BJP4Dhule

BJP4Dhule भारतीय जनता पार्टी,धुळे महानगर .

26/05/2026

'भा' -'भारतीयत्व' आणि 'आत्मनिर्भरतेचा' आत्मविश्वास!
२०१४ पूर्वी परदेशी वस्तूंवर अवलंबून असणारा भारत, आज 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया'च्या बळावर जगावर राज्य करतोय. आपल्या तरुणांच्या टॅलेंटला जागतिक ओळख देणारी आणि देशात स्वाभिमान रुजवणारी विचारसरणी... 'भा.ज.पा.'!
Narendra Modi
गजेंद्र अंपळकर Anup Agrawal BJP Maharashtra Ravindra Chavan प्रकाश गाडे Jaykumar Rawal Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre गोपाल ईश्वर चौधरी Girish Mahajan Jayshree Ahirrao Pradeep Panpatil Jitendra Bamb Jain Bjp श्यामसुंदर पाटील

📍पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६धुळे शहर प्रशिक्षण २ दिवसीय कार्यशाळेचा पहिला दिवस आज इगतपुरी येथे उत्साह...
18/05/2026

📍पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६
धुळे शहर प्रशिक्षण २ दिवसीय कार्यशाळेचा पहिला दिवस आज इगतपुरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी श्रीमती माधवीजी नाईक (प्रदेश सरचिटणीस तथा आमदार), श्री गिरीशजी पालवे (प्रदेश पदाधिकारी), श्री गणेशजी खैरनार (प्रदेश पदाधिकारी), श्री प्रवीणजी अलई (माजी प्रदेश सोशल मीडिया संयोजक) तसेच श्री गोविंदजी बोरसे (प्रदेश पदाधिकारी) यांनी उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

भारतीय जनता पार्टीची स्थापना, विचारधारा, पक्षाची कार्यपद्धती, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची भूमिका, जनसंपर्क, सोशल मीडिया व्यवस्थापन तसेच पक्ष अधिक प्रभावीपणे सामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचवायचा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीची विचारसरणी, संस्कार आणि कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होणार असून भविष्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाषजी भामरे, माजी खासदार सौ. भारतीताई पवार, आमदार अनुप भैय्या अग्रवाल , जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर, महापौर सौ. मायादेवीजी परदेशी, उपमहापौर सौ. ज्योत्स्नाताई पाटील तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यशाळेचे पहिले सत्र उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले.

#भारतीय_जनता_पार्टी #भाजपा #पंडित_दीनदयाल_उपाध्याय_प्रशिक्षण_महाभियान #धुळे #इगतपुरी #संघटन_बांधणी #कार्यकर्ता_विकास
गजेंद्र अंपळकर BJP4Dhule Ajay Agrawal Anup Agrawal Pawan Jaju Sushil Mahajan Vicky Pardeshi श्यामसुंदर पाटील गोपाल ईश्वर चौधरी Ravindra Chavan प्रकाश गाडे Dr. Subhash Bhamre Jaykumar Rawal Devendra Fadnavis

पश्चिम आशियातील युद्धामुळे विस्कळीत झालेल्या कच्चा तेलाच्या पुरवठ्यानंतरही भारतातील  इंधन दरवाढ नियंत्रणात जागतिक स्तराव...
15/05/2026

पश्चिम आशियातील युद्धामुळे विस्कळीत झालेल्या कच्चा तेलाच्या पुरवठ्यानंतरही भारतातील इंधन दरवाढ नियंत्रणात

जागतिक स्तरावर पेट्रोलच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ:
➡️ पाकिस्तान: +५५%
➡️ मलेशिया: +५६%
➡️ अमेरिका: +४५%
➡️ युएई (UAE): +५२%
➡️ म्यानमार: तब्बल +९०%
अनेक देशांमध्ये डिझेलच्या किमती ५० ते १०० टक्क्यांनी वाढल्या.

पण भारतात?
पेट्रोल: फक्त +३.२%
डिझेल: फक्त +३.४%

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि ‘होरमुझच्या सामुद्रधुनी’मधील पुरवठा विस्कळीत असूनही मोदी सरकारने सलग ७६ दिवस इंधन दरवाढीचा भार सामान्य नागरिकांवर पडू दिला नाही, तर तो स्वतः घेतला.

