Pushpatai Dnyaneshwar Mahajan

Pushpatai Dnyaneshwar Mahajan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pushpatai Dnyaneshwar Mahajan, Social service, Dharangaon.

Jalgaon Rural Constituency has not received the receipt of women candidate for the last 25 years, but the lady Pushpatai Dnyaneshwar Mahajan of Dhargaon town has been blessed with the blessings and grace of Pawar Saheb.

Happy Diwali
20/10/2025

Happy Diwali

धरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद रावजी पवार साहेब यांचे आगमन झाले असता त्याप...
16/06/2023

धरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद रावजी पवार साहेब यांचे आगमन झाले असता त्याप्रसंगी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उबाठा व महाआघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते कडून स्वागत समारंभ श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ करण्यात आला या प्रसंगी धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भादू महाजन शिवसेना सह संपर्कप्रमुख श्री गुलाबरावजी वाघ प्राध्यापक एन डी पाटील तालुकाध्यक्ष धनराज माळी सर शहराध्यक्ष निलेश चौधरी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पा ताई ज्ञानेश्वर महाजन माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी श्री अरविंद देवरे आबा महिला तालुकाध्यक्ष उपनगराध्यक्ष दीपक भाऊ वाघमारे इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

💐💐💐💐💐

Family 👪
13/05/2023

Family 👪

*धरणगाव शहरात आदित्य ठाकरे यांच्या आगमन झाला असतात त्यांच्या सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी यांनी स्...
21/08/2022

*धरणगाव शहरात आदित्य ठाकरे यांच्या आगमन झाला असतात त्यांच्या सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी यांनी स्वागत केले उपस्थिती म्हणून नानासाहेब ज्ञानेश्वर भादु महाजन माजी नगराध्यक्ष धरणगाव व तसेच तालुका अध्यक्ष धनराज माळी सर अरविंद मानकरी मोहन नाना पाटील दीपक वाघमारे निलेश चौधरी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रंगराव सावंत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद देवरे राजू पाटील पिंपरीसिम क्रांती कोळी सरपंच डोणगाव लोटन आबा उपसरपंच दोन गाव समाधान पाटील डोणगाव विजय पाटील सोनवद प्रवीण दंगल पाटील भादली, जयराम लक्ष्मण देवगाव ज्ञानेश्वर वासुदेव पाटील कठोरा भैय्या रघुनाथ पाटील किनोद चैत्राम सपकाळे किनोद .छोटु उस्मान मुजावर किनोद सुरेखा पाटील तालुका महिला अध्यक्ष जयश्री पाटील उपाध्यक्ष महिला तालुकाध्यक्ष उज्वल आबा पाटील सोनवद सरपंच मोतीलाल भाऊसाहेब विवरे किरण पाटील सरपंच भवरखेडा श्याम पाटील भाईदास पाटील भवरखेडा शरद पाटील अंजनविरे बाळू आबा सोनवद भाऊसाहेब पाटील साखरे दीपक भोई नांदेड संजय पाटील सरपंच भोणे गोकुळ पाटील साखरे वाल्मीक पाटील साखरे संजय पाटील पिंपळे किशोर पाटील सरपंच पस्ताने भोकर लीलाधर पाटील बांबोरी उत्तम भदाणे. बिलखेडा भूषण पाटील कल्याण . भैय्यापाटील भोद सुभाष पाटील पिंटू पाटील विवरे शालिक पाटील विवरे विजय सूर्यवंशी पिंपरी शरद पाटील सरपंच सरखेडा इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते*

Happy independence day 🇮🇳💐💐💐💐💐
15/08/2022

Happy independence day 🇮🇳
💐💐💐💐💐

💐💐💐💐💐
22/07/2022

💐💐💐💐💐

14 April, 💐💐
14/04/2022

14 April, 💐💐

श्री संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगाव आयोजित.. #क्रांतिसूर्य_तात्यासाहेब_महात्मा_ज्योतिराव_फुले,  #भारतरत्न_डॉ_बा...
13/04/2022

श्री संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगाव आयोजित..
#क्रांतिसूर्य_तात्यासाहेब_महात्मा_ज्योतिराव_फुले, #भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्ताने व्याख्यान व #अभ्यासिकेचे_उद्घाटन_सोहळा_संपन्न

🔹उद्घाटक व व्याख्यांते🔹
🔸 प्रा.गोपाल दर्जी सर..(संचालक, दर्जी फाउंडेशन जळगांव.)🔸

*🔥क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻जय ज्योती जय क्रांती🔥🙏🏻*                     ...
11/04/2022

*🔥क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻जय ज्योती जय क्रांती🔥🙏🏻*

Family 👨‍👨‍👧‍👦✨🏡
03/04/2022

Family 👨‍👨‍👧‍👦✨🏡

Address

Dharangaon
425105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pushpatai Dnyaneshwar Mahajan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Missile Man

A.P.J Abdul Kalam