Art Of Living Kedgaon Daund

Art Of Living Kedgaon Daund Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Art Of Living Kedgaon Daund, Social service, Daund.

07/11/2024
जय गुरुदेव,सर्वांनी ध्यान करावे,
20/05/2021

जय गुरुदेव,
सर्वांनी ध्यान करावे,

22/04/2021

जय गुरुदेव,
काळजी घ्या,
आणि सुरक्षित घरी राहा,
पण कामानिमित्त बाहेर जात आसेल तर आपले कोरोना किट वापरा,
माझ्याकडे उपलब्ध आहे

08/03/2021

|| जय गुरुदेव ||.
" *आर्ट ऑफ लिव्हींग केडगाव"🔴*

🔶 _*"श्री श्री तत्त्व नाडी परीक्षा "🔶_*

*नाडी परिक्षा काय आहे ?*

🔴 नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
🔴 मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
🔴 नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.
भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
🔴 जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.

🔴निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते

🔴 नाडी परिक्षण कोणी करावे?
👉🏻 नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.
निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात

*सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर फोन करून आजच आपले नाव नोंदणी करा.*
🚩
👉 टिप - नाडी परिक्षा रिकाम्या पोटी किंवा नाष्ट्या 🌯नंतर दिड तासांनी व् जेवनानंतर🍝 ३ तासाने केली जाते.
🚩
नाडी परीक्षा ३ वर्षाच्या पुढें सर्व वयोगटातील व्यक्ती साठी आवश्यक👌👍

♦ *नाडी तज्ञ - डॉ. महेंद्र पाटिल♦*
( *एम.डी. आयुर्वेदा व नाडी तञ* )

🚩 *शुक्रवार दिनांक : २६ मार्च 2021 रोजी*
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत
ठिकाण : *Divin Shop*
राहुल बारावकर
केडगाव स्टेशन, ओढ्याच्या काठी, कालिका नगर,
तालुका दौंड, जिल्हा, पुणे 412203
नाव नोंदणी मोबाईल संपर्क📱:
9423575992
# नाव नोंदणी आवश्यक

🚩 *फक्त 30 लोकांना करिता*
आजच नाव नोंदणी करा 👍

जय गुरुदेव,29 जानेवारी 2021 ला केडगाव येथे नाडी परिक्षा होईल,9423575992
11/01/2021

जय गुरुदेव,
29 जानेवारी 2021 ला केडगाव येथे नाडी परिक्षा होईल,
9423575992

जय गुरुदेव, आमच्या divine शॉप मध्ये,श्री श्री तत्वा ची जी उत्पादने बंगलोर व पुणे आश्रम मध्ये मिळतात ती सर्व आपल्या येथे ...
05/01/2021

जय गुरुदेव,
आमच्या divine शॉप मध्ये,
श्री श्री तत्वा ची जी उत्पादने बंगलोर व पुणे आश्रम मध्ये मिळतात ती सर्व आपल्या येथे केडगाव ला मिळतात,
एकदा येऊन पहा, काय काय आहे ते

...............|| जय गुरुदेव ||...…........              🔴 " आर्ट ऑफ लिव्हींग "🔴        🔶  "श्री श्री तत्त्व नाडी परीक्ष...
05/01/2021

...............|| जय गुरुदेव ||...…........

🔴 " आर्ट ऑफ लिव्हींग "🔴

🔶 "श्री श्री तत्त्व नाडी परीक्षा "🔶

*नाडी परिक्षा काय आहे ?*

🔴 नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
🔴 मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
🔴 नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.
भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
🔴 जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.

🔴निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते

🔴 नाडी परिक्षण कोणी करावे?
👉🏻 नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.
निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात

*सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर फोन करून आजच आपले नाव नोंदणी करा.*
🚩
👉 टिप - नाडी परिक्षा रिकाम्या पोटी किंवा नाष्ट्या 🌯नंतर दिड तासांनी व् जेवनानंतर🍝 ३ तासाने केली जाते.
🚩
नाडी परीक्षा ३ वर्षाच्या पुढें सर्व वयोगटातील व्यक्ती साठी आवश्यक👌👍

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

♦नाडी तज्ञ - डॉ. महेंद्र पाटिल♦
( *एम.डी. आयुर्वेदा व नाडी तञ* )

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🚩 *शुक्रवार दिनांक : 29 जानेवारी 2021 रोजी*
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत
ठिकाण : *Divin Shop*
राहुल बारावकर
केडगाव स्टेशन, ओढ्याच्या काठी, कालिका नगर,
तालुका दौंड, जिल्हा, पुणे 412203
*नाव नोंदणी मोबाईल संपर्क📱:
9423575992*
# नाव नोंदणी आवश्यक

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🚩 *फक्त 30 लोकांना करिता*
आजच नाव नोंदणी करा 👍

जय गुरुदेव,आमच्या DIVINE शॉपी ला भेट द्या
31/12/2020

जय गुरुदेव,
आमच्या DIVINE शॉपी ला भेट द्या

29/11/2020

शुभेच्छुक आणि समाधानी माणसं दुर्मिळ झाली आहेत...
कोणाशी जरा बोलायला जा,
तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा
‘माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे पैसे नाहीत,
स्पर्धेत टिकाव कसा लागेल,
आज पाऊस पडतोय,
माझा मूड नाही !’....
आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत...
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे...
पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय

Isn't it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय,

कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ?
सोप्पं आहे - भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात....
परमेश्वराने एका हातात
'आनंद'
आणि एका हातात
'समाधान'
कोंबून पाठवलेलं असतं....

माणूस मोठा होऊ लागतो,
वाढत्या वयाबरोबर
'आनंद' आणि 'समाधान'
कुठे-कुठे सांडत राहातो

आता 'आनंदी' होण्यासाठी
‘कोणावर’ तरी,
‘कशावर’ तरी
अवलंबून राहावं लागतं....

कुणाच्या येण्यावर...
कुणाच्या जाण्यावर...
कुणाच्या असण्यावर...
कुणाच्या नसण्यावर...

काहीतरी मिळाल्यावर...
कोणीतरी गमावल्यावर...
कुणाच्या बोलण्यावर...
कुणाच्या न बोलण्यावर...

खरं तर,
'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय....

कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं...

इतकं असून...
आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत,
पाण्याच्या टँकरची वाट बघत...

जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !....

इतरांशी तुलना करत
आणखी पैसे,
आणखी कपडे,
आणखी मोठं घर,
आणखी वरची 'पोजिशन',
आणखी टक्के.. !

या 'आणखी' च्या मागे
धावता धावता त्या
आनंदाच्या झऱ्यापासून
किती लांब आलो आपण !....

*आपण सारेजण नेहमी आनंदी राहू आणि संपर्कातील सर्वांना आनंदी ठेवण्याचा संकल्प करू.*

Address

Daund
412203

Telephone

+919423575992

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Of Living Kedgaon Daund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category