Khushbu Chaudhary

Khushbu Chaudhary नगरसेविका प्रभाग क्र. ७१
सारस्वत कॉलन?

संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐🙏
20/12/2025

संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! 💐🙏

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
15/10/2023

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

" भारत विकास परिषद "  माध्यामातून ह्या सेवा भावी उपक्रमाचे प्रमुख पदी काम करण्याची संधी मिळाली... त्या साठी ॲड वृंदाजी  ...
18/07/2023

" भारत विकास परिषद " माध्यामातून ह्या सेवा भावी उपक्रमाचे प्रमुख पदी काम करण्याची संधी मिळाली... त्या साठी ॲड वृंदाजी कुळकर्णी अध्यक्ष , भा.वि.प., आणि प्रविणजी दुधे ह्याचे मनापासून धन्यवाद 🙏

भारत विकास परिषद डोंबिवली शाखा आणि पु.ना.गाडगीळ अॅण्ड सन्स ह्यांच्या संयुक्त विद्यमाने

*पोषक आहारासाठीचा विशेष उपक्रम*

गरजू महिला व बालकांची पोषक आहाराची कमतरता भरून काढण्यासाठी थोडाफार आधार देण्याच्या हेतूने पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड ( पीएनजी सन्स ) ह्यांनी सामाजिक बांधिलकी आणि कल्याणकारी उपक्रम करण्याचा मानस घोषित केला. त्यास सहकार्य करून मानस पूर्तीसाठी डोंबिवली मध्ये म्हात्रेनगर, क्रांतीनगर, त्रिमूर्ती वसाहत (सारस्वत कॉलनी), कचोरे गावातील हनुमान नगर वसाहत या चार ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाटपास भारत विकास परिषदेच्या सहकार्याने *आज दिनांक १८ जुलै , अधिक मास आरंभाच्या दिवशी* सुरवात झाली.

सर्व वस्तींमधील सुमारे 400 कुटुंबांची पूर्वनोंदणी झाली. घरातील लहान मुलांसाठी दररोज अर्धा लिटर दूधाचे मोफत वाटप रोज सकाळी, आजपासून पुढील दोन महिने सातत्याने होणार आहे.

भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, अनेक सदस्य आज सकाळी ६.३० ते ८.३० ह्या वेळात दूध वाटपाचे वेळी ठिकठिकाणी उपस्थित होते.
उपक्रम प्रमुख खुशबू चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, उपक्रम राबविण्यासाठी पद्मश्री गजानन माने, श्री मंदार हळबे, श्री. विशू पेडणेकर व त्यांची टीम मोलाचे सहकार्य करीत आहे. त्या सर्वांचे भा वि प तर्फे आभार!

वस्तींमधील लाभार्थी ह्या उपक्रमामुळे खूष आहेत.
आजच्या वाटपाची क्षणचित्रे देखील उत्साहवर्धक व आनंददायी आहेत




11/07/2023

I have reached 4K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
Chaudhary

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ‘मन की बात‘च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून बोलत आहेत. ते जनतेपर्यंत पोहत...
30/04/2023

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ‘मन की बात‘च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून बोलत आहेत. ते जनतेपर्यंत पोहतच आहेत. ते ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. त्यांच्या या कार्यक्रमाचे आता शतक झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे शतक म्हणजेच 100 वा भाग पार पडत असल्याने या कार्यक्रमाला आमच्या सोबत मंत्री श्री रविंद्र चव्हाण दादा यांनी सगळ्यान बरोबर बसून कार्यक्रम बघितला.

'मन की बात' च्या माध्यमातून मोदीजींना ऐकताना जनसेवेसाठी बळ मिळतंच, पण त्याचसोबत आगामी काळातील कामासाठी एक व्हिजन मिळते. मोदीजी जेव्हा आपल्या भारतीयांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगतात तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. आजही हाच अनुभव घेतला.




ाराष्ट्र
#बीजेपी #महाराष्ट्र #रविंद्र_चव्हाण
#डोंबिवली #डोंबिवलीकर

Address

Saraswat Colony
Dombivli
421201

Telephone

+918454984780

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khushbu Chaudhary posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Khushbu Chaudhary:

Share