05/06/2026
#उघडा_डोळे👀, #बघा_नीट_वास्तव!
📍ठिकाण: धुळे.
२८ एप्रिल २०२५
गुंतवणूक: ₹८,४३६.४१ कोटी.
उद्योगांची संख्या: ११४.
परिणाम: या करारामुळे जिल्ह्यात गुंतवणुकीला चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीस मदत होईल.
या निमित्ताने दरवर्षी करून द्यायची आठवणः सामंजस्य करार (MOU) -एमओयू म्हणजे गुंतवणूक करार नव्हे. मेमोरॅन्डम ॲाफ अंडरस्टॅंडिंग म्हणजे केवळ सामंजस्य करार. एवढे हजार कोटी रुपयांचे एमओयू साइन केले म्हणजे तेवढी गुंतवणूक आली असं नव्हे. आधीच्या एमओयूचं काय झालं ते सांगा.
A Memorandum of Understanding (MOU) is simply a 'agreement of intent' between two or more organizations, not a binding investment contract. It is merely a foundation for a future partnership and is not usually legally binding. Signing an MOU does not necessarily mean that an investment has actually been made.
In short, an MOU is simply a proposal for cooperation, which may or may not be converted into a formal contract.
याला राजकीय टीका म्हणून पाहू नका, तर वस्तुस्थितीचा पाठपुरावा म्हणून पहावे ही नम्र विनंती...🙏🏻(याला कोणीही राजकीय टीका-टिप्पणी समजू नये.)
It is a humble request not to see this as political criticism, but as a follow-up of facts...🙏🏻
तूर्तास एवढेच...
-- एक सर्वसामान्य धुळेकर --
श्री.दिपक भाई शर्मा
( DS)
Dedicated for Well-being of Common People
ShivSena Shivsena UBT मातोश्री Shivsena Dhule Dhule Dhule Smart City रोखठोक धुळेकर New Dhule DHULE CITY - धुळे शहर