Akshay Ravi Mhatre

Akshay Ravi Mhatre Public Servant | Social Worker
KDMC – Ward 25 A
Working for a better, educated Dombivli
सुशिक्षित डोंबिवलीचं सुशिक्षित नेतृत्व

तिचं धैर्य, तिची जिद्द, तिचं सामर्थ्य — समाजाची खरी ताकद.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
08/03/2026

तिचं धैर्य, तिची जिद्द, तिचं सामर्थ्य — समाजाची खरी ताकद.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

स्वराज्याची प्रेरणा, स्वाभिमानाची ओळखछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
06/03/2026

स्वराज्याची प्रेरणा, स्वाभिमानाची ओळख
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

संकष्टी चतुर्थी 🙏गणरायाची कृपा सदैव लाभो!
06/03/2026

संकष्टी चतुर्थी 🙏
गणरायाची कृपा सदैव लाभो!

होळी पौर्णिमा 🔥सुख, शांती आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा!
02/03/2026

होळी पौर्णिमा 🔥
सुख, शांती आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा!

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेची अमूल्य परंपरा जपणारेडॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.  ...
28/02/2026

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेची अमूल्य परंपरा जपणारे
डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कार आणि अस्मिता आहे.मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त हार्दिक अभिवादन.     ...
27/02/2026

मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कार आणि अस्मिता आहे.
मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त हार्दिक अभिवादन.

शिक्षणातून राष्ट्र घडवणाऱ्या विचारांना सलाम.मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वप्न — शिक्षित, सक्षम आणि एकसंघ भारत.
22/02/2026

शिक्षणातून राष्ट्र घडवणाऱ्या विचारांना सलाम.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वप्न — शिक्षित, सक्षम आणि एकसंघ भारत.

शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक...
19/02/2026

शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

🙏 वंदनीय बाळा आपटे 🙏कष्टकऱ्यांच्या पुनर्वसनासाठीआपले संपूर्ण जीवन वाहून नेणारेथोर समाजसुधारकवंदनीय बाळा आपटे यांच्या स्म...
09/02/2026

🙏 वंदनीय बाळा आपटे 🙏
कष्टकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी
आपले संपूर्ण जीवन वाहून नेणारे
थोर समाजसुधारक

वंदनीय बाळा आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन…! 🌸

त्यांचे विचार, त्यांचे कार्य
आणि समाजासाठी दिलेले योगदान
नेहमीच मार्गदर्शक ठरो,
हीच भावपूर्ण प्रार्थना. 🙏✨

🙏 श्री संत गजानन महाराज 🙏अंत कोटी ब्रह्मांडनायक,राजाधिराज योगीराज,परब्रह्म सच्चिदानंद,शेगावनिवासी समर्थ सद्गुरूश्री संत ...
08/02/2026

🙏 श्री संत गजानन महाराज 🙏
अंत कोटी ब्रह्मांडनायक,
राजाधिराज योगीराज,
परब्रह्म सच्चिदानंद,
शेगावनिवासी समर्थ सद्गुरू
श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त
सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा…! 🌼✨

महाराजांचे आशीर्वाद
सर्वांवर सदैव राहोत,
हीच चरणी प्रार्थना. 🙏🌸

प्रार्थना विनंती करु गणपती विद्या-द्या सागर।अज्ञान दूर करुन बुद्धी प्रदान कर, हे मोरया!संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना म...
05/02/2026

प्रार्थना विनंती करु गणपती विद्या-द्या सागर।
अज्ञान दूर करुन बुद्धी प्रदान कर, हे मोरया!
संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏

22/01/2026

Address

Dombivli West
Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Ravi Mhatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category