आपले धुळे Aaple Dhule

आपले धुळे Aaple Dhule गर्व नाही तर माज आहे , मी धुळेकर असल्या? The ancient name of this region was Rasika. This territory came to be included in the empire of Emperor Ashoka.

गर्व नाही तर माज आहे , मी धुळेकर असल्याचा आपले धुळे , खालील लिंकवर जाऊन like बटनावर click करा . हे आपले पेज आहे ....अस्सल धुळेकरांचे पेज आहे....... ,
प्रत्येक धुळेकरांचे आहे.......धुळ्याचा अभिमान बाळगणा-यांचे...जन्माने आणि कर्माने अस्सल धुळेकरांचे......लाईक करा ... आपले पेज ..... अस्सल धुळेकरांचे पेज .. Dhule History

History of Dhule district goes back a long way when the region was previou

sly known as West Khandesh district. Earlier, when King Senuchandra of the Yadava dynasty was in power, it came to be called Seunadesa. Subsequently its name was changed to Khandesh to suit the title Khan given to the Faruqi kings by Ahmad I of Gujarat. When the A***ns invaded the Deccan, Agasthya was the first A***n to cross the Vindhya mountain range and reside on the banks of the Godavari River. Pusyamitra Sunga, the founder of the Sunga dynasty defeated the Mauryas. Later on, the Satavahana dynasty ruled over the region. After the downfall of the Satavahanas, the Vakatakas rose to power in Vidarbha. The Vakatakas were overthrown by the Rashtrakuta dynasty. This region was ruled by the Chalukyas of Badami and subsequently the Yadavas of Devagiri. In A.D. 1296, Allauddin Khilji invaded the territory, and Ramachandra Yadava who ruled the area had to pay a heavy ransom. However, Khandesh formed the southern boundaries of the Tughlaq Dynasty, who ruled the region for a long time. On 6th January 1601 Khandesh came under Akbar's rule. Khandesh was named by Akbar as 'Dandes' after his son Daniyal. The early 18th century saw the invasion of Nizams who revolted against the Mughal governor and became an independent power. Salabat Jung was the last Nizam who was defeated by the Marathas in 1752. The Marathas controlled Khandesh until 1818. Balaji Balvant looked to the administration of Dhulia and fixed his headquarters here. He continued to exercise has authority till 1818, in which year the country passed to the British. In 1819 Captain Briggs made Dhulia the district headquarter. The town had only three divisions, viz old Dhulia , Devpur and Moglai, New Dhulia and Peth previously known as Brigg's peth being his creations. Under his command Dhulia progressed a lot. In the year 1906 for administrative purposes, Khandesh was divided in to two districts known as West Khandesh and East Khandesh. West Khandesh retained Dhulia, Nandurbar, Navapur, Peta, Pimpalner, Shahada, Shirpur, Shindkheda and Taloda taluks of the old Khandesh district. In 1960 Dhule became a part of Maharashtra state from old Bombay state. On 1st July 1998, Dhule district was divided to form two separate districts- Dhule district and Nandurbar. Dhule district today has four taluks- Dhule, Sakri, Shirpur and Shindkheda- with Headquarters at Dhule. Mughal Empire, Marathas, Chalukyas, Rashtrakutas, Faruqi dynasty, Tughlaq empire, Bahmani dynasty, Satavahanas, Vakatakas, Yadava dynasty, Sanga dynasty, Peshwas & British. Dhule is known to be one of the big centers for cotton textile industry of the nation. Maharaja Rudradasa, Nizams-ul- Mulk Asaf Jah 1, Balaji Balvant, Khaliph Umer Faruqi, Pulakeshi I, Saikh Burhanuddin, Shaikh Zain Uddin, Malik Iftikar, Malik Nasir, Malik Raja Faruqi, Ashoka, Firoz Taghluq, Hasan Gangu, Allauddin Khilji invaded Ramachandra Yadava, Pusyamitra, Agastya, Seunchandra, Syamidasa Bhulunda, Capt. James Briggs, etc.

