YuVa Parivartan Ki Awaz. , DeOli

YuVa Parivartan Ki Awaz. , DeOli खुद वो बदलाव बनिए जो आप दुनिया में देखना चाहते हैं. भागो मत जागो

10/04/2022
💐🚩🙏🏻
02/04/2022

💐🚩🙏🏻

युवा: परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सोनू भाऊ दाते यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 🥳🍰💞
17/03/2022

युवा: परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सोनू भाऊ दाते यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 🥳🍰💞

युवा परिवर्तन की आवाज वर्धा जिल्हा उपाध्यक्ष एहतेश्यामभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂
12/12/2021

युवा परिवर्तन की आवाज वर्धा जिल्हा उपाध्यक्ष एहतेश्यामभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂

*IMPACT**आंदोलनाचा इशारा देताच रस्ता झाला गुळगुळीत ........*काही दिवसांपूर्वी सेवाग्राम उडाण पुलाची स्तिथी अत्यंत दयनीय ...
27/11/2021

*IMPACT*
*आंदोलनाचा इशारा देताच रस्ता झाला गुळगुळीत ........*
काही दिवसांपूर्वी सेवाग्राम उडाण पुलाची स्तिथी अत्यंत दयनीय झाली होती . वारंवार तक्रार करून सुदधा कोणीच लक्ष देत नव्हते . युवा : परिवर्तन की आवाज संघटनेकडून 11 नोव्हेंबर ला निवेदन देऊन लवकर दुरुस्ती केली नाही तर रस्ता रोको आंदोलन करू अशी प्रशासनाला चेतावणी दिली होती . आज प्रशासनाने दखल घेत रस्ता एकदम गुळगुळीत केला . प्रवासी रुग्ण यांना खूप त्रास सहन करावा लागत होता आता तो त्रास संपूर्ण मिटला . असेच लोकहिताचे कार्य नेहमी संघटनेकडून होत राहील . ..

🚩💐🙏🏻
10/09/2021

🚩💐🙏🏻

🚩💐🙏
30/08/2021

🚩💐🙏

कोरोना च्या परिस्थिती मध्ये पारनेर विधानसभा मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले लोकप्रिय व बहुचर्चित आमदार निल...
26/08/2021

कोरोना च्या परिस्थिती मध्ये पारनेर विधानसभा मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले लोकप्रिय व बहुचर्चित आमदार निलेश जी लंके च्या हस्ते युवा:परिवर्तन की आवाज संघटना चा सत्कार करण्यात आला ...

 #बेमुदत_साखळी_उपोषण #दिवस_बारावादेवळी नगर परिषदेचे कार्यालय तळमजल्यावर आणण्याकरिता दि. १ ऑगष्ट पासून सर्व सामाजिक व राज...
12/08/2021

#बेमुदत_साखळी_उपोषण
#दिवस_बारावा
देवळी नगर परिषदेचे कार्यालय तळमजल्यावर आणण्याकरिता दि. १ ऑगष्ट पासून सर्व सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.आज बाराव्या दिवशी ंडिया_कौमि_तंजीम_देवळी जि. वर्धा व #युवा_परिवर्तन_की_आवाज_देवळी सामाजीक संघटना देवळी यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ११ ते सायं.५ पर्यंत उपोषण केले.यावेळी ऑल इंडिया कौमी तंजीम चे जिल्हाध्यक्ष अब्दुल रहमान तंवर,युवा: परिवर्तन की आवाज चे जिल्हाध्यक्ष सवप्नील कामडी, जिल्हा सचिव एहतेशाम शेख, मिरान पटेल,देवेश वानखेडे,जावेद भाई , हबीब भाई ,प्रतिक घोडे, अपसर शाह , अद्दु भाई पहेलवान, ,दानिश शेख,सागर अव्हाड,कार्तिक राऊत,सूरज दुर्गुडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थीत होते.

🚩🚩🙏🙏
20/07/2021

🚩🚩🙏🙏

युवा परिवर्तन की आवाज़ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. निहाल भैया पांडे यांना    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐
22/06/2021

युवा परिवर्तन की आवाज़ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. निहाल भैया पांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक पवन भाऊ अव्हाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐
10/06/2021

युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक पवन भाऊ अव्हाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐

Address

Deoli
Deoli
442101

Telephone

9860632025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YuVa Parivartan Ki Awaz. , DeOli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category