मितेश पेणकर

मितेश पेणकर #𝘁𝗲𝗮𝗺𝗥𝗖𝘆𝘂𝘃𝗮 YUVA Inspired by the motto of ‘SabkaSaath, Sabka Vikas, Sabka Vishwas’ working under the ideology of Ravindra Chavan

यह विजय, विकसित दिल्ली के संकल्प शक्ति का प्रतीक है। #दिल्ली_के_दिल_में_मोदी
08/02/2025

यह विजय, विकसित दिल्ली के संकल्प शक्ति का प्रतीक है।

#दिल्ली_के_दिल_में_मोदी

03/02/2025

रायगड मोहिमेस प्रारंभ..!! 🚩
३४३ वा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषक साहळा..

स्वाभिमानी,नीतिवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडवण्यासाठी - "रायगड वारी २०२५"

श्री शंभू सेवा समितीचे प्रमुख मार्गदर्शक, तसेच डोंबिवलीकर आमदार आदरणीय श्री.रविंद्र चव्हाण दादा यांच्या मार्गर्शनाखाली..,

काल सांस्कृतिक राजधानी डोंबिवली येथून ३००+ हून अधिक युवक व युवतींना श्री शंभू सेवा समिती, डोंबिवलीकर यांच्या माध्यमातून रायगड वारीस प्रारंभ केला.

यावेळी डोंबिवलीकर नागरिकांनी सुद्घा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

अवघ्या २० जणांनी मिळून सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू केलेला एक प्रवास आज ३०० हून अधिक सभासद व अनेक मात्तबर अशे पदाधिकारी पर्यंत पोहचला आहे..!

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, नागरिक, भारतीय जनता पार्टी नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

#श्रीशंभू_सेवासमिती_डोंबिवलीकर
#शंभुसेवक #डोंबिवलीकर #संभाजीमहाराज #तिथीची_अस्मिता

03/02/2025

तू माय मी तुझे लेकरू । दत्ता तुला कसा विसरू ।।काल, दत्तजयंती निमित्ताने आपले सहकारी श्री.मनोजजी पाटील यांच्या निवास स्था...
15/12/2024

तू माय मी तुझे लेकरू । दत्ता तुला कसा विसरू ।।
काल, दत्तजयंती निमित्ताने आपले सहकारी श्री.मनोजजी पाटील यांच्या निवास स्थान येथील दत्त मंदिरात आणि उत्सवस्थळी जाऊन श्री दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी गुरुकृपेने सर्वांना सुख-समृद्धी आणि सन्मार्ग लाभो, अशी श्री दत्ताचरणी प्रार्थना केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर वेळी मितेशजी पेणकर, • अभिषेकजी रायण, • सिद्धार्थजी शिरोडकर, • अथर्वजी कांबळे, • शरदजी जैन, • राजाजी सिंघनी, • तुषारजी नेरुरकर, • गौरवजी कदम, • वासूजी तिवारी, • यग्नेश्वरणजी अय्यर, • चिन्मयजी चौधरी उपस्थित होते.

#दत्त_जयंती

 #𝗧𝗲𝗮𝗺𝗥𝗮𝘃𝗶𝗗𝗮𝗱𝗮  #𝗧𝗲𝗮𝗺𝗬𝗨𝗩𝗔  #𝗧𝗲𝗮𝗺𝗥𝗖  #𝗧𝗲𝗮𝗺𝗗𝗼𝗺𝗯𝗶𝘃𝗹𝗶𝗸𝗮𝗿  #𝗬𝗼𝘂𝘁𝗵  #𝗬𝘂𝘃𝗮  #𝗕𝗝𝗣  #𝗗𝗮𝗱𝗮𝗦𝗮𝗺𝗮𝗿𝘁𝗵𝗮𝗸  #𝗗𝗼𝗺𝗯𝗶𝘃𝗹𝗶𝗸𝗮𝗿Ravindra Chavan
04/10/2024

#𝗧𝗲𝗮𝗺𝗥𝗮𝘃𝗶𝗗𝗮𝗱𝗮 #𝗧𝗲𝗮𝗺𝗬𝗨𝗩𝗔 #𝗧𝗲𝗮𝗺𝗥𝗖 #𝗧𝗲𝗮𝗺𝗗𝗼𝗺𝗯𝗶𝘃𝗹𝗶𝗸𝗮𝗿 #𝗬𝗼𝘂𝘁𝗵 #𝗬𝘂𝘃𝗮 #𝗕𝗝𝗣 #𝗗𝗮𝗱𝗮𝗦𝗮𝗺𝗮𝗿𝘁𝗵𝗮𝗸 #𝗗𝗼𝗺𝗯𝗶𝘃𝗹𝗶𝗸𝗮𝗿
Ravindra Chavan

Embracing the vibrant spirit of Navratri along with my brothers with devotion and joy! Let the celebrations of faith and...
04/10/2024

Embracing the vibrant spirit of Navratri along with my brothers with devotion and joy! Let the celebrations of faith and unity begin. Wishing everyone a blessed and energetic Navratri! 🙏✨

Us all together Visited our Guru Shri. Nandu Joshi Kaka's VAISHNAVI MITRA MANDAL...GOPAL NAGAR

आमच्यावरती प्रचंड प्रेम करणारे, सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमच...
20/09/2024

आमच्यावरती प्रचंड प्रेम करणारे, सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे दादा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉💐

       🏃'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४' 🏃‍♀️ आपण आपला सहभाग नोंदवला का.. लवकर नोंदवा 👍डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार व...
24/07/2024


🏃'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४' 🏃‍♀️ आपण आपला सहभाग नोंदवला का.. लवकर नोंदवा 👍
डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार व के.डी.आर - कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या वतीने नामदार मा.श्री.रविंद्र चव्हाण दादांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या 🏃'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४' 🏃‍♀️ या सदर स्पर्धेचे जोरदार नियोजन तयारी..
स्पर्धकांचा सहभाग, स्पर्धेची माहिती प्रचार प्रसार व विविध संघटना व खेळाडूंचा सहभाग तसेच स्पर्धेचे नियोजन रूपरेषा या विविध गोष्टींवरती काम करताना टीम डोंबिवलीकर, टीम रविंद्र दादा, व टीम के.डी.आर..

  : 🏃🏻‍♀️ एक धाव मैत्रीसाठी ! 🏃🏻आजवर आपण मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या असत...
22/07/2024

: 🏃🏻‍♀️ एक धाव मैत्रीसाठी ! 🏃🏻
आजवर आपण मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या असतील. अशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न आपल्यासारखे अनेक जण बाळगतात.

ही बाब लक्षात घेत कल्याण डोंबिवली रनर्स आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवलीकरांसाठी ‘फ्रेंडशिप डे’ चे औचित्य साधून रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.

चला तर मग
www.dombivlikarfriendshiprun.com
या संकेतस्थळावर जाऊन लगेच आपला सहभाग नोंदवा आणि आपल्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींनाही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायला सांगा.

Address

Savarkar Road
Dombivli
421201

Telephone

+919920025533

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मितेश पेणकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share