15/05/2022
18/03/2022

📎
धुळवड धुळ्याची

खरं म्हणजे धुळ्यातील धुळवडीला धुळवड हा शब्द शोभत नाही पण लागू पडतो. कारण सर्वत्र रंगपंचमी पाचव्या दिवशी पंचमीच्या दिवशी साजरी केली जाते परंतु होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळ्याची रंगपंचमी साजरी केली जाते म्हणून तिला धुळवड म्हणायचं एवढंच. अन्यथा रंग आणि पाण्याची प्रचंड उधळण आणि पाण्याच्या युद्धाची धुमश्चक्री त्यादिवशी असते म्हणजे खऱ्या अर्थाने ती धुळवडीच्या दिवशी साजरी होणारी पण रंगपंचमिच म्हटली पाहिजे. भारतात प्रत्येक राज्यात त्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि त्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सणवार साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु त्यातही एखाद्या गावाची सण साजरी करायची आपली एक अनोखी स्टाईल असते. त्यापैकी धुळ्याची रंगपंचमी ही जरा वेगळी आणी हटके असते.
होळी पौर्णिमेच्या आधी बरोबर एक महिना म्हणजे दांडी पौर्णिमेच्या दिवसापासूनच होळीचे वेध लागायला सुरुवात होते. त्यादिवशी होळीसाठी खड्डा करून तिथे विधिवत पूजा करून एरंडाचा दांडा खोचण्यात येतो. त्या दिवसापासूनच होळीसाठी वर्गणी गोळा करणे, लाकडे चोरणे, रंगपंचमीची तयारी करणे या सगळ्या उद्योगाला सुरुवात होते. यात वर्गणी गोळा करणे आणि ती दिल्यास न देणाऱ्याला त्याचे काही विशिष्ट प्रायश्चित्त देणे हा एक वेगळा लिखाणाचा भाग होईल इतका मोठा आणी रंजक आहे. रात्री उशिरापर्यंत आट्यापाट्या हा खेळ खेळून नंतर लाकडं चोरायला जाणे हा उद्योग सुरू होतो. आट्यापाट्या हा खेळ बुद्धिचातुर्य, मानसिक आणि शारीरिक क्षमता याची कसोटी असून दोन गटात खेळण्याचा अतिशय रंजक खेळ आहे.
गावातील पेठ भागात विशेष करून रंगपंचमी अत्यंत जोरात व उत्साहात साजरी केली जाते. अमळनेर स्टॅन्ड, जुने धुळे, धुळे राणा प्रताप मित्र मंडळ, पवन पुत्र मित्र मंडळ, भांग्या मारुती, मिरच्या मारुती, कोंडाजी वस्ताद यांची तालीम, माधव पुरा, खंडेराव बाजार मित्र मंडळ यासारखी इतर अनेक मित्रमंडळं यांचा रंगपंचमी खेळणाऱ्या तरुणांचा मोठा वेगवेगळा समूह असतो. रंगपंचमीच्या दिवशी या प्रत्येक मंडळाची एक बैलगाडी त्या बैलगाडीवर चारएक ड्रम भरून पाणी तसेच ती बैलगाडी शिंदीच्या व केळीच्या खांबांनी सजवलेली असते. याचा दुसरा उद्देश असा की, या शिंदी व केळीच्या खांबांमुळे समोरच्या गटातील पाण्याच्या मारापासून बैलगाडी मधील लोकांचा बचाव पण होतो.
रंग खेळणाऱ्याचा एक विशिष्ट पेहराव असतो. कव्वाली गाणाऱ्या कव्वालांच्या डोक्यावर असते तशी टोपी. टोपीला रंगीत रिबीनीने डोक्याला बांधलेले असते. म्हणजे ती पडत नाही. कानात बांगडीच्या आकाराचे मोठे डूल.त्यामध्ये कचकड्याचे किंवा काचेचे गोल गोल मोठे लोलक असतात. हे डूल कानाच्या पाळीत न घालता कानावरून अडकवलेले असतात. डोळ्यावर छानसा गॉगल ज्याने पाण्यापासून व रंगापासून डोळ्यांचा बचाव होतो. गळ्यात जाड मण्यांच्या माळा. पांढरा किंवा रंगीत कुर्ता. कमरेला शेला आणी खाली चुडीदार पायजमा. आवडीनुसार पायात मोजडी, चप्पल. हातामध्ये पत्र्याचा उभट गोल आकाराचा चिंचोळा डबा असून बोरु सारखा त्याचा वरचा भाग तिरपा छाटलेला असतो. आणि त्याला धरायला हँडल असते. याला डोलची म्हणतात. या डोलचीचा पाण्याने मारलेला फटकारा जर योग्य रीतीने मारला तर ज्या भागावर हा फटका बसतो तो भाग लालेलाल होऊन हुळहुळतो. प्रसंगी पाठीवरचा शर्ट पाण्याच्या फटकाऱ्याने अक्षरशः फाटत़ो. वर उल्लेख केलेला कानातला डूल फुटून त्याचे तुकडे तुकडे होतात. पाणयुद्धातील हे एक प्रमुख शस्त्र असते. बरोबर एक छोटी सहज हाताळता येईल अशी लहान बादली.ज्यात पाणी असते. दुसरं अस्त्र आहे पिचकारी. सायकल मध्ये हवा भरायचा पंपाची असते. त्यात आवडीनुसार पितळी, लोखंडी, स्टीलचीही पिचकारी असून याचा पुढील भाग गोमुख, व्याघ्रमुख, राक्षसाचे मुख किंवा सिंहमुख या आकारात असून या पिचकारीतून कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पन्नास फूटा पर्यंत लांब पाण्याचा फवारा मारता येतो.पिचकारीचा वापर करण्यासाठी बरीच शक्ती लागते. यातून उडणाऱ्या पाण्याचा फवारा इतका जबरदस्त असतो की तोंडावर तो आल्यास दोन्ही हातानी तोंड झाकून खाली बसावे लागते किंवा चक्क पाठमोरे उभे राहावे लागते. तसेच बैलगाडीतून उडवलेली पिचकारीची धार रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घराच्या बाल्कनीतील बघ्या स्त्रिया, मुली यांच्या पर्यंत सहज पोहचू शकते.
पाण्याची साठवण करण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरतात त्या डांबराचे रिकामे ड्रम जिल्ह्यातील मुख्य कार्यालयापासून तालुक्यातील छोट्या कार्यालयापर्यंत जिथे जिथे असतील तिथे तिथे आपले सोर्सेस वापरून प्रत्येक मंडळाचे लोक जमा करतात. ही फिल्डिंग एक महिन्यापासून सुरू असते प्रत्येक गट कमीत कमी दोनशे ते अडीचशे ड्रमपर्यंतची तजवीज करून ठेवतात. या व्यतिरिक्त मोठमोठ्या लोखंडी पाण्याच्या टाक्या, कढया देखील आणून ठेवलेल्या असतात. होळीच्या रात्री रंगपंचमीच्या आदल्या दिवशी सगळे मिळून मिळेल त्या मार्गाने हे सर्व पाण्याने भरून ठेवतात.मनपाचे पाण्याचे टँकरच्या टॅंकर जागोजागी रिकामे होत असतात. घरी साधा पिण्याच्या पाण्याचा ग्लासही न उचलणारी मंडळी इथे मिळेल ते साहित्य वापरून डोक्यावर, कमरेवर हातात मिळेल त्या साधनाने पाणी भरण्यास उत्साहाने मदत करत असतात.

