिशेचा आहे.
#गर्जना_संघटना #गोकुळ

27/05/2026

*गोकुळ दूध संघासाठी हलाल सर्टिफिकेट काढलं गेलं आहे…*
*आज हलाल सर्टिफिकेट… उद्या आणखी काय?*
*अजून किती पुरावे पाहिजेत?*
*हा बोका पुढे काय खेळी करतो ते लक्ष ठेवा…*
*जागरूक राहा, प्रश्न विचारा आणि विचार करून भूमिका घ्या.”*
*आता हलालचा प्रॉडक्ट खावे लागेल… अजून किती पुरावे पाहिजेत?*
*हा ‘बोका’ पुढे काय करणार हे आताच ओळखा.*
*वेळीच प्रश्न विचारा, माहिती घ्या आणि सावध राहा… नाहीतर उद्या निर्णय तुमच्या नकळत होत राहतील.”*
*आणि उद्या गोकुळला हलाल उत्पादक असे संबोधले जाईल..* #गोकुळ #सहकार #गर्जना #कोल्हापूर

https://youtu.be/w69k3Qllx0Q?si=EniFZqz6fm7H_Tgx
27/05/2026

https://youtu.be/w69k3Qllx0Q?si=EniFZqz6fm7H_Tgx

Prakash Belawade | दुध उत्पादकांना हलाल प्रमाणपत्र देतांना कोणाला विचारले काय? हलाल प्रमाणपत्राचा प्रस्ताव कोणी तयार केलं ? ...

पाच वर्षांनंतर पहिल्यांदा अखेर इंडोनेशियन कोळश्याचे टेंडर निघाले!  #गोकुळ मध्ये कसा कारभार सुरू होता बघा! करोडो रुपयांची...
26/05/2026

पाच वर्षांनंतर पहिल्यांदा अखेर इंडोनेशियन कोळश्याचे टेंडर निघाले! #गोकुळ मध्ये कसा कारभार सुरू होता बघा! करोडो रुपयांची खरेदी हे कार्यकारी संचालक सुसाट कोटेशन पद्धतीने करत होते. सर्व काही सेट! दूध उत्पादकांच्या तिजोरीवर दरोडा पडला होता…पण आता प्रशासक राज आहे. कायद्याला अनुसरून कारभार! पारदर्शकता आवश्यक बाब झाली आहे. जय श्री राम! #सहकार #कोल्हापूर #गर्जना

Address

Gadhinglaj
416220

Telephone

+919810506240

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्जना संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गर्जना संघटना:

Share