district_president_gadchiroli_mahila_congress

district_president_gadchiroli_mahila_congress KAVITA MOHARKAR

DISTRICT PRESIDENT

MAHILA CONGRESS

जिल्हाध्यक्ष महिला काँगेस गडचिरोल

GADCHIROLI

मुंबई टिळक भवन ला   गडचिरोली जिल्ह्यातील आढावा बैठक
15/07/2024

मुंबई टिळक भवन ला गडचिरोली जिल्ह्यातील आढावा बैठक




दि. २५-१२-२०२३वनविभाग आलापल्ली विश्रामगृह  पदाधिकार्यांशी चर्चा करतांना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कविताताई मोहरकर, आलापल्ल...
29/12/2023

दि. २५-१२-२०२३
वनविभाग आलापल्ली विश्रामगृह

पदाधिकार्यांशी चर्चा करतांना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कविताताई मोहरकर, आलापल्ली तालुका अध्यक्ष डॉ. मिसार हकीम व इतर पदाधिकारी

तालुका चामोर्शी येथे माहिला  आढ़वा बैठक
20/11/2023

तालुका चामोर्शी येथे माहिला आढ़वा बैठक

गडचिरोली जिला काँग्रेस कमिटी निमिते भावी निबंध व वकृत्वा
19/11/2023

गडचिरोली जिला काँग्रेस कमिटी निमिते भावी निबंध व वकृत्वा

दि:15/11/2023  शिवनी येती स्नेहमिलनसोहळा साजरा……. विजू भाऊ वडेटीवार यांचे विशेष आयोजन.  जयकॉंग्रेस🇮🇳
18/11/2023

दि:15/11/2023 शिवनी येती स्नेहमिलनसोहळा साजरा…….
विजू भाऊ वडेटीवार यांचे विशेष आयोजन.

जयकॉंग्रेस🇮🇳

आज दिनांक १६/११/२०२३ ला जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष*ऑड. कविताताई मोहरकर* यांच्या निर्देशनुसार तालुक्यातील ...
17/11/2023

आज दिनांक १६/११/२०२३ ला

जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष
*ऑड. कविताताई मोहरकर* यांच्या निर्देशनुसार तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संआज दिनांक १६/११/२०२३ ला

जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष
*ऑड. कविताताई मोहरकर* यांच्या निर्देशनुसार तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींची माहिती जाणून घेण्याकरीता देसाईगंज येथे महत्त्वपूर्ण बैठक दि 16/11/23 ला आयोजित करण्यात आली होती तरी बैठकीत
महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष

शिवनी येथे स्नेहमीलन सोहळा साजरा   विरोधींपक्षनेते विजू भाऊ वडेटीवार यांचे आयोजनकार्यक्रमाला उपास्थित जिह्लाकॉंग्रेस व म...
17/11/2023

शिवनी येथे स्नेहमीलन सोहळा साजरा
विरोधींपक्षनेते विजू भाऊ वडेटीवार यांचे आयोजन

कार्यक्रमाला उपास्थित जिह्लाकॉंग्रेस व माहिला कॉंग्रेस पदाधिकारीं गडचिरोली

तालुका महिला काँग्रेस कमिटी गटित   अहेरी येथे आढावा बैठक व महिला काँग्रेसचे तालुका स्तरीय नवीन कार्यकारिणी घोषित
31/10/2023

तालुका महिला काँग्रेस कमिटी गटित
अहेरी येथे आढावा बैठक व महिला काँग्रेसचे तालुका स्तरीय नवीन कार्यकारिणी घोषित

दि. २८-१०-२०२३ रोजी तालुका महिला काँग्रेस देसाईगंज/वडसा च्या वतीने महिला आढावा  बैठक व महिला कार्यकारीणी नियुक्ती संदर्भ...
30/10/2023

दि. २८-१०-२०२३ रोजी तालुका महिला काँग्रेस देसाईगंज/वडसा च्या वतीने महिला आढावा बैठक व महिला कार्यकारीणी नियुक्ती संदर्भात सिंदी भवन येथे सभा घेण्यात आली होती. सदर कार्यक्रम महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे व राष्ट्रीय अध्यक्षा नेेटा डिसुझा मॅम यांच्या मार्गदर्शनात व महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर यांच्या नेतृत्वात वरील कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. हसनभाई गिलानी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नामदेवरावजी किरसान , वडसा चे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तालुका अध्यक्ष राजू बुल्ले, नगर सेवक श्री. फाफट, तालुकाध्यक्षा कल्पना नंदेश्वर, स्वयंरोजगार सेल अध्यक्ष पुष्पलता कुमरे, युवक काँग्रेसचे पिंकु बावणे, ओबीसी महासचिव मनोज ढोरे युवासेनेचे नंदु नरोटे इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष म्हणून श्री. पुष्पाताई कोहपरे यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमात बहुसंख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते

Address

Gadchandur
442605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when district_president_gadchiroli_mahila_congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share