रंगपंचमीच्या दिवशी सकाळीच साडेपाच सहा वाजल्यापासूनच मी वर उल्लेख केल्याप्रमाणे वेशभूषा करून बरेच जण तयार होतात. हौशी मंडळी त्यांच्या लहान मुलांना अगदी पाच वर्षापासून पुढे असणाऱ्या मुलांनादेखील टोपी, डूल गॉगल यासारखी वेषभूषा करतात.तर काही जण पठाणी ड्रेस, विलायती साहेबासारखा वेष, तर काही जण त्या त्या काळातील गाजलेल्या सिनेमातील हिरो किंवा व्हिलनच्या वेशभूषेची नक्कल करतात. तर सर्वसामान्य माणसे मात्र बोहारणीकडे देण्यासाठी ठेवलेल्या टाकाऊ कपड्यांचा वापर करतात. होळीची ऑल टाइम फेवरिट गाणी पार जुन्या जमान्यापासून तर नव्या जमान्या पर्यंतची लाऊड स्पिकरवर सतत सुरु असतात. त्यावर ठेका धरून पाच पन्नास पोरं धुंद होऊन नाचत असतात. साधारण आठ वाजेच्या नंतर मी वर उल्लेख केलेली वेगवेगळ्या एरीयातली मंडळं,व्ययामशाळा त्यांच्या सजवलेल्या बैलगाडीसह व त्या गाडीच्या मागे शे-दीडशे त्या भागातील तरुण मुलं यांची टोळी निघते आणि ती पेठभागातील आग्रा रोड, नगर पट्टि, गल्ली नंबर ६, चैनी रोड, पाचकंदील, अशा भागातून फेरी मारते. मी वर उल्लेख केलेली वेगवेगळी मंडळं यांच्या एरियात हा जथ्था आला की त्या जथ्यातील शे-दीडशे मुलं आणि ज्या भागात ते आले आहेत त्या भागातील शे-दोनशे मुलं यांच्यात पाण्याचे तुंबळ युद्ध सुरू होते. डोलचीने एकमेकाला सपकारे मारून तर पिचकारीने पाण्याचे फवारे मारून बेजार करतात. मंडळाचा प्रमुख किंवा डॉन म्हणू या. येणारी बैलगाडी अडवतो दोन्ही बैलांचा कासरा धरून उभा राहतो. त्याने गाडी सोडावी म्हणून गाडीचे समर्थक त्याच्यावर डोलची व पिचकारीने पाण्याचा हल्ला चढवतात व त्याची या हल्ल्यातून सुटका व्हावी म्हणून डॉनचे समर्थक या सगळ्यांवर प्रतीहल्ला चढवतात. साधारण 20 ते 25 मिनिटे ही धुमश्चक्री सुरू असते. त्यानंतर प्रत्येक जण आपापलं हत्यार म्हणजे डोलची व पिचकारी म्यान करतो. एकमेकाला गळाभेट देतो आणि हा जथ्था पुढील भागात निघून जातो. काही वेळाने दुसरी गॅंग येते. या मधल्या दरम्यानच्या काळात संपलेल्या पाण्याची परत साठवण करणे. लाऊड स्पीकरवर लागलेल्या रेकॉर्डवर धुंद होऊन नाचणे सुरू असते. संबळ म्हणून एक चर्मवाद्य असते जे गळ्यात अडकवून खाली दोन गुडघ्यांमध्ये धरून वाजवायचे असते. त्यावर गुंमनगड् गुम् असा ध्वनीताल वादक काढत असतो. त्या संबळवर एकाच वेळेला शे सव्वाशे माणसं पिपाण्यांच्या सुरावर धुंद होऊन नाचत असतात. कितीही साधासुधा लाजराबुजरा माणूस असेल तरी या वातावरणात तोही ड़ोलायला लागतोच. तोपर्यंत दुसरा जथ्था बैलगाडीसह येतो आणि पुन्हा तुंबळ पाणयुद्धाला सुरुवात होते. दुपारी एक ते दीड पर्यंत हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा त्याच उत्साहाने पार पडत असतो. रंगाची व पाण्याची प्रचंड उधळण होत असते. एकमेकाच्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावण्यासाठी चढाओढ सुरू असते. तोंडं एवढी रंगतात की, घरी आल्यावर मुलाला आई आणी नवऱ्याला बायकोदेखील ओळखू शकणार नाहीत. पाच-सहा तास सतत पाण्यात भिजून पाणयुद्ध खेळणं सोपे काम नाही. यात स्टॅमिना टिकून राहावा म्हणून भांगेची थंडाई आणि लिटिल लिटिल पेग बरेचजण सर्रास घेतात.ते वावगं वाटतही नाही. होली है च्या नावाखाली सगळं काही माफ असतं.

