Jan Gramin Patrakar Sangh जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Dhule
  • Jan Gramin Patrakar Sangh जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र

Jan Gramin Patrakar Sangh जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र जन ग्रामीण पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा व्यासपीठ

तरण तारण येथील 'सदर पोलीस ठाण्याला' जन ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ समन्वय  सुरजीतसिंग  भाट यांची भेट; SHO अमृतपाल सिंह...
23/05/2026

तरण तारण येथील 'सदर पोलीस ठाण्याला' जन ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ समन्वय सुरजीतसिंग भाट यांची भेट; SHO अमृतपाल सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा

तरणतारण: जन ग्रामीण पत्रकार संघ विदर्भ समन्वयक यांनी नुकतीच पंजाबमधील तरणतारण येथील सदर पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विदर्भ समन्वयकांनी सदर पोलीस ठाण्याचे एस.एच.ओ. (SHO) अमतपाल सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.या अभ्यास दौऱ्यात पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कामकाजाविषयी आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. पोलिसांचे कार्य, जनसामान्यांशी असणारा संपर्क आणि कायदा व सुव्यवस्था राखताना येणारे अनुभव यावर दोन्ही बाजूंनी विचारमंथन झाले.सदर पोलीस ठाण्याचे एस.एच.ओ. अमृतपाल सिंह यांनी पत्रकार संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत करून सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा केली. तसेच, त्यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती आणि स्थानिक वस्तूस्थिती जन ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ समन्वय सुरजीतसिंग भाट यांच्याकडे साजा केली. पोलीस प्रशासन आणि पत्रकार संघ यांच्यातील ही सकारात्मक चर्चा आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

मा. युवराजजी देवरे साहेब राज्य कार्याध्यक्ष - जन ग्रामीण पत्रकार संघ व संपादक - दर्शन पोलीस टाइम्स  यांना वाढदिवसाच्या क...
12/05/2026

मा. युवराजजी देवरे साहेब राज्य कार्याध्यक्ष - जन ग्रामीण पत्रकार संघ व संपादक - दर्शन पोलीस टाइम्स यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी अनिरुद्ध शुभेच्छा 🎂💐🎂💐 शुभेच्छुक - जन ग्रामीण पत्रकार संघ व जन रोड सेफ्टी फाउंडेशन व दर्शन पोलीस टाईम, परिवहन खबरदार, पोलीस राऊंड, लक्ष खबरदार, विशाल खानदेश वृत्तपत्र समूह महाराष्ट्र सर्व पदाधिकारी व सदस्य

जन ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष स्मिताताई नगराळे यांच्या कडून वर्धा जिल्हातील  दै. हिंदू जागरचे संपादक रोशन ठ...
23/04/2026

जन ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष स्मिताताई नगराळे यांच्या कडून वर्धा जिल्हातील दै. हिंदू जागरचे संपादक रोशन ठाकुरला भारतीय संविधान भेट.

20/04/2026
जन ग्रामीण पत्रकार संघांचे सांगली जिल्हाध्यक्ष रमजानजी मुलांनी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
12/03/2026

जन ग्रामीण पत्रकार संघांचे सांगली जिल्हाध्यक्ष रमजानजी मुलांनी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Media House, Garud Krida Sankul, Near Collector Office
Dhule
424001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917776891689

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jan Gramin Patrakar Sangh जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jan Gramin Patrakar Sangh जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र:

Share

Category