Bsi - भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी नाशिक

  • Home
  • India
  • Dindori
  • Bsi - भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी नाशिक

Bsi - भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी नाशिक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bsi - भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी नाशिक, Social service, Dindori.

*सोमवार दिनांक -३ जानेवारी २०२२**सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका शाखेच्या वतीने स...
03/01/2022

*सोमवार दिनांक -३ जानेवारी २०२२*

*सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका शाखेच्या वतीने सोनजांब येथे साजरी करण्यात आली.*

भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर प्रथमच सोनजांब येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीदरम्यान तथागत भगवान बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व वंदन करून सुरुवात करण्यात आली. या बैठकीत भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालुका अध्यक्ष रितेश सुभाष गांगुर्डे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रशिक सोनवणे,जयेश मोरे,महिला उपाध्यक्षा संगीताताई पगारे,नाना बागुल,दिगंबर बागुल,सचिन लोखंडे सर,कोषाध्यक्ष - घनश्याम शिंदे,सरचिटणीस प्रदीप गांगुर्डे, अध्यक्ष रितेश गांगुर्डे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य उपस्थित धम्म उपासक उपासिका यांना सांगितले व अतिशय आनंदात व उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका शाखेचे पुढील महत्वपूर्ण कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. कार्यकर्ता शिबीर,श्रामनेर शिबिर,समता सैनिक दल शिबीर,महिला उपासिका शिबीर,व्यक्तिमत्त्व विकास शिबीर अशा अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रदीप गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका संपूर्ण कार्यकारणी व महिला सचिवा शिलाताई शिंदे, निशाताई शिंदे,संघटक धनंजय गांगुर्डे, संस्कार सचिव सचिन बागुल,राजेंद्र बागुल,नाना बागुल, कांतीलाल बागुल,मदन बागुल,दिगंबर बागुल देविदास बागुल व सोनजांब, तिसगाव मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

28/12/2021

*जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे*
*जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे*

*आणि मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे*

*दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)*                                                                  ...
27/12/2021

*दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)* *संस्थापक -बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*

*राष्ट्रीय अध्यक्षा -आद. महाउपासिका मिराताईं आंबेडकर*

*राष्ट्रीय कार्याध्यक्ष -आद.भिमराव यशवंतराव आंबेडकर*

🌹 *शाखा -दिंडोरी* 🌹

🗞️ *धम्मयान कैलेंडर* 🗞️

*१) भारतीय बौध्द महासभेची धम्मयान दिनदर्शिका २०२२*

*२) बौद्ध धम्माचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी धम्मयान*

*३)बौध्दानी घरात कोणते सन उत्सव साजरे करावे याची अचुक माहीती देणारे एकमेव धम्मयान दिनदर्शिका*

*४) बौध्द धम्मातील महत्वाच्या घटणेचा आढावा घेणारी धम्मयान दिनदर्शिका*

*५) बौद्धांच्या घराला घरपण देणारे *धम्मयान दिनदर्शिका*

*६) डॉ:बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक दिवसाचे महत्व सांगणारे धम्मयान दिनदर्शिका*

*७) सुबक-सचित्र व आकर्षक बुद्धाब्ध उपलब्ध असणारे धम्मयान दिनदर्शिका*

*८) घ्या स्वतःच्या घरासाठी किंवा धम्मबंधूंना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी*

✳️ *धम्मयान दिनदर्शिका* ✳️

*भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी,केंद्रीय शिक्षिक/शिक्षिका,बौद्धाचार्य यांच्याशी संपर्क साधा व आजच खरेदी करा.*

🔵 *धम्मदान मूल्य रु 40/-* 🔵

🔹 *आपले धम्मयान कॅलेंडर आजच बुक करा संपर्क* 🔹

✳️ *भारतीय बौद्ध महासभा* ✳️

🔵 *दिंडोरी तालूका कार्यकारणी* 🔵

*1) अध्यक्ष -* रितेश सुभाष गांगुर्डे जऊळके दिंडोरी 9595033737
*2) सरचिटणीस -* प्रदीप साहेबराव गांगुर्डे राजापूर - 8605162935
*3) कोषाध्यक्ष -* घनश्याम बाळू शिंदे जऊळके वणी - 9325081511

*4) संस्कार उपाध्यक्ष -* द.भा. सोनवणे लखमापूर - 9623098760
*5) महिला उपाध्यक्षा -* संगीता कैलास पगारे शिवनई - 7499724620
*6) प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष -* पंकज रामदास सोनवणे मडकीजांब - 8888645086
*7) संरक्षण उपाध्यक्ष -* जयेश प्रकाश मोरे जऊळके दिंडोरी - 8657799977

