Dapoli Nagarpanchayat, Dapoli

Dapoli Nagarpanchayat, Dapoli Municipal Council

स्वच्छत महाराष्ट्र  अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी या घटका अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम दापोली नगरपंचायत कार्या...
20/07/2024

स्वच्छत महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी या घटका अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम दापोली नगरपंचायत कार्यालयाध्येय आयोजित करण्यात आला.

दापोली नगरपंचायत, दापोली माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत दापोली नगरपंचायत हद्दीमध्ये दि. 06 जूलै, 2024 रोजी वृक्षारोपण कार्यक्र...
20/07/2024

दापोली नगरपंचायत, दापोली माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत दापोली नगरपंचायत हद्दीमध्ये दि. 06 जूलै, 2024 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.🪴🪴

जागतिक योग‍दिनामित्‍त दि. 21 जून, 2024 रोजी दापोली नगरपंचायत कार्यालयामध्‍ये योग‍ दिन साजरा करण्‍यात आला.
20/07/2024

जागतिक योग‍दिनामित्‍त दि. 21 जून, 2024 रोजी दापोली नगरपंचायत कार्यालयामध्‍ये योग‍ दिन साजरा करण्‍यात आला.

कामगार दिनानिमित्त रोटरी क्लब दापोली यांचे मार्फत दापोली नगरंपचायत सफाई कर्मचारी यांना साहित्य वाटप
05/06/2024

कामगार दिनानिमित्त रोटरी क्लब दापोली यांचे मार्फत दापोली नगरंपचायत सफाई कर्मचारी यांना साहित्य वाटप

दापोली नगरपंचायत, दापोली दीनदयाळ अंत्योादय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत Team Foundation व दापोली शहरव्...
29/02/2024

दापोली नगरपंचायत, दापोली दीनदयाळ अंत्योादय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत Team Foundation व दापोली शहरव्यवस्था्पन कक्ष व जिजाऊ शहरस्तगर संघ व सौनचिरैय्या उपजिविका केंद्र दापोली यांच्या एकत्रीत समन्व‍याने योजनेच्याह लाभार्थी यांचे तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण दिनांक 26/02/024 ते 28/02/2024 या कालावधी मध्ये दापोली नगरपंचायत येथे घेण्याकत आले.

दापोली नगरपंचायत, दापोली दीनदयाळ अंत्योादय योजना - राष्ट्री य नागरी उपजिविका अभियानांतर्गत Team Foundation व दापोली शहरव...
29/02/2024

दापोली नगरपंचायत, दापोली दीनदयाळ अंत्योादय योजना - राष्ट्री य नागरी उपजिविका अभियानांतर्गत Team Foundation व दापोली शहरव्यवस्था्पन कक्ष व जिजाऊ शहरस्तगर संघ व सौनचिरैय्या उपजिविका केंद्र दापोली यांच्या एकत्रीत समन्व‍याने योजनेच्याह लाभार्थी यांचे तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण दिनांक 26/02/024 ते 28/02/2024 या कालावधी मध्ये दापोली नगरपंचायत येथे घेण्याकत आले.

दापोली नगरपंचायत,दापोली  वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 4.0 तसेच स्वच्छ दीपावली शुभ दीपावली या अभियानां...
13/11/2023

दापोली नगरपंचायत,दापोली वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान 4.0 तसेच स्वच्छ दीपावली शुभ दीपावली या अभियानांतर्गत आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी दापोली बाजारपेठ तसेच सर्व वार्ड येथे स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीनिमित्त शहरातील रस्त्यांवर फटाक्यांचा कचरा साचला होता. सर्वांच्या सहकार्याने आज स्वच्छता करून घेण्यात आली स्वच्छ दापोली सुंदर दापोली हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला.

13/11/2023

माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 24 अंतर्गत "स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली" अभियान अंतर्गत आरोही पवार यांनी स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली शपथ घेतली.


13/11/2023

माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 24 अंतर्गत "स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली" अभियान अंतर्गत दापोली नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली शपथ घेतली.


13/11/2023

माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 24 अंतर्गत "स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली" अभियान अंतर्गत हद्दीतील राजवीर कुटरेकर यांनी स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली शपथ घेतली


माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 24 अंतर्गत "स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली" अभियान अंतर्गत दापोली नगरपंचायत अधिकारी व ...
13/11/2023

माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 24 अंतर्गत "स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली" अभियान अंतर्गत दापोली नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छ दिपावली व शुभ दिपावली शपथ घेतली.


09/11/2023

नमस्कार
दिनांक ६ नोव्हेंबर ते दिनांक १३ नोव्हेंबर दरम्यान केंद्र शासनामार्फत स्वच्छ दिवाळी- शुभ दिवाळी अभियान राबविण्यात येत असून, याअंतर्गत
• सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे.
• पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे आणि
• प्रदुषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करणे या बाबींचा समावेश आहे
चला तर मग स्‍वच्‍छ दिवाळी -सुंदर दिवाळी साजरी करूया

Address

Dapoli
Dapoli
415712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dapoli Nagarpanchayat, Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dapoli Nagarpanchayat, Dapoli:

Share