Dr. Archana Adsad Rothe

Dr. Archana Adsad Rothe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Archana Adsad Rothe, Social service, dhamangaon rly, Dhamangaon.

धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमताने विजय मिळवल्याबद्दल नगराध्यक्ष व सर्व नवनिर्वाच...
22/12/2025

धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमताने विजय मिळवल्याबद्दल नगराध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन व धामणगावातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार!

धन्यवाद धामणगावकर..!

22/12/2025
25/04/2024

प्रकृती ठीक नसल्यामुळे आदरणीय भाऊ आपल्यापर्यंत पोहचू शकले नाही दोन तारखेला भाऊंची एक शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर भाऊंची प्रकृती जास्त खालावली, आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे व परमेश्वराच्या कृपेने भाऊ या संकटावर मात करून आपल्या सगळ्यांच्या समवेत आपल्या प्रकृतीला सावरत आहे. परंतु भाऊंचा मूळचा स्वभाव त्यांना आपल्या जनतेपर्यंत व कार्यकर्त्यांपर्यंत येण्यापासून थांबवू शकला नाही. कार्यकर्त्यांसोबत जुळलेली त्यांची नाळ हे त्याचं प्रतीक आहे. जनसंघ ते भाजपा असा खडतर प्रवास करत आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघा सोबत संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे कार्य व पक्षाला गावोगावी पोचवण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम केले. आज त्यांची प्रकृती गंभीर असताना सुद्धा पक्षकार्यात त्यांना मागे राहता आले नाही. याही परिस्थितीत भाऊंनी आज आपल्या सर्व कार्यकर्त्यांकरिता संवाद साधण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क केलेला आहे. भाऊंचा आजचा हा संवाद निश्चितच आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नव उर्जा व प्रेरणा देणारा आहे. या संवादातून आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकी मध्ये आपल्या भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.रामदासजी तडस यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करूया व जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता कटिबद्ध होऊ या. भाऊंनी केलेले आवाहन ही आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपल्याला आपला प्रत्येक बूथ जिंकून प्रत्येक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत एक एक मत काढून भाऊंची ईच्छा हाच आपल्यासाठी आदेश समजून प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा महाविजय खेचून आणायचा आहे.
धन्यवाद.

भारतीय जनता पार्टी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ

21/04/2024
📌 फिर एक बार मोदी सरकार!!वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ आज चांदुर...
20/04/2024

📌 फिर एक बार मोदी सरकार!!

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ आज चांदुर रेल्वे तालुक्यांतील शिराजगाव कोरडे येथे भेट घेवून जनतेशी संवाद साधला व श्री.रामदासजी तडस यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून आपले मतरूपी आशीर्वाद द्यावेत आणि भारताचे कर्तबगार पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देण्याचे विनम्र आवाहन मतदार बंधू-भगिनींना अर्चना अडसड रोठे आक्का यांनी केले.

Address

Dhamangaon Rly
Dhamangaon
444709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Archana Adsad Rothe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category