National Vishwagami Journalist Federation.

National Vishwagami Journalist Federation. बहुउद्देशीय "(राष्ट्रीय) विश्‍वगामी प?

26/03/2025

#मानवसेवा हिच खरी #ईश्वरसेवा #बापुसाहेब_पाटोळे_लोकसेवा_संस्था 👏 धन्यवाद By SP BRAND, SP FILMS, From SP Corporation

*💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️  #गैरसमज (   ) हि फक्त 2 ⏲️ मिनिटांची 🤏🏻 छोटीशी 📺 शॉर्ट फिल्म आपला लोकांन बद्द्ल 🤔 विचार करण्याचा...
17/01/2024

*💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ #गैरसमज ( ) हि फक्त 2 ⏲️ मिनिटांची 🤏🏻 छोटीशी 📺 शॉर्ट फिल्म आपला लोकांन बद्द्ल 🤔 विचार करण्याचा दृष्टिकोन बदलण्यास खूपच प्रभावी ठरत आहे ☝🏻एकदा तरी नक्की 👀 पहा आणि आवडल्यास आपल्या जावळील सर्व मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना सुध्दा ⤴️ शेअर करा !*

https://youtu.be/TBDgboHq-3Y?si=8Z7BS3N0sB5N_FEx

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
&
*कृपया ▶️ चैनल नक्की 🔛 सब्सक्राब करा 👍🏻 लाईक करा 💬 कमेंट करा आणि ⤴️ शेअर सुध्दा करा 👏🏻 धन्यवाद By 🎥 SP FILMS 🎬 From 🏢 SP Corporation !*
🌹💎❤️💎🌹

SP FILMS Presents Misunderstanding - गैरसमज - गलतफैमी A Film By Manju Very Suspense & Interesting ...

पत्रकार बांधवांचे खंबीर नेतृत्व
15/04/2023

पत्रकार बांधवांचे खंबीर नेतृत्व

🙋🏻‍♂️Hello 🎉Good News Our 🎥   🎬 Presents   Jayanti Special 🎶  Rap Mix Marathi 🎧 Audio 🎼 Song !https://youtu.be/MrVW1tAl3...
12/04/2023

🙋🏻‍♂️Hello 🎉Good News Our 🎥 🎬 Presents Jayanti Special 🎶 Rap Mix Marathi 🎧 Audio 🎼 Song !

https://youtu.be/MrVW1tAl33A

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या समस्त 🏚️ परिवाराला 🙏🏻 हार्दिक 🎉 शुभेच्छा !

Please ⛔ The Channel,👍🏻 & ⤴️ !

Thanks By 🎥 SP FILMS From 🏢 SP Corporation !
🌹💎❤️💎🌹

🎬 SP FILMS 📽 Present's Very Great Rap Mix Marathi Song JAY GHOSH JAYBHIM CHA 14/April Year 2021 !Artist 🎙Singer ( गायक ) :- Ajay Dehade & Shubham Sawale (...

🛩️  #चलो_नागपुर 🛩️ #नागपुर_हिवाळी_अधिवेशन
17/12/2022

🛩️ #चलो_नागपुर 🛩️
#नागपुर_हिवाळी_अधिवेशन

 #राष्ट्रिय_विश्वगामी_पत्रकार_संघटना चे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आहॆ
26/11/2022

#राष्ट्रिय_विश्वगामी_पत्रकार_संघटना चे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आहॆ

❤️   Invite To All Of You !https://youtu.be/_zJu2pVpw9E👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻For More 📜 Info So Please 👀 Watch Full 📼   !  :- ✍🏻 Reg...
23/11/2022

❤️ Invite To All Of You !

https://youtu.be/_zJu2pVpw9E
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

For More 📜 Info So Please 👀 Watch Full 📼 !

:- ✍🏻 Registration Is Compulsory It's Totally Free Entry Registration Link :- 🪙 SP MUDRA 1st Event Register Form Link :-

https://docs.google.com/forms/d/1d-5AAGsHNnE9W-HMlTAu97cyxD4iDVeaH3rB3EoN1N0/edit

Condition :- Registration Is Compulsory !
For More Info Contact :- 7620189004 Or 8950182317
&
Please Share The Post Your All ,Social Media & Circle

Please ⛔ Our 📼 , 👍🏻 💬 & ↗️ The Video !

👏🏻 धन्यवाद 👏🏻
By 🪙 SP MUDRA From 🏢 SP Corporation
🌹💎❤️💎🌹

यवतमाळ जिल्ह्यात रूजू झालेले  पोलिस अधीक्षक पवन बन्सोड साहेब यांचं यवतमाळ कार्यालयात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ...
23/10/2022

यवतमाळ जिल्ह्यात रूजू झालेले पोलिस अधीक्षक पवन बन्सोड साहेब यांचं यवतमाळ कार्यालयात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ सचिव रवींद्र चरडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रफुल्ल मेश्राम यांनी फूलगुछ देऊन स्वागत केले, त्या प्रसंगी टिपलेले छायाचित्र By

🪔 *शुभ दिपावली* 🪔सणांचा *राजा* असा *दीपोत्सव* आज पासून सुरु होत आहे. *रमा एकादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन,...
22/10/2022

🪔 *शुभ दिपावली* 🪔
सणांचा *राजा* असा *दीपोत्सव* आज पासून सुरु होत आहे. *रमा एकादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज*
असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव.
या *आनंदी, उत्साही, मंगलमय* पर्वा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.💐
हि *दीपावली आपणास आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी जावो* आपल्या *जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो.* ही परमेश्वर चरणी प्रार्थना.🪔
---------------●॥ शुभेच्छुक॥●---------------
*(राष्ट्रीय) विश्‍वगामी पत्रकार संघ व सर्व बहुउद्देशिय संघ.*

Recently     ( नविन नियुक्ती ) By   !
11/10/2022

Recently ( नविन नियुक्ती ) By !

म. पोलीस निरीक्षक शहादा                            विषय : मुरली मनोहर कॉलोनी येथे दररोज रात्री 2 वेळेस फेरी व पोलीस चौकी...
11/10/2022

म. पोलीस निरीक्षक शहादा

विषय : मुरली मनोहर कॉलोनी येथे दररोज रात्री 2 वेळेस फेरी व पोलीस चौकी देणे बाबत.
महाशय,
मुरली मनोहर कॉलोनी वार्ड क्र.1 मध्ये सध्या चोरी चे प्रमाण वाढले असून आपण दररोज
रात्री 12 वाजता व मध्य रात्री मुरली मनोहर कॉलोनी मध्ये फेरी मारल्यास चोरांना आला बसेल .
सर्व मुरली मनोहर कॉलोनी मधील ग्रामस्थ सध्या भयभीत आहेत रात्री अप रात्री कोणाच्या मोटार बाईक चोरीला
जात आहे तर काहीचे घर फोडी होण्या पासून बचाव होईल. तसेच महिला वर्ग सुधा खूप भयभीत आहेत
व आपण खेतिया लोणखेडा या रस्त्यावर एक लहान चौकी बसवावी जेणे करून ग्रामस्थ सुखरूप दिवसा व रात्री
ये जा करू शकतात व सुरक्षित राहतील. आपण लवकरात लवकर या वर मार्ग काढून मुरली मनोहर कॉलोनी च्या
ग्रामस्थांना न्याय द्यावा हि विनती. By

Address

Dindori
422202

Telephone

+919518391523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Vishwagami Journalist Federation. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to National Vishwagami Journalist Federation.:

Share