01/02/2023
जयोस्तुते प्रतिष्ठान एका दीर्घ विरामा नंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने घेऊन येत आहे
संदीप पाताडे स्मृती प्रीत्यर्थ
एक नवीन कार्यक्रम
शालेय मुलांसाठी टेबल टेनिस स्पर्धा
रविवार, दिनांक : १९/फेब्रुवारी/२०२३
स्थळ: स.वा. जोशी विद्या मंदिर
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
🙏🏽