साळशी - Salshi

साळशी - Salshi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साळशी - Salshi, Landmark & historical place, Salshi, Devgad.

 #हरिनाम सप्ताह....साळशी.उधाणली भक्ती गंगा झाली भेटण्या व्याकूळ विठू आला गावा माझ्या झाले गावाचे गोकुळ....!!खांदा वीणा ह...
18/09/2022

#हरिनाम सप्ताह....साळशी.

उधाणली भक्ती गंगा
झाली भेटण्या व्याकूळ
विठू आला गावा माझ्या
झाले गावाचे गोकुळ....!!

खांदा वीणा हाती टाळ
मुखी संतांचे अभंग
ज्याच्या त्याच्या गाली लागे
तुझा रम्य भक्ती रंग....!!

बोट अबीरात बुडे
घेई भाळाचा ते वेध
अविरत सात दिनी
चालू मृदुंगाचा नाद....!!

मेळा येई भेट घेई
काय वर्णावा सोहळा
अबीराला गुलालाचा
कसा लागतो हा लळा....!!

विरहा नंतर भेट
खुलवते मुख कळी
दर्शनाने तुझ्या विठू
सुचतात काही ओळी....!!
.... #निलेश_गावकर...साळशी.

20/02/2021

Address

Salshi
Devgad
४१६६१०

Telephone

2364

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साळशी - Salshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share