Pedhambe, Chiplun

Pedhambe, Chiplun Pedhambe is a village in Chiplun taluka of Ratnagiri district in the state of Maharashtra, India. The nearest town is Chiplun, approximately away. ratnagiri..

Mandar Education Society is located here. A dam named Kolkewadi Dam is also located there (...) Pedhambe is a Village in Chipalun Taluk in Ratnagiri District in Maharashtra State . Pedhambe is 11.1 km far from its Taluk Main Town Chipalun . Pedhambe is located 65.8 km distance from its District Main City Ratnagiri . It is located 190 km distance from its State Main City Mumbai . Other villages in

Chipalun Taluk are Adare , Agave , Akale , Ambatkhol , Anari , Asurde , ... . . Pedhambe Pin Code is 415603 and Post office name is . Other villages in ( 415603 , ) are Pedhambe , Kadpoli , Alore , Kolkewadi , . Near By Villages of this Village with distance are Nagave(2.6 k.m.) ,Alore(2.6 k.m.) ,Kalkavane(4.6 k.m.) ,Nandivase(5.1 k.m.) ,Tivadi(5.1 k.m.) ,. Towns Near By Chipalun(11.1 k.m.) ,Khed(34.6 k.m.) ,Guhagar(44 k.m.) ,Sangmeshwar(47 k.m.) ,
Colleges near by Pedhambe

1 . sahyadri college of arts & commerce raipatan
Address : sahyadri darshan.

2 . a.g highschool umbarle
Address : .

3 . TATYASAHEB KHARE ARTS & PARVATIBAI GURUPAD DHERE COM. COLLEGE GUHAGAR
Address : at. post.guhagar;dist. Information above might not be latest or accurate. Find latest information from below links. Schools in Pedhambe Colleges in Pedhambe View Near By Village



Banks near by Pedhambe

1 . ICICI BANK LTD , ALORE
IFSC CODE : icic0006432. MICR CODE : non micr.

2 . BANK OF INDIA , SAWARDE
IFSC CODE : bkid0001421. MICR CODE : 415013530.

3 . CENTRAL BANK OF INDIA , SAWARDE
IFSC CODE : cbin0283346. MICR CODE : non-micr.

4 . BANK OF MAHARASHTRA , KHERDI
IFSC CODE : mahb0000602. MICR CODE : nonmicr.

पेढांबे गावासाठी एक चांगली बातमी ...आपल्या गावचे स्वर्गवासी श्री. प्रकाशराव शिंदे (विठ्ठलवाडी ३) यांचे जावई तसेच सौ. प्र...
09/02/2026

पेढांबे गावासाठी एक चांगली बातमी ...आपल्या गावचे स्वर्गवासी श्री. प्रकाशराव शिंदे (विठ्ठलवाडी ३) यांचे जावई तसेच सौ. प्रिया प्रकाशराव शिंदे यांचे सहप्रवासी श्री. सचिन कोळी यांची स्तुत्य कामगिरी.

15/10/2025
—🚩🐍🌞🐍  #दसपटीतील  शिंदे-कदम  घराण्याचा ईतिहास.🚩🚩🐍🌞🐍🚩🚩🦣🦣ई.स. १५५१ मध्ये कुंभार्ली, दाभोळ व अंजनवेवल या त्यावेळच्या ऐतिहास...
07/10/2025

