Deolali Pravara Municipal Council, Ahmednagar, Maharashtra.

Deolali Pravara Municipal Council, Ahmednagar, Maharashtra. This is Government Organisation page for facilitate specially to Deolali Pravara's citizens.

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर 🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹"Tree Plantation - हरित महाराष...
25/08/2025

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर
🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹
"Tree Plantation - हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र"
Swachh Bharat Mission - Urban
Ministry of Housing and Urban Affairs








.0








-Urban Swachh

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर 🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹"हर घर तिरंगा , हर घर स्वच्छता...
15/08/2025

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर
🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹
"हर घर तिरंगा , हर घर स्वच्छता"
"स्वातंत्र दीन चिरायू होवो||"
Swachh Bharat Mission - Urban
Ministry of Housing and Urban Affairs








.0








-Urban Swachh

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर 🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹"हर घर तिरंगा , हर घर स्वच्छता...
15/08/2025

देवळाली प्रवरा नगरपरिषद , जि. अहिल्यानगर
🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025 🧹
"हर घर तिरंगा , हर घर स्वच्छता"
"स्वातंत्र दीन चिरायू होवो||"
Swachh Bharat Mission - Urban
Ministry of Housing and Urban Affairs








.0








-Urban Swachh

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दि...
26/01/2025

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831
आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिना निमित्त देवळाली प्रवरा नगर परिषदेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Swachh Bharat Mission - Urban
Ministry of Housing and Urban Affairs








.0







-Urban Swachh

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831*चला त्यांचीही दिवाळी आनंदी करूया,*दिवाळी दरम्यान घर...
29/10/2024

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831
*चला त्यांचीही दिवाळी आनंदी करूया,*
दिवाळी दरम्यान घरघुती स्वच्छता करताना अनेकजन कपडे, पुस्तके जाळतात किवां फेकून देतात, मात्र त्या वस्तू जर चांगल्या असतील तर त्या इतर गरजूंना पोहचवून यंदाच्या दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविन्याच्या अनुषगांने देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांचा संकल्पनेतून *“एक हाथ मदतीचा, एक हाथ माणुसकीचा”* हा उपक्रम राबवणार आहे.
सदर उपक्रमाकरिता नगरपरिषदेमार्फत *‘गरजूवतांना मदत रथ’* तयार करणेत येणार आहे. हा रथ संपूर्ण शहरहद्दीत फिरणार आहे.त्यामुळे दिवाळीत स्वच्छता करताना निघणा-या अनावश्यक वस्तू, इतर साहित्य, वाढत्या वयामुळे न येणारे कपडे,चप्पल,शूज फेकून न देता किवां अन्य प्रकारे विल्हेवाट न लावता गरजूंपर्यंत पोहचले तर त्यांना आधार मिळू शकतो याहेतूने दिनांक २८/१०/२०२४ ते ३०/१०/२०२४ याकालावधीत हा उपक्रम हाती घेणार आहे.
तरी सर्व शहरवासीयांनी मदतीचा एक हाथ पुढे करून सदर अभियानात सहभागी व्हावे. असे नम्र आवहान मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.














🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831Swachh Diwali Pollution Free Diwali Sunder Diwali   ...
29/10/2024

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831
Swachh Diwali Pollution Free Diwali Sunder Diwali














🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831देवळाली नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद हद्दी तील नागर...
27/10/2024

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831
देवळाली नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद हद्दी तील नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्याकडील जुने कपडे , भांडी , प्लास्टिकच्या वस्तू, चप्पल व बुटे इत्यादी नगर परिषदेच्या RRR सेंटर ला द्यावे किंवा RRR संकलन वाहनात द्यावे जेणेकरून सदरची वस्तू गोरगरिबांमध्ये वाटली जाईल व त्याचा उपयोग त्यांना होईल.














🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831ग्रामीण –शहरी स्वच्छता समन्वयासाठी देवळाली प्रवरा नग...
22/10/2024

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831
ग्रामीण –शहरी स्वच्छता समन्वयासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा “स्वच्छता दूत” पॅटर्न

देवळाली प्रवरा शहरातील “स्वच्छता दूत” बचत गटाला मैला गाळ व्यवस्थापन केंद्राचे व्यवस्थापन व सुका कचरा विलागिकरण सोपवण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी स्वच्छता दूत बचत गटाशी समन्वय करार करण्यात आला असून प्रकल्पाचे व्यवस्थापन सदरचा बचत गट बघत आहे व या प्रकल्पातून नगरपरिषदेस मिळणाऱ्या उत्पन्नातून १० % हिस्सा सदरच्या बचत गटास मानधन म्हणून आज देण्यात आला . बचत गटासाठी रोजगार निर्मिती व ग्रामीण शहरी स्वच्छता समन्वयाचा नाशिक विभागातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.














🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴ULB Code - 802831
22/10/2024

🌳माझी वसुंधरा अभियान 5.0🌳
🔴स्वच्छ सर्वेक्षण 2024-25🔴
ULB Code - 802831














Address

Deolali Pravara
Dist. Ahmednagar
PIN413716

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deolali Pravara Municipal Council, Ahmednagar, Maharashtra. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Deolali Pravara Municipal Council, Ahmednagar, Maharashtra.:

Share