Padle-पाडले

Padle-पाडले Padle is a village in the Dapoli taluka of Ratnagiri district in the Maharashtra state of India. The nearest railway station is Khed, 110 miles.

श्री गणेशाय नमःA.N. Creation सादर करीत आहेत.नवयुथ कलामंच, मुंबई प्रस्तुत...मुंबईमध्ये शुभारंभाचा प्रयोग करून मायबाप रसिक...
08/04/2026

श्री गणेशाय नमः

A.N. Creation सादर करीत आहेत.
नवयुथ कलामंच, मुंबई प्रस्तुत...

मुंबईमध्ये शुभारंभाचा प्रयोग करून मायबाप रसिक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेले आणि अनेक वृत्तपत्रकांनी गौरविलेले...

“कोकणातील बेसुमार होणारी जमीन विक्री,
बदलती पिढी आणि हरवत चाललेली नाती…
माती विकताना नातीही विकली जातायत का?
आपल्याच भूमीत आपणच परप्रांतीय होत नाही ना?

या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांवर भाष्य करणारी,
नात्यांच्या वळणावरची खरी कहाणी

*सामाजिक आणि कौटुंबिक २ अंकी नाटक*
*‘ही वाट वळणाची’!*

लेखक :- सदाशिव चव्हाण
दिग्दर्शक :- मनिष भा. कुळे
पार्श्वसंगीत :- आनंद कुबल
प्रकाश योजना :- सागर पवार
रंगभूषा :- राजेंद्र शिंदे
नृत्य दिग्दर्शिका :- दिपाली पवार
नेपथ्य. :-
रंगमंच व्यवस्था :- श्री गुरुदेव दत्त मंडळ, पाडले.

रविवार, दिनांक १७ मे २०२६
रात्री ठीक ९.३० वाजता

तिकीट दर :- ₹ १५०, ₹ १००

ठिकाण :- सत्कार्य नाट्य थिएटर, पाडले (दापोली)

अभिनंदन जीवन बुवा गुहागरकर व श्री दत्तसदेवक भजन मंडळ पाडले 💐 ्पर्धा #दत्तदेवक_भजन_मंडळ_पाडले #पाडले_दापोली
23/03/2026

अभिनंदन जीवन बुवा गुहागरकर व श्री दत्तसदेवक भजन मंडळ पाडले 💐
्पर्धा
#दत्तदेवक_भजन_मंडळ_पाडले
#पाडले_दापोली

01/03/2026

धावजीची पालखी पाडले गावी २०२६ 🙏
#धावजी_पालखी
#शिमगा
#पाडले_दापोली

01/03/2026

आंबोली गावचा शंकासूर 🙏
#शिमगा
#पाडले_दापोली

28/02/2026

पाडले गावाचा शिमगा आणि पालखी 🙏

शिमगोत्सव, पाडले गाव २०२६
28/02/2026

शिमगोत्सव, पाडले गाव २०२६

बहुजन प्रतिपालकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ' पाडले भंडारवाडा ग्रामस्थ ' आयोजिततालुकास्तरीय वक्तृत्व स्पर...
31/01/2026

बहुजन प्रतिपालक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ' पाडले भंडारवाडा ग्रामस्थ ' आयोजित
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६ 🎙️

माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏼
22/01/2026

माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏼

पाडले गावचे सरपंच श्री. रवींद्रजी सातनाक यांना🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🎂🎉त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य त...
11/01/2026

पाडले गावचे सरपंच श्री. रवींद्रजी सातनाक यांना
🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🎂🎉

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत यश व ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा 🙏🌸
#सरपंच #पाडले_दापोली

Address

Padle
Dapoli
415714

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padle-पाडले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Padle-पाडले:

Share