07/06/2020
च्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता आपली यात्रा रद्द करू इच्छिणाऱ्या यात्रेकरुंनी तसा अर्ज भरून [email protected] या ईमेलवर कळविण्याचे केंद्रीय हज समितीचे आवाहन. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाणार.
सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=14541