BJP Kalyan Gramin Mandal

BJP Kalyan Gramin Mandal BJP kalyan gramin mandal- 4 (भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळ - 4)

🇮🇳 २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 🇮🇳कल्याण ग्रामीण मंडळाच्या वतीनेसोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९:०...
25/01/2026

🇮🇳 २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 🇮🇳
कल्याण ग्रामीण मंडळाच्या वतीने
सोमवार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास
कल्याण जिल्हा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष
श्री. नगेंद्र फोजदार शर्मा साहेब
आणि
कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष
श्री. धनाजी श. पाटील साहेब
यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
📍 कार्यक्रमाचे ठिकाण :
बंगलो नं. १६,
ग्रीन पार्क सोसायटी, ग्राउंड फ्लोर,
कसारिओ रोड, गणेशघाट समोर,
लोढा हेवन, निळजे.
जय हिंद 🇮🇳 | जय भारत 🇮🇳

23/01/2026

🙏 मनापासून आभार 🙏
सर्व माननीय मतदार बांधवांनो तसेच
भारतीय जनता पार्टी – महायुतीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनो,
आपण दिलेल्या प्रेम, विश्वास, पाठिंबा आणि अथक परिश्रमांबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
आपल्या एकजुटीमुळे, कष्टामुळे आणि निष्ठेमुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे.
आपला विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही सदैव प्रामाणिकपणे, जनहितासाठी आणि विकासासाठी कार्यरत राहू.
🙏 आपले सहकार्य आणि आशीर्वाद असेच कायम राहो, हीच अपेक्षा.
जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र 🚩
Ravindra Chavan Nandu Parab Jalindar Patil Patil Dhanaji Nagendra Fouzdar Sharma

🟧नमस्कार“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा आपल्या देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रेरणादायी दिवस आहे. त्यांनी द...
31/10/2025

🟧नमस्कार

“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा आपल्या देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रेरणादायी दिवस आहे. त्यांनी देशातील वेगवेगळ्या संस्थानांना एकत्र आणून भारताला अखंड बनवले. त्यांचा दृढ निश्चय, नेतृत्व आणि देशभक्ती आजही आपल्या प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटिशः अभिवादन! 🇮🇳”

कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब साहेब यांच्या सुचनेनुसार आणि कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनाजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण ग्रामीण मंडळ-४ तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.
Ravindra Chavan Nandu Parab Patil Dhanaji

29/06/2025

Prime Minister Narendra Modi Live: Mann Ki Baat 123rd Episode Live Broadcast. Subscribe PM Narendra Modi's YouTube Channel...

🇮🇳 भाजपा कल्याण ग्रामीण मंडल ४भाजपा महाराष्ट्र प्रदेश के कार्याध्यक्ष श्री रविंद्रदादा चव्हाण के मार्गदर्शन में और कल्या...
26/06/2025

🇮🇳 भाजपा कल्याण ग्रामीण मंडल ४
भाजपा महाराष्ट्र प्रदेश के कार्याध्यक्ष श्री रविंद्रदादा चव्हाण के मार्गदर्शन में और कल्याण जिला अध्यक्ष श्री नंदकिशोर घनश्याम परब के नेतृत्व में भाजपा लोढ़ा हेवन निलजे कार्यालय में आपातकाल की 50वीं बरसी पर कांग्रेस की तानाशाही को याद किया गया |
25 जून 2025 को आपातकाल की 50वीं वर्षगांठ पर भाजपा ने देशभर में कार्यक्रम आयोजित कर कांग्रेस की 'तानाशाही' और लोकतंत्र पर हमलों को याद किया। नेताओं ने प्रेस की स्वतंत्रता पर अंकुश, नेताओं की गिरफ्तारी और मौलिक अधिकारों के निलंबन को लोकतंत्र का काला अध्याय बताया।

मोदी सरकार की 11 साल की उपलब्धियाँ गिनाईं गई| मोदी सरकार की नीतियाँ जन कल्याण पर केंद्रित हैं, जैसे जन धन, उज्ज्वला, आयुष्मान भारत, आवास योजना और डिजिटल इंडिया। इन योजनाओं ने गरीबों को सशक्त किया, सुविधाएँ बढ़ाईं और देश को आत्मनिर्भरता और विकास की दिशा में अग्रसर किया| Ravindra Chavan Nandu Parab Patil Dhanaji Nagendra Fouzdar Sharma Harsha Tiwari



📌 भा.ज.पा कल्याण ग्रामीण मंडल ४भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविंद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानेकल्याण ...
05/06/2025

📌 भा.ज.पा कल्याण ग्रामीण मंडल ४
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविंद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने
कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नंदकिशोर घनश्याम परब यांच्या नेतृत्वाखाली

आज ५ जून... जागतिक पर्यावरण दिन ! पर्यावरण संवर्धनाविषयी केवळ विचार करत न बसता विचारांना कृतीची जोड देऊया.

खोणी पळावा वेटलाईन पार्क मध्य 🌱लिंब 🌱आवला 🌱बेल🌱 बकुल 🌱चंदन 🌱जांभूळ
अश्या प्रकाची *एक पेड माँ के नाम* आस संकल्प करून झाडे लावून व संगोपन करण्याचा संकल्प केल

मातृभूमीच्या नावाने प्रत्येकाने किमान एक झाड लावूया. त्यामुळे एक एक मिळून हजारो झाडं लावली जातील. पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

#जागतिक_पर्यावरण_दिन

29/01/2025

कुंभ: कब-कब हुईं भगदड़ की घटनाएं

भाजपा कल्याण ग्रामीण मधुन श्री नंदकिशोर ( नंदू )  परब अस लेख लिहायला लोकमत कदाचित विसरले आहे | भाजपाचा कल्याण ग्रामीण वि...
01/10/2024

भाजपा कल्याण ग्रामीण मधुन श्री नंदकिशोर ( नंदू ) परब अस लेख लिहायला लोकमत कदाचित विसरले आहे |
भाजपाचा कल्याण ग्रामीण विधानसभा 144 चे जनताचे मनाचे उमेदवार एक मात्र नंदू परब |
एक भाजपा कार्यकर्ता 🙏

04/06/2024
18/05/2024

Happy Campaigning Kanhaiya Kumar Ji!!

Address

कल्याण ग्रामीण मंडळ कार्यालय, लोढा हेवन, कसरिओ रोड, गणेश घाट समोर, निळजे, डोम्बिवली ईस्ट
Dombivli
421204

Telephone

+919223332444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Kalyan Gramin Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Kalyan Gramin Mandal:

Share