Chiplun Municipal Council

Chiplun Municipal Council The chiplun city is financial and commercial Hub of Ratnagiri, It is about 320 km south of Mumbai in the Konkan region of Maharashtra, on the highway (NH-66).

It has a long history and a strong cultural background.

Chiplun Municipal Councilचिपळूण चे डम्पिंग ग्राउंड बनले चकाचक ...चिपळूण नगर परिषदेच्या वतीने चिपळूण शहरातील डम्पिंग ग्रा...
08/02/2024

Chiplun Municipal Council
चिपळूण चे डम्पिंग ग्राउंड बनले चकाचक ...
चिपळूण नगर परिषदेच्या वतीने चिपळूण शहरातील डम्पिंग ग्राउंड चा कायापालट करण्यात आला शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याकरिता येथे योग्य पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्लांटची उभारणी करण्यात आली आहे.
चला स्वच्छतेची कास धरू,
चिपळूण शहर स्वच्छ व सुंदर बनवू
☘️🌏☘️🌏☘️🌏☘️🌏☘️



Chiplun Municipal Council

Swachh Bharat Mission - Urban












मालमत्ता कर व पाणी पट्टी कर त्वरित भरणा बाबतीत जाहीर सुचना
04/02/2023

मालमत्ता कर व पाणी पट्टी कर त्वरित भरणा बाबतीत जाहीर सुचना

चिपळूण शहरातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की, चिपळूण नगर परिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत खालील स्पर्धा आयोज...
23/09/2022

चिपळूण शहरातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की, चिपळूण नगर परिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी उस्फुर्तपणे स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धा २३ सप्टेंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहील.


गुगल फॉर्म लिंक :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeJNrgTYMSesNO7j_yz_G-RMT8xiTmjedjao9h-I-V9Hgb2yw/viewform?usp=sf_linkviewform

स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत दि:- १७/०९/२०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता चिपळूण नगर परिषद येथे रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. त...
15/09/2022

स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत दि:- १७/०९/२०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता चिपळूण नगर परिषद येथे रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील नागरिकांनी रॅली मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे.

12/08/2022
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवून देशाभिमान जपूया.
12/08/2022

१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवून देशाभिमान जपूया.

आपल्या भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी साधूया.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवून देशाभिमान ...
04/08/2022

आपल्या भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी साधूया.
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवून देशाभिमान जपूया.

यांत्रिकी जीवरक्षक बोटीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.०५/०८/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता गोवळकोट धक्का येथे संपन्न होणार अ...
04/08/2022

यांत्रिकी जीवरक्षक बोटीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.०५/०८/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता गोवळकोट धक्का येथे संपन्न होणार असून या सामाजीक उपक्रमास उपस्थित रहावे....

शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडा उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या ...
20/07/2022

शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडा उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या प्राप्त आदेशानुसार नियोजन करणेकामी दि.२१/०७/२०२२ रोजी बैठकीस उपसथित राहणेबाबत.
स्थळ- कै.श्रावणशेठ दळी सभागृह, चिपळूण नगर परिषद
तारिख -२१/०७/२०२२ वेळ- सायंकाळी - ५.०० वाजता.

Chiplun Municipal Council Disaster Management Contact Number
08/07/2022

Chiplun Municipal Council Disaster Management Contact Number

*चिपळून नगर परिषद चिपळूण यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत जिद्द महिला बचत गट पेठ म...
07/06/2022

*चिपळून नगर परिषद चिपळूण यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत जिद्द महिला बचत गट पेठ माप तांबट आळी चिपळूण यांना स्वच्छता व पर्यावरण पूरक काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले*

*चिपळून नगर परिषद चिपळूण यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत जिवाजी बापूराव राणे स्मृ...
07/06/2022

*चिपळून नगर परिषद चिपळूण यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत जिवाजी बापूराव राणे स्मृती प्रतिष्ठान चिपळूण यांना स्वच्छता व पर्यावरण पूरक काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले*

Address

Chiplun Municipal Council, Bazar Peth
Chiplun
415605

Opening Hours

Monday 9:30am - 6:15pm
Tuesday 9:30am - 6:15pm
Wednesday 9:30am - 6:15pm
Thursday 9:30am - 6:15pm
Friday 9:30am - 6:15pm

Telephone

+912355261047

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chiplun Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chiplun Municipal Council:

Share