निर्भया पथक दादर पोलिस ठाणे,दादर,मुंबई

  • Home
  • India
  • Dadar West
  • निर्भया पथक दादर पोलिस ठाणे,दादर,मुंबई

निर्भया पथक दादर पोलिस ठाणे,दादर,मुंबई आम्ही मुंबई पोलिस,महिला व बालकांच्या ?

30/01/2022
27/01/2022

Nirbhaya......

27/01/2022

Nirbhaya.....Mumbai Police

जय हिंद सर,आदरणीय महोदय   दादर पोलिस ठाणे येथे दिनांक 13/10/2021 रोजी  महिला सुरक्षा मपोउनि तांगडे , म पो शी भोईर, म पो ...
14/10/2021

जय हिंद सर,
आदरणीय महोदय

दादर पोलिस ठाणे येथे दिनांक 13/10/2021 रोजी महिला सुरक्षा मपोउनि तांगडे , म पो शी भोईर, म पो शी भापकर यांनी देवराज हॉल, सेनापती बापट रोड, दादर मुंबई 28 येथे महिलांची *कॉर्नर मीटिंग* घेऊन त्यांना खालील प्रमाणे माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

महिला अत्याचार, स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी, बालका विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पॉक्सो ॲक्ट,महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार, ऑनलाइन फसवणूक,इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित स्थानिक पोलीस ठाणे संपर्क सोबत ठेवणे बाबत सूचना देण्यात आल्या व कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटल्यास तात्काळ पोलीस मदत क्रमांक १००, १०३, 7715913103 मध्य नियंत्रण कक्ष व्हाट्स अँप मोबाईल नं. तसेच त्यांनी स्वतः चे मोबाईल नंबर देऊन यावर संपर्क करून तात्काळ मदत घेण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीची ठिकाणे व चौपाट्या ई. ठिकाणी गस्त केली.

आदरपूर्वक सविनय सादर

(मृत्युंजय हिरेमठ)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
दादर पोलिस ठाणे, मुंबई

Address

Dadar West
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निर्भया पथक दादर पोलिस ठाणे,दादर,मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share