26/01/2022
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष मा. श्री. सुरेश शांताराम जोशी साहेब व कार्याध्यक्ष मा. श्री. नंदकुमार मालवणकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 26/01/2022 रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर जनसंपर्क कार्यालय, शांताराम टॉवर, गणेशनगर, नवापाडा, डोंबिवली पश्चिम येथे आनंदाने पार पडला.
या प्रसंगी रा. काँ. पा. सेवादल सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मा. सौ. सुनीताताई काटकर, रा. काँ. पा. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. गोवर्धन भोईर साहेब, रा. काँ. पा. महिला सेल कल्याण डोंबिवली शहर जिल्हा, जिल्हा उपाध्यक्षा मा. सौ. वंदनाताई सोनवणे, रा. काँ. पा. महिला सेल 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्षा मा. सौ. तनुजाताई पाटणकर व कार्याध्यक्षा मा. कु. कोमलताई भागडे, रा. काँ. पा. 143 विधानसभा क्षेत्र सरचिटणीस मा. श्री. पांडुरंग चव्हाण साहेब, मा. श्री. ज्ञानेश पवार साहेब, मा. श्री. राहुल चौधरी साहेब, उपाध्यक्ष मा श्री. शशिकांत म्हात्रे (तांडेल) साहेब, मा. श्री. सुखदेव पडळकर साहेब, मा. श्री. जनार्दन भोईर साहेब, खजिनदार मा. श्री. भालेराव सर, संघटक सचिव मा. श्री. उदय शेट्टी साहेब, मा. श्री. सुकनराज राठोड साहेब, तसेच मा. श्री. शैलेंद्र भोजने साहेब, मा. श्री. निवृत्ती भागडे साहेब, मा. श्री. मंगेश जाधव साहेब, मा. श्री. भरत गायकवाड साहेब, मा. श्री. शशिकांत म्हात्रे साहेब, मा. श्री. निमेश पाटील साहेब, मा. श्री. राजेश खलाटे साहेब, मा. श्री. संतोष म्हात्रे साहेब, मा. श्री. केनेथ बेबी साहेब, मा. श्री. अश्वजित काठे साहेब, मा. श्री. प्रदीप पवार साहेब, मा. श्री. विलास वाघमारे साहेब, मा. श्री. वसीम शेख साहेब, मा. सौ. दिपालीताई आंबेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपला नम्र,
श्री. सुरेश शांताराम जोशी,
अध्यक्ष, डोंबिवली शहर,
143 विधानसभा क्षेत्र,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी