Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे

  • Home
  • Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे

Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे, Political organisation, .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भाजपचे वरिष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी प...
13/12/2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भाजपचे वरिष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏

#मनोहरजी_पर्रीकर

महिलांच्या शिक्षणासाठी आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे,महान तत्त्वज्ञ व थोर समाजसुधारकक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फ...
28/11/2025

महिलांच्या शिक्षणासाठी आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे,
महान तत्त्वज्ञ व थोर समाजसुधारक
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांना पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन 🙏💐

#क्रांतिसूर्य #महात्मा_ज्योतिबा_फुले #पुण्यतिथी #विनम्र_अभिवादन

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री महेश दादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!आपले आरोग्य उत्तम राहो, ...
27/11/2025

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री महेश दादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आपले आरोग्य उत्तम राहो, आयुष्य दीर्घ आणि जनसेवेचे कार्य अधिक यशस्वी होवो, हीच प्रार्थना.

#महेशदादालांडगे #वाढदिवसाच्या_शुभेच्छा

तो आला नव्हता,त्याला आणला होता,तो मेला नव्हता,त्याला मारला होता..!शिवप्रताप दिनछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमास त्र...
27/11/2025

तो आला नव्हता,
त्याला आणला होता,
तो मेला नव्हता,
त्याला मारला होता..!
शिवप्रताप दिन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमास त्रिवार मुजरा..!

#शिवप्रतापदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयशिवराय #हिंदवीस्वराज्य #मराठासाम्राज्य

भारतीय संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया म्हणजे आपले संविधान.आजच्या दिवशी संविधान रचनाका...
26/11/2025

भारतीय संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया म्हणजे आपले संविधान.
आजच्या दिवशी संविधान रचनाकारांना अभिवादन करत
लोकशाहीचे मूल्य जपण्याची प्रतिज्ञा नव्याने करूया. 🇮🇳

#संविधानदिन #भारतीयसंविधान #लोकशाही #संविधानआपलाअभिमान

२६/११ च्या काळ्याकुट्ट रात्री शत्रूला दिलेल्या प्रतिकाराची गाथा आजही अंतःकरण हेलावून टाकते.त्या संघर्षात शहीद झालेल्या व...
26/11/2025

२६/११ च्या काळ्याकुट्ट रात्री शत्रूला दिलेल्या प्रतिकाराची गाथा आजही अंतःकरण हेलावून टाकते.
त्या संघर्षात शहीद झालेल्या वीरांचे अपार धैर्य राष्ट्र कधीही विसरणार नाही.
त्यांनी दाखवलेला त्याग आपल्या सुरक्षेचा पाया आहे.
त्या सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन.

#वीरशहीदांना_नमन #मुंबईहल्ल्यातील_शहीद ीर

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री पद्मभूषण यशवंतराव चव्ह...
25/11/2025

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री पद्मभूषण यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या घडणीत त्यांच्या कार्याचा ठसा सदैव अमिट राहील.

#यशवंतरावचव्हाण
#स्मृतिदिन #महाराष्ट्राचेपहिलेमुख्यमंत्री

अंध:काराला छेद देणारा प्रकाश म्हणजे प्रबोधनकारत्यांच्या पुण्यतिथीनिमित्तकोटी कोटी नमन 🙏त्यांचे विचार हे फक्त शब्द नव्हते...
20/11/2025

अंध:काराला छेद देणारा प्रकाश म्हणजे प्रबोधनकार
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त
कोटी कोटी नमन 🙏

त्यांचे विचार हे फक्त शब्द नव्हते,
तर समाजजागृतीची नवी दिशा देणारा दीप होते.
त्यांच्या कार्याला आजही काळाच्या पलीकडची प्रेरणा मिळते.

#प्रबोधनकारठाकरे #पुण्यतिथीनिमित्तनमन #श्रद्धांजली #विनम्रअभिवादन

सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी, ब्रिटिश साम्राज्याला जेरीस आणणाऱ्या भारताच्या शूर, पराक्रमी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या...
19/11/2025

सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी, ब्रिटिश साम्राज्याला जेरीस आणणाऱ्या भारताच्या शूर, पराक्रमी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे अदम्य धैर्य, शौर्य आणि देशप्रेम यांची प्रेरणा सदैव उज्ज्वल राहो!

#राणी_लक्ष्मीबाई #लक्ष्मीबाई_जयंती #झाशीची_राणी

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chetan Gautam Bendre - चेतन गौतम बेंद्रे:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share