याव्यतिरिक्त कॉलन्यांमध्ये त्यांचे स्वतंत्र रंगपंचमी खेळली जाते, बायका लहान मुलं, शाळेतील विद्यार्थ्यांचे गट, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे गट, नोकरीनिमित्त एका डिपार्टमेंटला असलेल्या लोकांचे गट, डॉक्टर, वकील, व्यापारी यांचे निरनिराळे गट यांच्यात देखील आपापसात रंगांची उधळण केली जाते. सुमारे 1998 ते 2004 या सुमारास धुळ्यात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाले. आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसे. त्या वेळेस होळी व रंगपंचमीचा हा उत्साह पूर्णतः मावळला होता. आणि हल्ली सोशलमीडियामधून पाण्याची नासाडी करू नये याबद्दल सतत प्रचार होत असतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून हल्ली पूर्वीच्या तऱ्हेने रंगपंचमी खेळण्यण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. हल्ली सुशिक्षित व नोकरदारवर्ग या दोन दिवसात रंगपंचमी साजरी न करता पिकनिकला जातात व या नैसर्गिक आनंदापासून वंचित राहतात. हे त्यांचं त्यांनाही कळत नाही असो.
आचार्य अत्रे यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास धुळ्यात होणारी धुळवड; नाही नाही रंगपंचमी ही गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही व पुढील दहा हजार वर्षात होणार नाही हे नक्कीच.
➖➖➖➖ ➖➖➖➖

