Kurlap Police Station

Kurlap Police Station Official page for Kurlap Police Station. Contact us here for your assistance. We are happy to help you! API Mr. Sanjay Harugade is in charge.

Kurlap Police Station works under the Sangli Police Department from Maharashtra Police.

Sangli Police making an appeal to all the citizens to follow all the steps very seriously. Together we will fight Corona...
23/03/2020

Sangli Police making an appeal to all the citizens to follow all the steps very seriously.
Together we will fight Corona!

09/03/2018
23/03/2017
कुरळप येथे ६८ वा प्रजासत्ताक दिन साजरा!
26/01/2017

कुरळप येथे ६८ वा प्रजासत्ताक दिन साजरा!

**कुरळप पोलीसांनी केली जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद****चोरट्यांच्या गोठ्यात सापडली अनेक पाळीव जनावरे** कुरळप: वाळवा, म...
10/01/2017

**कुरळप पोलीसांनी केली जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद**
**चोरट्यांच्या गोठ्यात सापडली अनेक पाळीव जनावरे**

कुरळप: वाळवा, मिरज ,सातारा परीसरातुन म्हैस व गाईच्या चोरी करणाऱ्या टोळीला कुरळप पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून अनेक जनावरे,गुन्ह्यात वापरलेले तिन टेम्पो असा एकूण सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पंढरीनाथ जालिंदर येवले (वय-३६, रा. येवलेवाडी ता. कडेगाव) व सुरेंद्र ज्ञानू महाडिक (वय-२८, रा. आंबेगाव ता. कडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहीती अशी, येडेनिपाणीत जनावरे चोरताना काहींनी चोरट्यांना गाडीसह पाहीले. त्यानंतर गावातील सुमारे तीस ते पस्तीस युवकांनी त्या गाडीचा शोध सुरू करत पाठलाग केला, मात्र चोरटे वेगाने निघून गेले. रात्री उशीरा कुरळप पोलीसांत म्हैस व रेडकू चोरीची तक्रार केली. तक्रारीत सांगीतलेल्या गाडीच्या नंबरच्या आधारे गाडी येवलेवाडी येथील पंढरीनाथ जालिंदर येवले याची असल्याचे समजले. पोलीसी खाक्या दाखवताच येडेनिपाणी येथून चोरी केलेल्या दोन म्हशी व एक रेडकू गावाच्या बाहेर लांब बाजूला असलेल्या मोकळ्या माळावर बांधल्याचे सांगीतले. कुरळप पोलीसांनी येवलेवाडी येथे जाऊन पाहीले असता सुमारे शंभर फुट लांबीचे दोन बांधीव गोठे असल्याचे आढळून आले. त्यामध्ये सुमारे ३५-४० गायी व काही म्हैशी असल्याचे लक्षात आले. सापडलेली जनावरांपैकी ३०-३५ जनावरे कुरळप पोलीस स्टेशन मार्फत त्यांच्या मालकांना परत मिळवून दिली. सातारा जिल्ह्यातील ९ जनावरे संबंधित पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलीत. इस्लामपूर, शिराळा व सांगली पोलीस स्टेशनला सुद्धा जनावरे परत दिली.

"संबंधीत चोरीचा प्रकार मोठा असून, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. लवकरच आणखी काही आरोपींना अटक होईल."
- संजय हारूगडे, स.पो.नि., कुरळप पोलीस स्टेशन.

सर्वसामान्यांसाठी अधिकारांचा वापर करा: विश्वास नांगरे-पाटीलकुरळप पोलिस स्टेशन ची उल्लेखनिय कामगिरी
21/12/2016

सर्वसामान्यांसाठी अधिकारांचा वापर करा: विश्वास नांगरे-पाटील
कुरळप पोलिस स्टेशन ची उल्लेखनिय कामगिरी

IG of Kolhapur range Mr. Vishwas Nangare Patil congratulated API of Kurlap Police Station Mr. Sanjay Harugade
21/12/2016

IG of Kolhapur range Mr. Vishwas Nangare Patil congratulated API of Kurlap Police Station Mr. Sanjay Harugade

**जनावरे चोरीचा कुरळप पोलीसांकडून छडा****कुरळप पोलासांची उल्लेखनीय कामगिरी**कुरळप परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान
16/12/2016

**जनावरे चोरीचा कुरळप पोलीसांकडून छडा**
**कुरळप पोलासांची उल्लेखनीय कामगिरी**
कुरळप परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान

महाराष्ट्र पोलीसकर्तव्यास सदैव तत्पर!आपात्कालीन परीस्थितीत त्वरीत संपर्क साधा.फेसबूक मेसेज द्वारे एखाद्या अवैध कृतीची थे...
13/12/2016

महाराष्ट्र पोलीस
कर्तव्यास सदैव तत्पर!
आपात्कालीन परीस्थितीत त्वरीत संपर्क साधा.
फेसबूक मेसेज द्वारे एखाद्या अवैध कृतीची थेट माहीती द्या.

राजस्तानातील ड्रग्जमाफीया कुरळप पोलिसांच्या जाळ्यात.महामार्गावर पेट्रोलिंग करताना संशयितरीत्या आढळला.
07/12/2016

राजस्तानातील ड्रग्जमाफीया कुरळप पोलिसांच्या जाळ्यात.
महामार्गावर पेट्रोलिंग करताना संशयितरीत्या आढळला.

02/12/2016

कुरळप पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संजय हारूगडे साहेब यांच्यावर TV24 ची खास खबर!

Remembering the 'Heroes'!Remembering their 'Sacrifice'!! Maharashtra Police salutes our martyrs 🙏🏻🙏🏻
26/11/2016

Remembering the 'Heroes'!
Remembering their 'Sacrifice'!!
Maharashtra Police salutes our martyrs 🙏🏻🙏🏻

Address

Kurlap Police Station, Tal-Walwa
Dist-Sangli
415417

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kurlap Police Station posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share