जगातील अनेक देशांमध्ये वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम जनतेला भोगावा लागत असताना भारताने मध्यमवर्गीय कुटुंबे, वाहतूक खर्च, अन्नधान्याचे दर आणि एकूण महागाई नियंत्रित ठेवण्यावर भर दिला. जागतिक संकटांच्या काळातही भारत स्थिर आणि सक्षम धोरणांसह परिस्थितीचा सामना करत आहे.
Narendra Modi Devendra Fadnavis गजेंद्र अंपळकर Anup Agrawal Ravindra Chavan प्रकाश गाडे Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre Jaykumar Rawal गोपाल ईश्वर चौधरी Pawan Jaju Jitendra Bamb Jain Bjp BJP4Dhule Pradeep Panpatil Dnyneshwar Patil

₹11 कोटी उत्पन्न असलेल्या राहुल गांधीच्या परदेश दौऱ्याचा खर्च ₹60 कोटी! राहुल गांधी परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा हिशोब कधी ...
14/05/2026

₹11 कोटी उत्पन्न असलेल्या राहुल गांधीच्या परदेश दौऱ्याचा खर्च ₹60 कोटी! राहुल गांधी परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा हिशोब कधी देणार?

14/05/2026

रणधुरंधर, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर गजेंद्र अंपळकर Anup Agrawal Ravindra Chavan प्रकाश गाडे Jaykumar Rawal Sushil Mahajan गोपाल ईश्वर चौधरी Dr. Subhash Bhamre Pawan Jaju Jayshree Ahirrao Devendra Fadnavis Pradeep Panpatil

शौर्याचा अथांग सागर असलेले महापराक्रमी छत्रपती शंभूराजे यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन.          गजेंद्र अंपळकर Anup Agraw...
14/05/2026

शौर्याचा अथांग सागर असलेले महापराक्रमी छत्रपती शंभूराजे यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन.

गजेंद्र अंपळकर Anup Agrawal प्रकाश गाडे Ravindra Chavan Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre Pawan Jaju गोपाल ईश्वर चौधरी Jayshree Ahirrao Jaykumar Rawal Pradeep Panpatil

सदैव देश प्रथम... प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी की देशवासियों से वैश्विक संकट के बीच आत्मनिर्भर भारत को मजबूती प्रद...
11/05/2026

सदैव देश प्रथम...

प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी की देशवासियों से वैश्विक संकट के बीच आत्मनिर्भर भारत को मजबूती प्रदान करने 7 अपीलें।

BJP4Dhule गजेंद्र अंपळकर Anup Agrawal Ravindra Chavan प्रकाश गाडे Jaykumar Rawal Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre Pawan Jaju गोपाल ईश्वर चौधरी Jayshree Ahirrao Devendra Fadnavis Jitendra Bamb Jain Bjp Pradeep Panpatil Dnyneshwar Patil

सामाजिक सुधारणांचे प्रणेते, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!   #राजर्षी_छत्रपती_शाहू...
06/05/2026

सामाजिक सुधारणांचे प्रणेते, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज

ओजस्वी वक्ते, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व स्व. प्रमोद महाजन यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!  #प्रमोद_महाजन     गजें...
03/05/2026

ओजस्वी वक्ते, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व स्व. प्रमोद महाजन यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!

#प्रमोद_महाजन गजेंद्र अंपळकर Anup Agrawal प्रकाश गाडे Ravindra Chavan गोपाल ईश्वर चौधरी Pawan Jaju Jaykumar Rawal Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre

01/05/2026

संतांची पावन भूमी, शिवरायांचे शौर्य आणि महामानवांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा! १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने सजले हे आमचे निशाण, ज्यांच्या त्यागातून राखले गेले या मातीचे भान आणि उभा राहिला हा मंगल महाराष्ट्र! आज हीच संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम होऊन आपला महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर दिमाखाने झळकतोय. अशा या वैभवशाली महाराष्ट्र दिनाच्या, सर्व महाराष्ट्रवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
(Maharashtra Day, Maharashtra Culture, Maharashtra Festival)
#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन गजेंद्र अंपळकर BJP4Dhule Anup Agrawal Ravindra Chavan प्रकाश गाडे Jaykumar Rawal Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre Pawan Jaju गोपाल ईश्वर चौधरी Jayshree Ahirrao Devendra Fadnavis

Address

Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP4Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP4Dhule:

Share