BJP Dhule Loksabha

BJP Dhule Loksabha भारतीय जनता पार्टी (धुळे लोकसभा) चे अधिकृत पेज. Official Page of BJP for Dhule Loksabha Constituency

*गाव चलो अभियान* आज धुळे येथे गाव चलो अभियान निमित्ताने धुळे शहराचे माजी आमदार व धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब...
12/02/2024

*गाव चलो अभियान* आज धुळे येथे गाव चलो अभियान निमित्ताने धुळे शहराचे माजी आमदार व धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री.राजवर्धन कदमबांडे यांनी दिलेल्या बूथ वर आज प्रवास करून मोदी सरकार ने केलेल्या कामाचे आणि जनतेसाठी केलेल्या दमदार योजनेची माहिती नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला देऊन फिर एक बार मोदी सरकार चा नारा दिला व्यापारी बांधवां कडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. त्या वेळी सौ.अल्फाताई अनुप अग्रवाल, श्री.ईश्वर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

BJP Maharashtra
Narendra Modi
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Vijay Chaudhari
Dr.subhash bhamare


तुल्यबळ प्रतिस्पर्धी न्युझीलॅंड वर भारताचा दणदणीत विजय!!भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....🚩🇮🇳
22/10/2023

तुल्यबळ प्रतिस्पर्धी न्युझीलॅंड वर भारताचा दणदणीत विजय!!
भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....🚩🇮🇳

निषेध !               निषेध !!            तीव्र निषेध !!!राज्यात गेल्या २० वर्षापासून शिक्षण सेवक, कंत्राटी प्राध्यापक, ...
21/10/2023

निषेध ! निषेध !! तीव्र निषेध !!!
राज्यात गेल्या २० वर्षापासून शिक्षण सेवक, कंत्राटी प्राध्यापक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशी सर्व पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जात होती. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारचा भ्रष्ट्राचार उघड करत भंडाफोड केला आहे. त्या अनुषंगाने भाजपा धुळे महानगर तर्फे भव्य आंदोलन शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले. प्रसंगी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याचे दहनकरून निषेध करण्यात आला.
ह्या आंदोलना प्रसंगी भारतीय जनता पार्टी धुळे तर्फे धुळे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार श्रीयुत बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, विधानसभा निवडणूक प्रमुख अनुप भैया अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभाताई चौधरी, भीमसिंग राजपूत, जयश्री अहिरराव, किरणताई कुलेवार, प्रदीप कर्पे, जितेंद्र चौवटीया, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, भारती माळी, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, पृथ्वीराज पाटील, प्रथमेश गांधी, नंदू सोनार, आरती पवार, रवी बेलपाठक, डॉ. महेश घुगरी, डॉ. माधुरी बोरसे, विजय पाछापुरकर. राजकुमार बोरसे, बंटी मासुळे, सुनील बैसाणे, नागसेन बोरसे, हर्ष रेलन, वैशाली शिरसाठ, आकाश परदेशी, राजेश पाटील, पप्पू ढापसे, योगेश मुकुंदे, मुन्ना शितोळे, संजय वाडेकर, संगीता पोद्दार, आरती महाले, निशा चौबे, राम अग्रवाल, भागवत चितळकर, रंजना पाटील, वंदना विश्वकर्मा, संगीता पोद्दार, सुनिता सोनार, कशिश उदासी, आशा रावल, अश्विनी सोनार, आरती महाले, योगिता बागुल, हिमानी विश्वकर्मा, बंटी धात्रक, स्वप्नील कुलकर्णी, मोहिनी धात्रक, बबन चौधरी, नीरज देसले, ईश्वर पाटील, करन लोंढे, विनोद खेमनर, रमेश करनकाळ, सुरज चौधरी, बालाजी अग्रवाल, मीनल अग्रवाल, सचिन पाटील, पंकज धात्रक, हर्शल बोरसे, विनय बेहरे, अशोक गवळी, शिवाजी काकडे, राजेश पवार, भिलेश खेडकर, उर्मिला पाटील, भगवान देवरे, सुनील देवर, छोटूभाऊ थोरात, अशोक गाढवे, प्रशांत गवळी, मयूर गवळी, योगेश सैंदाणे, अजय अग्रवाल, विजय पवार, रवी मगरे, वंदना सूर्यवंशी, रवी मगरे, दिलीप गवळी, सदा ठाकरे, देविदास वाघ, दीपक कुंठे, राजेंद्र मुस्गे, राजेंद्र गांगुर्डे, विशाल सोनावणे, सुनिता सोनार, विजय शिरसाठ इत्यादी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

21/10/2023

Follow official page of BJP for Dhule Loksabha on Instagram:

2011 WC - Kohli scored the first century against Bangladesh• Result - India Won the world cup 2023 - Kohli scored the fi...
19/10/2023

2011 WC - Kohli scored the first century against Bangladesh
• Result - India Won the world cup

2023 - Kohli scored the first century against Bangladesh
• Result - We Are coming for that WC...

विराट कोहली व भारतीय क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन!


Address

Dhule

Telephone

+919529910494

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Dhule Loksabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share