विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency

  • Home
  • India
  • Daund
  • विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency

विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency प्रत्येक पाऊल आपल्या सेवेसाठी

*दुःखद : राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस, रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन**सविस्तर...
07/04/2023

*दुःखद : राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस, रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन*

*सविस्तर वृत्त 👇🏻👇🏻*

राष्ट्रवादीचे मा.प्रदेश सरचिटणीस नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन

18/07/2022

मोदी सरकार आजपासून दूध, दही, लस्सी, ताक, पनीर, आटा, डाळी, तांदूळ, गूळ, गहू, बाजरी आणि ज्वारी या खाद्य पदार्थांवर 5% GST वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे...आणि विशेष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर हे पहिल्यांदाच होणार आहे.

एवढंच नाही तर अजुन वाचा...

जय तुम्ही आजारी पडला; त्यात तुम्ही जगला किंवा मेला तरी हॉस्पिटलच्या रूम चार्जेसवर तुम्हाला 5% GST द्यावाच लागणार आहे.

तुम्ही कुठल्या हॉटेलात गेला तर तिथंही तुमच्याकडून रूम चार्जेसवर 12% GST वसूल केला जाणार आहे.

ब्लेड, पेपर, कैची, पेन्सिल, शार्पनर अशा शैक्षणिक साहित्यावर 18% GST वसूल होणार आहे...

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सबसिडीज् सरकारने कधीच बंद केल्या आहेत.

गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यृत्या आता मिळत नाहीत.

शेतकऱ्यांच्या मालाला MSP देणारा कायदा करायला सरकारने नकार दिलाय.

सर्वात धक्कादायक आणि तळपायाची आग मस्तकात पोहोचवणारा निर्णय म्हणजे अंत्यविधीसाठी लागणार्‍या साहित्यावर सुद्धा थोडथोडका नव्हें तर तब्बल १८% जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सवलतींना देशाचे पंतप्रधान "रेवड्या" म्हणून संबोधत आहेत. अर्थात आता त्यादेखील बंद होणार आहेत...

भाजपला मजबूत पार्टी फंड देणाऱ्या उद्योगपतींना मात्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स मध्ये सूट दिली आहे.
आणि एवढंच नाही तर त्यांची १२-१२ लाख कोटींची कर्जे सुद्धा माफ केली आहेत.

#मोदी_हैं_तो_मुमकीन_हैं #महागाई

शिवसेना कधीही संपू शकत नाही. कारण शिवसेना हा पक्ष नसून एक विचार आहे. आणि विचार कधीही संपत नाही..!! ाराष्ट्र..!!⚔️🚩
12/07/2022

शिवसेना कधीही संपू शकत नाही. कारण शिवसेना हा पक्ष नसून एक विचार आहे. आणि विचार कधीही संपत नाही..!!

ाराष्ट्र..!!⚔️🚩

22/06/2022
27/04/2022

अंडरवर्ल्ड कनेक्शन :
लकड़ावाला को ED ने ₹200 करोड़ के मनी लांड्रिंग केस में अरेस्ट किया था, लॉकअप में ही उसकी डेथ हो गई। यूसुफ की गैरकानूनी कमाई का हिस्सा अब भी नवनीत राणा के अकाउंट में है। तो ED कब पिलाएगी राणा को चाय ? क्यों बचाया जा रहा है इस D-गैंग को ? बीजेपी चूप क्यूँ हैं ?

आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील बोरमलनाथ सभागृह चौफुला ता.दौंड येथे  #युवासेना_नवनिर्वाचित_पदाधिकारी_सत्कार_समारंभ...
24/08/2021

आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील बोरमलनाथ सभागृह चौफुला ता.दौंड येथे #युवासेना_नवनिर्वाचित_पदाधिकारी_सत्कार_समारंभ_सोहळा_व_पक्ष_प्रवेश
युवासेना राज्य विस्तारक #गणेशभाऊ_कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी शिवसेना पुणे #जिल्हाप्रमुख_महेशदादा_पासलकर,युवासेना पुणे #जिल्हा_युवा_अधिकारी_सचिन_पासलकर, शिवसेना दौंड तालुकाप्रमुख #देविदास_दिवेकर,शिवसेना वकिल संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष ्तात्रय_पाचपुते,दौंड तालुका महिला संघटिका #स्वातीताई_ढमाले, #जांबलेताई,युवासेना पुणे जिल्हा समन्वयक #निलेश_मेमाणे,युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी #योगेश_फडके,युवासेना तालुका अधिकारी #समीर_भोईटे,उपतालुका युवा अधिकारी #शुभम_माळवे, #योगेश_निंबाळकर, #अभिषेक_चव्हाण, #संदेशभोसले, #गौरव_दिवेकर, #रणजित_लांडगे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युवा नेते #प्रदिप_गोट्याभाऊ_चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #युवासेनेत प्रवेश केला,त्यांची #विभागप्रमुख पदी निवड झाली.

तालुक्यातील असंख्य युवक युवासेनेकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत आहेत,युवकांसाठी शिक्षण,आरोग्य,रोजगार या त्रिसूत्री चा वापर करून युवकांसाठी चांगलं काम करू असा शब्द यावेळी राज्य विस्तारक गणेश भाऊ कवडे यांनी दिला.
शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर,युवासेना जिल्हा अधिकारी सचिन पासलकर यांची मनोगते झाली.
तालुका युवा अधिकारी समीर भोईटे यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले.

आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील युवा सहकारी उमेश कुदळे, नीलेश धुमाळ, संकेत धुमाळ, अमित लकडे, शरद कांबळे, अनुष शितो...
11/07/2021

आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील युवा सहकारी उमेश कुदळे, नीलेश धुमाळ, संकेत धुमाळ, अमित लकडे, शरद कांबळे, अनुष शितोळे, शिवाजी शितोळे, संतोष शितोळे, संभाजी शितोळे, वैभव पाटोळे, अण्णासाहेब पाटोळे, प्रवीण पाटोळे यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,चौफुला या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला

या वेळी माझे सहकारी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, उपतालुकाप्रमुख विजयसिंह चव्हाण, विभाग प्रमुख चंद्रकांत भणभने, विभाग प्रमुख हनुमंत निगडे, युवा सेनेचे निलेश मेमाने, समीर भोईटे, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव शितोळे शिवसेनेचे शंकर शितोळे, नारायण भिसे इ. शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना परिवारा मधे सहर्ष स्वागत व मनःपुर्वक अभिनंदन 💐





Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Sanjay Raut
Adv. Anil Parab
Vinayak Raut
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr. Neelam Gorhe
Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण
Varun Satish Sardesai
Milind Narvekar
दौंड विधानसभा मतदारसंघ-daund constituency
युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency
महिला आघाडी दौंड विधानसभा-Mahila Aaghadi Daund Constituency
विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency
ShivSena

Address

Daund

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919423237385

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विद्यार्थी सेना दौंड विधानसभा-Vidhyarthisena Daund constituency:

Share