BJYM, Dhule

BJYM, Dhule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJYM, Dhule, Political organisation, Dhule.

दिनांक 14-12-2023 रोजी,सोशल मिडिया कार्यशाळा - उत्तर महाराष्ट्र BJYMभाजयुमो राष्ट्रीय सोशल मिडिया सह संयोजक विशालजी त्रि...
14/12/2023

दिनांक 14-12-2023 रोजी,
सोशल मिडिया कार्यशाळा - उत्तर महाराष्ट्र BJYM
भाजयुमो राष्ट्रीय सोशल मिडिया सह संयोजक विशालजी त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, धुळे येथे या मोमिहेच्या अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत विशालजी त्रिवेदी, भाजयुमो प्रदेश महामंत्री योगेशजी मैंद भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व धुळे जिल्हा प्रभारी अनिकेतजी पाटील, प्रदेश सोशल मिडिया संयोजक विनयजी पूनमिया व भाजपा युवा मोर्चा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक भावेशजी शर्मा यांचे सोशल मिडिया तसेच मंडल सशक्तीकरण संदर्भात मार्गदर्शन लाभले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रोहितजी चांदोडे, प्रदेश सचिव अनिकेतजी संचेती, अभिजीत जी राऊत, धुळे ग्रामीण भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष आशुतोषजी पाटील, मालेगाव भाजयुमो जिल्हाध्यक्ष मंगेशजी खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रशांतजी पाटील, जळगाव पश्चिम जिल्हाअध्यक्ष परेशजी पाटील, भाजयुमो धुळे जिल्हा संघटन सरचिटणीस पंकजजी धात्रक, सरचिटणीस सचिनजी पाटील, विनयजी बेहेरे, हर्षलजी बोरसे, योगेशजी भोकरे, बालाजीजी अग्रवाल, जयेशजी मगर,(प्रदेश सोशल मीडिया सदस्य) भूषणजी गवळी, (महानगर सोशल मीडिया संयोजक) पवनजी जाजू, (भाजयुमो सोशल मीडिया संयोजक) किशनजी थोरात, (उपाध्यक्ष) भूषणजी सूर्यवंशी, निलेशजी गिळे, दीपकजी धनगर, किरणजी पाटील, हर्षलजी खताळ, प्रेमजी जाधव, हिनाजी मेवाणी, हिमानीजी विश्वकर्मा, (चिटणीस) मयूरजी गवळी, अपूर्व सोनवणे, गौरवजी परदेशी, जयेशजी इंगळे, कल्पेशजी पटेल ,राहुलजी गांधी, निखिलजी बडगुजर, आदर्शजी पोलादे, नितीनजी गोंधळी (मंडल अध्यक्ष) प्रशांतजी गवळी, विजयजी पाटील, विनायकजी करणकाळ, कुणालजी वाघ, करणजी लोंढे, (वकीलआघाडी) Adv.श्रेष्ठजी अग्रवाल, Adv.सिद्धार्थजी हसवानी, ADV.प्रेमजी सोनार, (सोशल मीडिया सहसंयोजक) प्रितेशजी अग्रवाल, प्राजक्ताजी सोनार, दर्शनजी माळी, कुणालजी गुरव, प्रतीकजी हिरे, देवेशजी महाले, जतिनजी परदेशी व उत्तर महाराष्ट्रातील इतर भाजयुमो चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

BJP INDIA BJP Maharashtra BJYM Maharashtra
Narendra Modi J.P.Nadda Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar Vishal Trivedi Vinay Punamiya Dr. Subhash Bhamre Yogesh Maind गजेंद्र अंपळकर BJP Dhule

06/12/2023
धुळे शहर आता विकासाच्या दिशेने....
05/12/2023

धुळे शहर आता विकासाच्या दिशेने....

आग्रहाचे आमंत्रण....
23/11/2023

आग्रहाचे आमंत्रण....

सेवा पंधरवाड्यात धुळ्याच्या डंका!!आकाश परदेशींचा युवा मोर्चा अव्वल
21/11/2023

सेवा पंधरवाड्यात धुळ्याच्या डंका!!
आकाश परदेशींचा युवा मोर्चा अव्वल

ना खाऊंगा, ना खाने दुंगा!!
21/11/2023

ना खाऊंगा, ना खाने दुंगा!!

धुळ्याचे भाजपा युवा मोर्चा चे शिलेदार यांची दिल्लीत सरल रिपोर्ट सह वारी ! भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री.विनोद जि तावडे ...
05/11/2023

धुळ्याचे भाजपा युवा मोर्चा चे शिलेदार यांची दिल्लीत सरल रिपोर्ट सह वारी ! भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री.विनोद जि तावडे यांना भाजपा धुळे महानगरचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी तसेच सरचिटणीस पंकज धात्रक व इतर पदाधिकारी यांनी सरल अँप चा रिपोर्ट देऊन दिल्लीत केली चर्चा !
BJYM Maharashtra PMO India BJP Maharashtra Kishan Reddy Gangapuram Dr. Subhash Bhamre Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Tejasvi Surya Rahul Babanrao Lonikar पंकज भाऊ धात्रक समर्थक

धुळ्याचे भाजपा युवा मोर्चा चे शिलेदार यांची दिल्लीत सरल रिपोर्ट सह वारी ! भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री.विनोद जि तावडे ...
01/11/2023

धुळ्याचे भाजपा युवा मोर्चा चे शिलेदार यांची दिल्लीत सरल रिपोर्ट सह वारी ! भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री.विनोद जि तावडे यांना भाजपा धुळे महानगरचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी तसेच सरचिटणीस पंकज धात्रक व इतर पदाधिकारी यांनी सरल अँप चा रिपोर्ट देऊन दिल्लीत केली चर्चा !
BJYM Maharashtra

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्माची फळ जनतेला सोसावी लागत आहेत.. पण विरोधक निर्लज्जपणे त्याचं खापर सरकारवर ...
21/10/2023

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्माची फळ जनतेला सोसावी लागत आहेत.. पण विरोधक निर्लज्जपणे त्याचं खापर सरकारवर फोडत आहे. हे खपवून घेतल जाणार नाही...म्हणून आज भाजपा आणि भाजयुमो तर्फे राज्यभरात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून पुतळा जाळण्यात आला हे आंदोलन धुळे येथील सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

आंदोलनाचे ठिकाण - धुळे शहर.

Address

Dhule
424001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM, Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM, Dhule:

Share