Tirupati Multi Services

Tirupati Multi Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tirupati Multi Services, Public & Government Service, Jamanagiri Road Bhavsar Colony Dhule, Dhule.

पोस्ट नक्की वाचा  #हिंदुनो👇👇👇👇PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर छापे पडले. अद्भूत आणि अविश्वसनीय कार्य पार पडलं असच वाटलं ...
29/09/2022

पोस्ट नक्की वाचा #हिंदुनो👇👇👇👇

PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर छापे पडले. अद्भूत आणि अविश्वसनीय कार्य पार पडलं असच वाटलं आपणा सर्वांना, परंतु या पलीकडे ही एक वास्तव आहे. जे आपल्या सर्वांना माहीत हवं.

1. पीएफआय या संघटनेची स्थापना 2006 मध्ये झाली होती, त्यातील सर्व सदस्य इतर #स्लिम संघटनांमधून आले होते ज्या संघटनांना भारत सरकारने प्रतिबंधित केल्या आहेत. उदा- सिमी
आता पाहूया या संघटनाना निधी कसा मिळतो, यांना मिळणारा निधी सरकारला माहीत आहे पण सरकार ही काही करू शकत नाही कारण हे सर्व काही नियमानुसारच सुरू आहे.

2. मला भारतातील PFI सदस्यांची एकूण संख्या माहित नाही (कदाचित 50 लाखांच्या जवळपास) परंतु त्यांच्या 2 लाख सदस्यांची भारतातील बँकांमध्ये बचत खाती आहेत.

3. भारत सरकारच्या नियमांनुसार, जर तुमच्या घरातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्र परदेशात असतील तर ते दर महिन्याला जास्तीत जास्त दहा हजार डॉलर्स (सुमारे 8 लाख रुपये) भारतात पाठवू शकतात.

4. उदाहरणार्थ आपण हे समजून चालू की या दोन लाख खात्यांमध्ये प्रत्येक महिन्याला फक्त 500 डॉलर (40 हजार रुपये) त्यांच्या कुटुंबीयांकडून पाठवले जात असतील तर याचा अर्थ या दोन लाख बचत खात्यांमध्ये दरमहा सुमारे 800 कोटी रुपये येतात.

5. यापैकी 85% रक्कम पीएफआयकडे जाते म्हणजे दरमहा 680 कोटी रुपये. उर्वरित 15% रक्कम खातेधारकाला बक्षीस स्वरूपात दिली जाते.

6. एका महिन्यात 680 कोटी रुपये, वर्षभरात 8160 कोटी रुपये, आणि ही पीएफआय 2006 पासून भारतात आहे म्हणजे 16 वर्ष झाले, 16 वर्षात यांच्याकडे 1,30,560 कोटी रुपये विदेशी निधी जमा झाला. आणि ही आकडेवारी दरमहा सरासरी कमी आकडे पकडून काढलेली आहे.आता तुम्हीच विचार करा की 500 डॉलर ऐवजी 2000 डॉलर पकडले तर किती पैसे जमा होत असतील??
आणि सरकार या पुराव्यांच्या आधारे तर कुणाला जेल मध्ये पाठवू शकतं नाही.

7. आता समजलं असेलच की CAA ,NRC, हिजाब मुद्दा, काश्मीर मध्ये दगडफेक, शेतकरी आंदोलन, संपूर्ण भारतात कुठे ना कुठे हिंदू #स्लिम दंगे , सर तन से जुदा वर करोडोंचे इनाम, या सर्व कामांसाठी पैसे कुठून येत आहेत. याच जोरावर तर ते म्हणत आहेत की आम्ही 2047 भारताला #स्लामिक राष्ट्र बनवू.

8. एकट्या बिहारमध्ये PFI चे 15000 हून अधिक ट्रेंड जिहादी तयार केले आहेत गृहयुद्धासाठी.

9. पीएफआयचा मोठा मुलगा SDPI (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) हे पीएफआयचे राजकीय व्हर्जन आहे जे निवडणूक लढवतात जेणेकरून पीएफआयला राजकीय आश्रय मिळेल ज्या आधारे लोकसभा आणि विधानसभेत राजकीय हंगामा करून पीएफआयला संरक्षन देण्याचे काम केले जाईल. याच एसडीपीआयने अमित शाह आणि अजित डोवालला थेट धमकावले आहे की जर पीएफआय नेत्यांना 24 तासांत सोडले नाही तर पुढे जे काही होईल त्याला जबाबदार सरकार असेल. आणि आज केरळमध्ये हिंसा सुरू झाली. एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांवर हिंदूची हत्या आणि हिंदू मुलींचे जबरदस्ती धर्म परिवर्तन सारखे अनेक आरोप होत आहेत.