—🚩🐍🌞🐍 #दसपटीतील शिंदे-कदम घराण्याचा ईतिहास.🚩🚩🐍🌞🐍🚩🚩🦣🦣
ई.स. १५५१ मध्ये कुंभार्ली, दाभोळ व अंजनवेवल या त्यावेळच्या ऐतिहासिक सुभ्यात शिंदे-कदम घराण्याने उपद्रवी शक्तींवर विजय मिळवून (बारभाई कोळी व आदिलशाह यांचा पराभव करून ) आपली सत्ता प्रस्थापित केली. त्या काळच्या राजकीय परिस्थितीत स्थानिक शक्ती, कट्टबंदी व राजकीय उलथापालथसहित विविध सुभे व बंदरे यांचे भूप्रदेशिक महत्त्व होते. उपरोक्त ऐतिहासिक तीन सुभ्यांवर दसपटकर शिंद्यानी स्वतःचे प्रशासन स्थापून, त्या सुभ्यांवर दहा टक्के कर लावत स्वतःची प्रशासकीय व्यवस्था रुजू केली आणि त्यातील सुमारे २८ गाव आपले जहागिरीत घेतली. मजरे दादर येथे देवी रामवरदायिनीच्या पूजे व व्यवस्थेसाठी जवळजवळ ४५० एकर जमिन, गुरव पुजारी नेमून देवीच्या पूजा अर्चाचं खर्चासाठी राखीव ठेवण्यात आली. त्याकाळात बहुतांश राज्यात साधारणतः २५ ते ३० टक्के कर प्रशासक प्रजेकडून वसुलत असत परंतु शिंदे राज्यांनी जिंकलेल्या सुभ्यांवर स्वतःची अंतरीम प्रशासकीय व्यवस्था नेमून, सरसकट दहा टक्के कर लावला. त्यावेळेच्या याच दहा टक्के कर घोषणेमुळे शिदे हे दसपटकर शिंदे-कदम संबोधीले गेले. सुमारे ५०० वर्ष्या नंतर देखील या घराण्याची आज दसपटकर हिच ओळख आहे. हि आमच्या महान पूर्वजांचा पुरुषार्थ आणि पुण्याई आहे, म्हणून आमची हीच ओळख आज देखील “ #दसपटकर” म्हणून महाराष्ट्रात सर्वश्रूत आहे.🚩🚩🐍🌞🐍🚩🚩🦣🦣🙏🏻

दिनांक २७.१०.२०२४ रोजी पेढांबे येथे शिक्षण प्रसारक संघ मौंजे पेढांबे तर्फे आपल्या गावातील १० वी, १२ वी, पदवीधर आणि उच्च ...
28/10/2024

दिनांक २७.१०.२०२४ रोजी पेढांबे येथे शिक्षण प्रसारक संघ मौंजे पेढांबे तर्फे आपल्या गावातील १० वी, १२ वी, पदवीधर आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि श्री. संजय शिंदे - व्याख्याते (महाराष्ट्र राज्य प्रशासकीय केंद्र ( Pre IAS Training Institute ) मुंबई संचालक : करिअर मेकर्स अकॅडमी - मुंबई यांच्यामार्फत करिअर / स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते त्या सोहळ्याची काही क्षणचित्रे .....

अनाधि सोहम कुळस्वामीनी रामवरदाइनी नमो नमः
08/05/2022

अनाधि सोहम कुळस्वामीनी रामवरदाइनी नमो नमः

Please like and share.👍https://youtu.be/uab-y4zCEHcHello everyone!Hope you all doing good and being safe in these tough ...
22/09/2020

Please like and share.👍

https://youtu.be/uab-y4zCEHc

Hello everyone!
Hope you all doing good and being safe in these tough times. Here I am sharing with you the latest piece of musical work which I have made for a talent contest "ZOLO'S GOT TALENT".💫💫💫

This is a *Tabla cover* of 🛕 ' *Shiva Tandav Stotram* ' 🛕. Please take your time to watch this video and hit the *LIKE*👍🏻 button. Your single like will help me go to the next round. I would be glad to see you as a part of my winning journey.

Please share with your friends and family and spread the word. _*Thanks in advance. Stay Safe!*_

Talent is in every corner of Zolo! Meet Devang, our Bombay Sapphire! He is out to steal some hearts with his amazing musical skills on Zolo’s Got Talent. Vot...

Address

Chiplun/ratnagiri
Dombivili
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pedhambe, Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share