*8) संस्कार सचिव -* सचिन बाळासाहेब बागुल तिसगाव - 9823564794
*9) संस्कार सचिव -* अजित गौतम पगारे चाचडगाव - 9881143293
*10) महिला सचिव -* सुनीता भास्कर भालेराव करंजवन - 8788400334
*11) महिला सचिव -* शिला बाळू शिंदे जऊळके वणी - 9325081511
*12) प्रचार व पर्यटन सचिव -* सागर विजय गायकवाड कोचरगाव - 9623103361
*13) प्रचार व पर्यटन सचिव -* रविंद्र पांडुरंग शार्दूल अवनखेड - 9765595723
*14) संरक्षण सचिव -* प्रशिक सिकंदर सोनवणे लखमापूर- 7083047327
*15) संरक्षण सचिव -* अक्षय यशवंत शार्दूल करंजवन - 7038443664

*16) कार्यलयीन सचिव -* किशोर अनंत सोनवणे लखमापूर - 9011967329
*17) हिशोब तपासणीस -* मधुकर सीताराम पगारे दिंडोरी - 9890000682

*18) संघटक -* हिरामण गायकवाड मडकीजांब - 9175863407
*19) संघटक -* विनायक विठ्ठल जाधव लहान वणी - 9763630594
*20) संघटक -* संकेत धनराज साळवे परमोरी - 7507752194
*21) संघटक -* धनंजय देविदास गांगुर्डे पिंपळगाव ब. - 8482990089

*भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका नूतन कार्यकारणीची बातमी लोकमत आणि गावकरी पेपर ला आली.*🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
17/12/2021

*भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका नूतन कार्यकारणीची बातमी लोकमत आणि गावकरी पेपर ला आली.*
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊

14/12/2021

*१४ डिसेंबर भीमराव आंबेडकर साहेबांचा जन्मदिवस*

*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र,भारतीय बौध्द महासभा या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरनिय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा.🎂🎂🎂💐💐💐*

*शुभेच्छुक -रितेश सुभाष गांगुर्डे*
*अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा*
*तालूका दिंडोरी नाशिक*

*१४ डिसेंबर भीमराव आंबेडकर साहेबांचा जन्मदिवस**डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सु...
14/12/2021

*१४ डिसेंबर भीमराव आंबेडकर साहेबांचा जन्मदिवस*

*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र,भारतीय बौध्द महासभा या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरनिय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छा.🎂🎂🎂💐💐💐*

*शुभेच्छुक -रितेश सुभाष गांगुर्डे*
*अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा*
*तालूका दिंडोरी नाशिक*

शनिवार दिनांक - ११/१२/२०२१*भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका नूतन कार्यकारणी जाहीर*भारतीय बौद्ध महासभेची बैठक शनिवार दि...
12/12/2021

शनिवार दिनांक - ११/१२/२०२१

*भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका नूतन कार्यकारणी जाहीर*

भारतीय बौद्ध महासभेची बैठक शनिवार दिनांक - ११/१२/२०२१ दादासाहेब गायकवाड वसतिगृह दिंडोरी येथे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीमध्ये दिंडोरी तालुका नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

*१)अध्यक्षपदी -रितेश सुभाष गांगुर्डे*
*२)सरचिटणीस - प्रदीप साहेबराव गांगुर्डे,*
*३)कोषाध्यक्ष - घनश्याम शिंदे,*

संस्कार उपाध्यक्ष - द.भा सोनवणे, पर्यटन उपाध्यक्ष -पंकज गायकवाड,संरक्षण उपाध्यक्ष - जयेश मोरे,कार्यालयीन सचिव किशोर सोनवणे, हिशोब तपासणीस मधुकर पगारे, संस्कार सचिव सचिन बागुल,संघटक हिरामण गायकवाड, विनायक जाधव या सर्वांची दिंडोरी तालुक्यावर निवड करण्यात आली.

आजच्या दिंडोरी तालुका निवड प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रवीण बागुल गुरुजी,कार्यालयीन सचिव चावदास भालेराव गुरुजी,संरक्षण सचिव मनोज मोरे, संस्कार सचिव कृष्णाजी सोनवणे गुरुजी,पर्यटन सचिव शरद भोगे गुरुजी,महिला सचिव सुरेखाताई लोखंडे,नूतन ताई साळवे, जिल्हा संघटक लीना ताई खरे व बाजीराव गायकवाड इत्यादी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

निवड प्रक्रिया झाल्यानंतर मान्यवरांनी दिंडोरी तालुका नूतन कार्यकारिणीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

*सरचिटणीस*
*प्रदीप साहेबराव गांगुर्डे*
*दिंडोरी नाशिक*

12/12/2021
दि.१२/१२/२०२१बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे...
12/12/2021

दि.१२/१२/२०२१

बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र,
चैत्यभूमीचे शिल्पकार,
बौद्धाचार्यांचे जनक,
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष,
पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे ट्रस्टी,
बौद्धजन पंचायत समितीचे सभापती,
माजी आमदार- #सूर्यपुत्र #भैय्यासाहेब तथा #यशवंतराव #आंबेडकर यांच्या १०९ व्या जयंतीच्या (१२/१२/१९१२) सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐

*शुभेच्छुक: रितेश सुभाष गांगुर्डे*
*अध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा*
*तालूका दिंडोरी नाशिक*

Address

Dindori
422207

Telephone

+919595033737

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bsi - भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category