03/01/2026
*6 जानेवारी - सेवा-संकल्प दिन*
*आदरणीय गुरुपुत्र कृषी रत्न श्री. आबासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विचार, कृतज्ञता आणि प्रेरणादायी संकल्पांचा डिजिटल महोत्सव*
*दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026*
” 6 जानेवारी हा मा. आबासाहेब मोरे यांचा वाढदिवस नेतृत्वाने, दूरदृष्टीने आणि अथक सेवाभावाने प्रेरणा देणारा एक उत्सव आहे “
हा दिवस सेवेकरी व त्यांचे अनुयाई व्दारे *सेवा - संकल्प दिन* म्हणुन प्रतिवर्षी साजरा करण्यात येणार आहे.
या मंगल दिनी आपण आपल्या अंतःकरणातील आदर, कृतज्ञता, सद्भावना आणि प्रेरणा शब्दांच्या रूपाने अर्पण करू शकता, तसेच मा. आबासाहेब यांच्या विचारधारेशी निष्ठा राखत समाजहित, राष्ट्रहित आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर स्वतःला बांधून घेणारा सजग, जबाबदार आणि कृतीशील संकल्प येथे नोंदवू शकता.
करीता खलील लिंक वर क्लिक करावे
https://aabasahebmore.org/6-january-seva-sankalp-day-digital-felicitations-pledge/
संतांना स्तुती नको, त्यांना अपेक्षा असते ती आचरणाची.
या महान कृषी संतांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या विचारांवर चालण्याचा आणि सेवाभाव जपण्याचा संकल्प करूया.”
श्री स्वामी समर्थ महाराज माऊली
चरणी सेवा अर्पण
#सेवा_संकल्प_दिवस
#6जानेवारी_सेवा_संकल्प_दिन
Balasaheb Shinde
Dindoripranit Parbhani
६ जानेवारी – सेवा-संकल्प दिन | मा. आबासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विचार, कृतज्ञता आणि प्रेरणादायी संकल्पा.....