विनायक ईंदूलकर यूवामंच गडहिंग्लज

  • Home
  • India
  • Gadhinglaj
  • विनायक ईंदूलकर यूवामंच गडहिंग्लज

विनायक ईंदूलकर यूवामंच गडहिंग्लज शिव सह्याद्री प्रतिष्ठान गडहिंग्लज विभाग , विश्व हिंदू रक्षा संघटक, टायगर ग्रुप सदस्य

23/09/2025
नवरात्र उत्सव निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...उत्सव नवरंगाचा उत्सव आदिशक्तीचा...
03/10/2024

नवरात्र उत्सव निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
उत्सव नवरंगाचा उत्सव आदिशक्तीचा...

04/08/2024

मैत्री
एक आश्वस्त विसावा,
प्रत्येकाच्या आयुष्यात असावा.
एक सुगंध,
प्रत्येकाच्या आयुष्यात दरवळावा.
एक उर्जा,
प्रत्येकाला प्रेरणास्रोत व्हावा.
एक आनंद,
प्रत्येकाच्या जीवनात डोकवावा.
एक अनामिक नातं,
जिथं फक्त सुखदुःखाचा विचार असावा.
एक निस्वार्थ प्रेम,
जिथं स्वार्थाचा लवलेशही नसावा..
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी सोन्यासारखा मित्र असावा.
तुम्ही तो आहात, म्हणूनच आज तुमची आठवण आवर्जुन झाली..

*मैत्रीदिनानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !*
🌹

-विनायक ईंदूलकर , राणा......

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।...
16/07/2024

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।

तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।

घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Azad Road Gandhigalaj
Gadhinglaj

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विनायक ईंदूलकर यूवामंच गडहिंग्लज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category