27/09/2014

BJP FIRST LIST
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर चारकोप- योगेश सागरमालाड पश्चिम- डॉ. राम बारोटगोरेगाव- विद्या ठाकूरअंधेरी पश्चिम- अमित साटमअंधेरी पूर्व- सुनील यादवविलेपार्ले- अडॅ. पराग अळवणीचांदिवली- सीताराम तिवारीघाटकोपर पश्चिम- राम कदमघाटकोपर पूर्व- प्रकाश मेहताअणुशक्ती नगर- संदीप असोलकरकुर्ला- विजय कांबळेकलिना- अमरजीत सिंग > वांद्रे पूर्व- महेश पारकरवांद्रे पश्चिम- अॅड. आशीष शेलारधारावी- दिव्या ढोलेसायन कोळीवाडा- कॅप्टन तामिळ सेल्वनमाहीम- विलास आंबेकर > वरळी- सुनील राणेशिवडी- शलाका साळवीभायखळा- मधू चव्हाण > मलबार हिल- मंगलप्रभात लोढामुंबादेवी- अतुल शहाकुलाबा- राज पुरोहितबोरीवली - विनोद तावडेदहिसर - मनिषा चौधरीमागाठाणे - हेमेंद्र मेहतामुलुंड - सरदार तारासिंगजोगेश्वरी (पूर्व) - उज्ज्वला मोडकदिंडोशी - मोहित कंबोजगुहागर -‍डॉ. विनय नातूरत्नागिरी- सुरेंद्र मानेकणकवली- प्रमोद जठारसावंतवाडी- अतुल काळसेकरकोल्हापूर दक्षिण- अमल महाडिककरवीर - केरबा चौगुलेकोल्हापूर उत्तर- महेश जाधव > इचलकरंजी- सुरेश हळवणकरमिरज- सुरेश खाडेशिराळा- शिवाजीराव नाईकपलुस-कडेगाव- पृथ्वीराज देशमुखखानापर- गोपीचंद पडाळकर > तासगाव-कवठे महांकाळ- अजित घोरपडेडहाणू - पास्कल धनागरे > विक्रमगड - विष्णू सावरापालघर - दीपा सनकेबोईसर - जगदीश धुडी > नालासोपारा - राजन नाईकभिवंडी (ग्रामीण) - सिताराम पाटीलशहापूर - अशोक इर्नकभिवंडी (पूर्व) - संतोष शेट्टीमुरबाड - किसन कथोरे > उल्हासनगर - कुमार आयलानीडोंबिवली - रवींद्र चव्हाणमिरा-भाईंदर - नरेंद्र मेहतामुंब्रा-कळवा - अशोक भोईरबेलापूर - मंदा म्हात्रेनंदूरबार - डॉ. विजयकुमार गावितसाक्री - मंजुळा गावितरावेर - हरिभाई जावळे > भुसावळ - संजय सावकारेअकोट - प्रकाश भारसाकळेअमरावती - डॉ. सुनील देशमुखनागपूर (वायव्य) - देवेंद्र फडणवीसबल्लारपूर - सुधीर मुनगुंटीवारफुलंब्री - हरिभाई बागडेसिन्नर - माणिकराव कोकाटे > नाशिक मध्य - देवयानी फरांदेनाशिक पश्चिम - सीमा हिरे पनवेल- प्रशांत ठाकूर > उरण- महेश बालदीअलिबाग- राजू साळुंकेकसबा पेठ- गिरीश बापट > राहुरी- शिवाजीराव कर्डिलेश्रीगोंदा- बबनराव पाचपुते परळी- पंकजा मुंडे

27/09/2014
27/09/2014
27/09/2014

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेचे उमेदवार

शिवडी - अजय चौधरी

माहिम - सदा सरवणकर

अंधेरी (पूर्व) - रमेश लटके

अंधेरी (पश्चिम) - जयवंत परब

वरळी - सुनील शिंदे

दिंडोशी - सुनिल प्रभु

कांदिवली पूर्व - अमोल कीर्तिकर

गोरेगाव - सुभाष देसाई

वांद्रे पूर्व - बाळा सावंत

जोगेश्वरी - रवींद्र वायकर

दहिसर - विनोद घोसाळकर

धारावी - बाबुराव माने

विलेपार्ले - शशिकांत पाटकर

कल्याण (प.) - विजय साळवी

27/09/2014
27/09/2014

गर्व नाही तर माज आहे , मी धुळेकर असल्या?

03/12/2013

"धुळे महानगरपालिका निवडणूक २०१३" .हे पेज धुळे महानगर पालिका निवडणुकी विषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, त्यामुळे निष्पक्ष बातम्या देण्यावरच आमचा भर राहील. आपण आपले मत येथे मांडू शकतात. कुणाला नाव गुप्त ठेवायचे असल्यास ते आम्हाला मेसेज करू शकतात.
आपण आपले मत , अभिप्राय, सूचना, व तुमच्या प्रभागातील समस्या येथे पोस्ट करू शकतात,
https://www.facebook.com/pages/Dhule-Mahanagar-palika-election-2013/296945240433776

https://www.facebook.com/pages/Dhule-Mahanagar-palika-election-2013/296945240433776

Address

Dhule
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले धुळे Aaple Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share