अरुण रामचंद्र जांभळे

अरुण रामचंद्र जांभळे सचिव कल्याण ग्रामीण विधानसभा

चला कळवा एक नेता लाखो श्रोते
12/05/2024

चला कळवा
एक नेता लाखो श्रोते

*आपल्या आयुष्यातील १८ वर्ष देशसेवेसाठी अर्पण करून आज कॅप्टन श्री गिरीश सुरेश भोळे हे डोंबिवली सोनारपाडा येथील आपल्या घरी...
02/03/2022

*आपल्या आयुष्यातील १८ वर्ष देशसेवेसाठी अर्पण करून आज कॅप्टन श्री गिरीश सुरेश भोळे हे डोंबिवली सोनारपाडा येथील आपल्या घरी परतले त्याक्षणी त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न. देशाची सेवा करुन परतल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*

 #पर्यटनाला_चालना_देण्यासाठी_वजराई_धबधब्यापर्यंत_दळणवळण_व्यवस्था_करा.महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे  #आमदार_श्री_राजुदादा...
11/02/2022

#पर्यटनाला_चालना_देण्यासाठी_वजराई_धबधब्यापर्यंत_दळणवळण_व्यवस्था_करा.

महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे #आमदार_श्री_राजुदादा_पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतातील सर्वात मोठा समजला जाणारा वजराई धबधब्याला #पर्यटन दर्जा तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी वजराई धबधब्यापर्यंत दळणवळण व्यवस्था करुन घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पर्यटन मंत्री माननीय श्री #अदित्यजी_ठाकरे_साहेब यांना पत्र पाठवले.एक सातारकर म्हणून या विषयाला तडीस नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आज नमुद करु इच्छितो. धन्यवाद
आपला नम्र
अरुण रामचंद्र जांभळे
सचिव डोंबिवली शहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

*उंच नभी उडता  पतंग संथ**हवेचा त्याला संग**मैत्रीचा हा नाजुक बंधन**राहो नाते आपले अखंड**मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या...
13/01/2022

*उंच नभी उडता पतंग संथ*
*हवेचा त्याला संग*
*मैत्रीचा हा नाजुक बंधन*
*राहो नाते आपले अखंड*

*मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास गोड गोड शुभेच्छा*
- अरुण रामचंद्र जांभळे
मनसे सचिव डोंबिवली शहर

18/12/2021
*सस्नेह जय महाराष्ट्र*     आज एका नवीन विषयाला हात घालत आहे अर्थात यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहेच. आणि तो ...
14/12/2021

*सस्नेह जय महाराष्ट्र*
आज एका नवीन विषयाला हात घालत आहे अर्थात यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहेच. आणि तो विषय म्हणजे आपला *वजराई धबधबा*
वजराई धबधबा म्हणजे परळी भागाला मिळालेली नैसर्गिक देणगी. परंतु या नैसर्गिक संपत्तीकडे सरकार दरबारी मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु या धबधब्याला जागतिक स्तरावर दर्जा मिळवण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी आलवडी ते भांबवली ते वजराई धबधबा पायथा असा रस्ता मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी जर दळणवळण व्यवस्था करण्यात आली तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना उद्योग धंदा निर्माण होईल व अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार आहे तसेच आलवडी व भांबवली गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन रस्ता देण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे या कामासाठी याआधी कोणी पाठपुरावा केला असेल तर नक्की संपर्क साधावा.
धन्यवाद
आपला नम्र
अरुण रामचंद्र जांभळे
(सातारकर )
सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर
९७०२६५५९००
८०८७७७११०३

Address

Dombivli

Telephone

+19702655900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अरुण रामचंद्र जांभळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अरुण रामचंद्र जांभळे:

Share

Category