Nagar Parishad Amgaon

Nagar Parishad Amgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagar Parishad Amgaon, Public & Government Service, Darekasa.

*स्वच्छता ही सेवा पंधरवाडा व अंगिकार अभियान अंतर्गत* आज नगरपरिषद आमगाव कार्यालयात *सफाई मित्र सुरक्षा शिबिर* राबविण्यात ...
30/09/2025

*स्वच्छता ही सेवा पंधरवाडा व अंगिकार अभियान अंतर्गत* आज नगरपरिषद आमगाव कार्यालयात *सफाई मित्र सुरक्षा शिबिर* राबविण्यात आले. या शिबिरा मध्ये आरोग्य तपासणी BP, Sugar,Lipid Profile, Blood Test(CBC) etc. टेस्ट करण्यात आले.
शिबिरात सफाई मित्रांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षा याकडे लक्ष वेधणे आणि शहरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे हा आहे.
Bharat Mission
Abhiyan 2025 (PMAY 2.0)
hi Seva 2025

23/01/2025
नगर परिषद आमगाव जि. गोंदियाULB CODE - 900585☘️स्वच्छता ही सेवा🍀🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳 🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴...
24/09/2024

नगर परिषद आमगाव जि. गोंदिया

ULB CODE - 900585

☘️स्वच्छता ही सेवा🍀
🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳
🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत “स्वछता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) यामध्ये आज 19/09/2024 नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. कु, करिश्मा वैद्य मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता ही सेवा मोहीम राबविण्यात आली.















नगर परिषद आमगाव जि. गोंदियाULB CODE - 900585☘️स्वच्छता ही सेवा🍀🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳 🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴...
24/09/2024

नगर परिषद आमगाव जि. गोंदिया

ULB CODE - 900585

☘️स्वच्छता ही सेवा🍀
🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳
🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत “स्वछता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) यामध्ये आज 18/09/2024 नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. कु, करिश्मा वैद्य मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता ही सेवा मोहीम राबविण्यात आली.















नगर परिषद आमगाव जि. गोंदियाULB CODE - 900585☘️स्वच्छता ही सेवा🍀🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳 🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴...
18/09/2024

नगर परिषद आमगाव जि. गोंदिया

ULB CODE - 900585

☘️स्वच्छता ही सेवा🍀
🌳 *माझी वसुंधरा अभियान 5.0* 🌳
🔴 *स्वच्छ सर्वेक्षण 2024* 🔴

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत “स्वछता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) यामध्ये आज दि. १७ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. कु, करिश्मा वैद्य मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड मा के नाम स्वछता ही सेवा मोहीम राबविण्यात आली.















  diwali
09/11/2023

diwali

17/03/2022



                    #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
20/01/2022



#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

Arranged Nagar Parishad Amgaon Camping of swachh survekshan 2022, Plastic Banned, segregated waste.                   #स...
28/10/2021

Arranged Nagar Parishad Amgaon Camping of swachh survekshan 2022, Plastic Banned, segregated waste.

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्स

, , ,

Best school ss21 in Amgaon
07/03/2021

Best school ss21 in Amgaon

Best hotel ss21 Amgaon
07/03/2021

Best hotel ss21 Amgaon

Address

Darekasa
441902

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagar Parishad Amgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nagar Parishad Amgaon:

Share