10. PFI चा लहान मुलगा CFI (कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया) हे पूर्ण देशभरातील महाविद्यालयातील मुस्लिम मुला-मुलींना जिहादसाठी तयार करण्याचे काम करतात कारण महाविद्यालयीन मुले जिहादसाठी मानसिकदृष्ट्या लवकर तयार होतात. बाबरी मशिदीची जमीन परत आणण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे, त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर उघडपणे त्याच गोष्टीचे पोस्टर देखील लावले आहेत.

11. पीएफआय ची मुलगी NWF (नॅशनल वुमेन्स फ्रंट), जी महिला जिहादींची शाखा आहे, अस म्हणतात की ही विंग सर्वात धोकादायक आहे, त्या कोणतेही काम करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्या काहीही करायला आणि कोणत्याही थराला जायला तयार असतात, म्हणूनच प्रत्येक आंदोलनात #स्लीम मुली आघाडीवर उभ्या असतात हे तुम्ही पाहिलं असेल.

PFI च्या नेत्याना अटक केली किंवा त्यांच्यावर रेड पडल्या म्हणून लगेच खुश होण्याची आवश्यकता नाहीये, ही फक्त सुरुवात आहे, यांची अजुन बरीच पाळेमुळे खणून काढायची आहेत.

जय हिंद! 🇮🇳

04/11/2020

Jivanpraman certificate is start
Tirupati Multi Services

23/12/2019
01/06/2019

IRCTC TICKET BOOKING START

07/04/2019
07/04/2019

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

ही योजना श्रम व उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि LIC या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली असून या योजनेत जर एखादा 18 वर्षाचा तरुण सहभागी झाला तर त्याला 50 रुपये प्रति महिना आणि जर एखादा 40 वर्षाचा व्यक्ती सहभागी झाला तर 200 रुपये प्रतिमाहिना हफ्ता भरावा लागतो आणि जेवढी रक्कम ती व्यक्ती भरते तेवढीच रक्कम भारत सरकार त्या व्यक्तीच्या पेन्शन खात्यात भरणार आहे.
जर आपण विचार केला की एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाली आणि त्या व्यक्तीने दरमहा 200 रुपये भरले तर त्या व्यक्तीला 20 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी 3000 रुपये पेन्शन मिळते याचाच अर्थ त्या व्यक्तीला 200 रुपयांचा 20 वर्षात 3000 रुपये मोबदला मिळतो याचाच अर्थ त्या व्यक्तीला 15 पटीने मोबदला दिला जाणार आहे आज आपण जर विचार केला तर कुठलीही बँक किंवा mutual फंड मध्ये 20 वर्षात 15 पटीने खात्रीशीर रक्कम देऊ शकत नाही परंतु या योजनेत सरकारने ती जनहितार्थ देऊ केलेली आहे.

योजनेबद्दल माहिती
🔹 या योजनेत 18-40 वर्ष वयोगटातील सर्व असंघटित व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
🔹 हे एक पेन्शन खाते असणार आहे.
🔹 या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीचा पहिला हप्ता आम्ही भरून देऊ व बाकीचे हप्ते त्या व्यक्तीच्या बँक खात्यामधून दार महिन्याला कपात होणार आहेत, दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही.
🔹 कोणत्याही कारणाने खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा वारस ही योजना पुढे चालू ठेवू शकतो.
🔹 काही ठराविक वर्ष गेल्यानंतर खातेधारकाला हप्ते भरणे शक्य होत नसल्यास तो व्यक्ती आपले खाते बंद करू शकतो.
🔹 खाते बंद केल्यानंतर त्या खातेधारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजासाहित परत मिळणार आहे.

योजनेत सहभागी होण्याकरिता लागणारी कागदपत्रे
▪ आधारकार्ड
▪ बँक पासबुक

अधिक माहितीसाठी व या योजनेत सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा

Vle name:-Sunil P Pathak

Center address_:Jamanagiri road Dataa Mandir Bhavsar Colony Dhule
Mob:- 9270543123

मित्रानो ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजूंना मदत होईल

Address

Jamanagiri Road Bhavsar Colony Dhule
Dhule
424001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919270543123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirupati Multi Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tirupati Multi Services:

Share