Sham Abhimanyu Ghodke

Sham Abhimanyu Ghodke चांगल्या कामासाठी कायम तत्पर

12/02/2026
20/11/2025

जल्लोष जेष्ठांचा!!

18/11/2025

#कला_जेष्ठांची_२८_तारखेची_संध्याकाळ_जेष्ठांची...
ंध्याकाळ_जेष्ठांच्यासाठी.....

प्रभाग क्र २० मधील जेष्ठांसाठी सर्वच कार्यक्रम घेतात जसं की भजन, कीर्तन, एव्हरग्रीन गीत गायन, मेलडी ऑर्केस्ट्रा वगैरे थोडक्यात ज्येष्ठ नागरिक येतात,बसतात,ऐकतात,पाहतात आणि जातात.
पण, परंतु, किंतु मी घेऊन आलीये जेष्ठांना व्यासपीठ देण्यासाठी "जल्लोष जेष्ठांचा " हा मनोरंजनात्मक कार्यक्रम...
यात जेष्ठ त्यांच्या कलागुणांचा अविष्कार सादर करतील. डान्स, ग्रुपडान्स, सोलो ऍक्ट, रॅम्प वॉक, पत्रलेखन, फॅन्सीड्रेस अश्या विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे.
तर माझ्या साठीतल्या तरुणांनो या धम्माल करूया एक अविस्मरणीय संध्याकाळ जगूया...!

11/11/2025

दावेदार....

30/10/2025


#आपली_ताई #सुलक्षणा_ताई #जनसेवेसाठी_सुलक्षणा_शिलवंत #कारण_आपली_ताई_आली

13/10/2025

🌸🙏 प्रभाग २० गौरी-गणपती सजावट भव्य बक्षीस वितरण सोहळा 🙏🌸

प्रभागातील माता-भगिनींच्या कला आणि गुणांना वाव देण्यासाठी आयोजित “🎭 खेळ रंगला पैठणीचा 🎭” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला! 💃✨

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उपस्थित सर्व मान्यवर, नागरिकांचे मनापासून आभार! 🙏💐

👉 सजावट, सादरीकरण आणि महिलांच्या कलागुणांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला!
👉 प्रभाग २० चा उत्साह आणि ऐक्य याच कार्यक्रमातून झळकला!

💫 मन:पूर्वक धन्यवाद सर्व सहभागी, आयोजक आणि सहकार्यकर्त्यांना! 💫
#प्रभाग20 #खेळ_रंगला_पैठणीचा #गौरीगणपती #भव्यबक्षीसवितरण #माताभगिनींचेअभिमान

10/10/2025

ईशय लै हार्डयं...!

💖 माझ्या पहिल्या प्रेमाला, आणि आयुष्याच्या शेवटपर्यंतच्या सोबतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💖बालपणीची निरागस मैत्री...
08/09/2025

💖 माझ्या पहिल्या प्रेमाला, आणि आयुष्याच्या शेवटपर्यंतच्या सोबतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💖

बालपणीची निरागस मैत्री,
तरुणपणीचे गोड प्रेम,
आणि आता संसाराच्या या प्रवासातली साथीदार —
तू प्रत्येक टप्प्यावर माझं जग सुंदर केलं आहेस.

आज तुझा हा खास दिवस, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस खास आहे कारण तू त्यात असतेस.
तुझ्या डोळ्यांतील चमक, तुझ्या हसण्यातला जादू, आणि तुझ्या प्रेमाचा आधार—हेच माझं खरं आयुष्य आहे.

देव तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाची उधळण करो.
तुझ्या सोबत हे प्रेम असंच आयुष्यभर फुलत राहो. 🌹

Happy Birthday, माझ्या आयुष्याच्या राणीला! 🎂

Address

Chinchwad
Chinchwad
411019

Telephone

09011056902

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sham Abhimanyu Ghodke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sham Abhimanyu Ghodke:

Share

Category