Amol Ghogare

Amol Ghogare Sensors and Systems

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य जाणता राजा छञपती शिवाजी म...
19/02/2023

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य जाणता राजा छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमीत्ताने राजानां माझा मानाचा मूजरा🙏💐

22/01/2023

वंदन 🚩
12/01/2023

वंदन 🚩

26/10/2022
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
09/07/2022

सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

चेअरमन श्री.  पांडुरंग पटवारी,  व Vice_ चेअरमन श्री. उमाकांत घोगरे यांचे व सर्व नूतन संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन ✌️
06/07/2022

चेअरमन श्री. पांडुरंग पटवारी, व Vice_ चेअरमन श्री. उमाकांत घोगरे यांचे व सर्व नूतन संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन ✌️

शांत, संयमी, मितभाषी, अध्यात्म व समाजकार्याची आवड असणारे,  सर्वसामान्यांच्या  मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारे , आदर्श शिक्ष...
25/06/2022

शांत, संयमी, मितभाषी, अध्यात्म व समाजकार्याची आवड असणारे, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारे , आदर्श शिक्षक, पॉवरफुल व्यक्तीमत्व आदरणीय #शिवाभैय्या यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! #भैय्यासाहेब आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🏻🙏🏻😍

देवणी पंचायतसमिती चे उपसभापती,  देवणी भाजपचे जेष्ठ नेते, जनसामान्यांच नेतृत्व , आमचे अधारस्तंभ मा. Shankarrao Ramchandra...
20/06/2022

देवणी पंचायतसमिती चे उपसभापती, देवणी भाजपचे जेष्ठ नेते, जनसामान्यांच नेतृत्व , आमचे अधारस्तंभ मा. Shankarrao Ramchandrarao Patil यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

15/06/2022

जगण्याचं भान आणि परिस्थितीची जाण असली की कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही.

संस्कृती, आध्यात्म, विकास या तिघांची सांगड घालणारे पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदीजी. ✌❤
15/06/2022

संस्कृती, आध्यात्म, विकास या तिघांची सांगड घालणारे पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदीजी. ✌❤

Address

Deoni

Telephone

+919321884722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Ghogare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Ghogare:

Share

Category