Prashant Sawardekar

Prashant Sawardekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prashant Sawardekar, Political Party, Chiplun.

02/06/2025

एक माणूस गेल्याने ५०० माणसं पक्षात येत असतील तर त्या निष्ठावंत माणसाने स्वतः: आत्मपरीक्षण करावंच... सौ चुहे खाके बिल्ली हज पे निकली..🤬😡

31/05/2025
04/09/2023

🚂🚩 *मनसे दणका* 🚂🚩

*बाहेरून कोकणात येऊन नोकरी व धंदा करणार्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे कि कोकणातील आमच्या आई-बहिणींची छेड काढाल किंवा अश्लील मेसेज त्यांना पाठवले तर मनसे स्टाईल ने तुम्हाला असाच प्रसाद मिळणार एवढं नक्की.*
🙏धन्यवाद 🙏

24/03/2023

. 🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
( चिपळूण शहर )

सस्नेह जय महाराष्ट्र....

🙏 आपण सर्वांना कळविण्यात येत आहे की 22 मार्च रोजी झालेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आपले विचार जे जनते समोर मांडले त्यानंतर लगेचच अख्खा महाराष्ट्र जागा झाला, प्रशासन कामाला लागले व काही तासातच माहीम येथील अनधिकृत मजार पाडण्यात आले तेवढेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनधिकृत बांधकामचे फोटो वायरल होताना दिसत आहे त्यावर प्रशासन नक्कीच कारवाही करेल.
तरी अनधिकृत बांधकाम यावर तर कारवाही होत आहे पण आपल्या आजूबाजूला जे अवैध धंदे सुरु आहेत त्यावरसुध्दा दुर्लक्ष करून चालणार नाही कारण चिपळूण सावर्डे, पालवण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, देवरुख अजून काही ठिकाणी जे अवैध्य धंदे सुरु आहेत ते सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाच्या निदर्शनात आणणार व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करायला लावणार कारण ह्याच हरामखोरामुळे आज कोकणातील काही नागरिक व कॉलेजची मुलं वाईट मार्गाकडे वळत आहेत.
तरी या सर्व गोष्टीचा व्येवस्तीत पाठपुरावा करून समस्थ रत्नागिरी जिल्हा अवैध धंद्यापासून मुक्त करण्यासाठी पहिले पाऊल मनसे चिपळूण शहराच्या वतीने उचलण्यासाठी महत्वाची बैठक सोमवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता चिपळूण जनसंपर्क कार्यालय येथे ठेवण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांनी उपस्थित राहावे ही आपणास नम्र विनंती.....!

टीप :- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांना मी विनंती करतो की ह्या सर्व गोष्टीची सहानिशा करून मी आपणाला कळवीन जेणेकरून आपण सर्व एकत्र येऊन रत्नागिरी जिल्हा अवैध धंद्यापासून मुक्त करूया..
जय महाराष्ट्र.......!

आपला नम्र
श्री. प्रशांत शिवाजी सावर्डेकर
शहर अध्यक्ष चिपळूण

मा. राजसाहेब ठाकरे यांची शहर अध्यक्ष श्री. प्रशांत सावर्डेकर यांनी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली 💐
26/12/2022

मा. राजसाहेब ठाकरे यांची शहर अध्यक्ष श्री. प्रशांत सावर्डेकर यांनी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली 💐

22/12/2022

कोकणातील टोल बंद झालाच पाहिजे अन्यथा टोल नाका फोडण्यात येईल मनसेचा इशारा🚩🚩🚩🚩

22/12/2022

कोकणातील टोल बंद झालेच पाहिजे अन्यथा टोल नाका फोडण्यात येईल मनसेचा इशारा🚩🚩🚩🚩

*स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मागणीसाठी मनसेचे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन* --------------------------------...
20/12/2022

*स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मागणीसाठी मनसेचे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन*
---------------------------------
स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ झाले पाहिजे यासाठी सोमवारी (१९ डिसेंबर) रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनातमनसे प्रवक्ते योगेश चिले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, चिपळूण शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर, अरविंद मालाडकर, महिला तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, महिला शहर अध्यक्ष अंजली सावंत, कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी तसेच रत्नागिरी तालुका मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या लाक्षणिक धरणे आंदोलनाची समाप्ती निवासी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन करण्यात आली.
www.konkantoday.com

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी संपर्क प्रमुख सन्माननीय श्री. सतीश नारकर साहेब व वाहिनीसाहेब आपणास लग्नाच्या वाढदिवस...
15/12/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी संपर्क प्रमुख सन्माननीय श्री. सतीश नारकर साहेब व वाहिनीसाहेब आपणास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक लाख लाख मनसेमय शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 💐💐💐💐

Satish Narkar-सतीश नारकर अधिकृत.

Address

Chiplun

Telephone

+19075653779

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Sawardekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share