पाच वर्ष, जनता त्रस्त

पाच वर्ष, जनता त्रस्त Say no to BJP

गेले पंधरा वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्या कारणाने त्या पक्षाच्या नेत्यांना, नगरसेवकांना हम करे सो कायदा असे वाटू लागलेले आहे. हे नेते आपण सामान्य मतदारांमुळे निवडून गेलेले असतात हे विसरले आहेत. कधी ही वर्तमानपत्र उघडा ह्यांच्या भ्रष्टाचाराचे एकतरी प्रकरण वाचण्यात येणार. हे नेते असे का निर्ढावले आहे ह्याचा कधी विचार केला आहे का? कारण आपण त्यांना निवडून देत आलेलो आहो

त.

पिंपरी चिंचवडमध्ये बेशिस्त वाहतूक, पदपथावर अतिक्रमण, रस्तावर पथारीवाले, गावगुंडांना पोलिसांचा पाठिंबा, महानगरपालिकेत भ्रष्टाचार. किती दिवस हे असे सहन करायचे ? हे सगळे बदलण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये "अच्छे दिन" आले पाहिजेत असे तुम्हाला नाही वाटत का? चला 2017 मध्ये आपल्याला एक संधी आली आहे, योग्य उमेदवार निवडून देऊन तिचे सोने करूयात. पिंपरी चिंचवडमध्ये "अच्छे दिन" आणूयात. जय हिंद....!!

काही लोक फक्त फोटो काढण्यासाठीच कार्यक्रमाला जातात. आपले काही कर्तृत्व असो व नसो आपण सगळ्या फोटोत आलेच पाहिजे असा त्यांच...
04/12/2016

काही लोक फक्त फोटो काढण्यासाठीच कार्यक्रमाला जातात. आपले काही कर्तृत्व असो व नसो आपण सगळ्या फोटोत आलेच पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो.आजच्या सकाळ मध्ये आलेल्या एका कार्यक्रमातील हा बोलका फोटो

03/12/2016

असल्या माणसाच्या हातात पिंपरी चिंचवड देणार का ? मित्रांनो तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे.

वाह रे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते...महादेव जानकर राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल भावनेच्या भरात जास्त बोलून गेले त...
13/10/2016

वाह रे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते...

महादेव जानकर राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल भावनेच्या भरात जास्त बोलून गेले तर लगेच आमच्या पिंपरी चिंचवडमधील नेत्यांना राग अनावर झाला आणि त्यांच्या पुतळ्याला चपलेचा हार घालून त्याचे दहन केले. मला एक कळत नाही जेव्हा हे राष्ट्रवादीचे नेते धरणात मुतायची भाषा करून महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करतात तेव्हा आमच्या पिंपरी चिंचवडमधील हेच नेते कुठल्या बिळात शिरून बसतात तेव्हा ह्या नेत्यांच्या दातखिळया का बसतात ? पिंपरी चिंचवड मधील भ्रष्टाचाराविरुद्ध , जनतेच्या प्रशांसाठी हे लोक कधी हि रस्तावर येणार नाही. परंतु वरिष्ठ नेत्यांची हुजरेगिरी करण्यासाठी सदैव तयार..... अश्या लाळपुश्या नेत्यांना मतदारराजा 2017 मध्ये त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद ..वंदे मातरम

12/10/2016
शिवसेनेमध्ये लोकशाही आहे की ठोकशाही? पिंपरी चिंचवड शिवसेना अध्यक्षांच्या मताला पक्षात काही किंमत आहे की नाही ? का सगळे न...
09/07/2016

शिवसेनेमध्ये लोकशाही आहे की ठोकशाही? पिंपरी चिंचवड शिवसेना अध्यक्षांच्या मताला पक्षात काही किंमत आहे की नाही ? का सगळे निर्णय खाजदार आणि आमदारच घेणार? पक्षातील वातावरण दूषित ठेवून राष्ट्रवादीला मदत करण्याचा डाव तर नाही ना ? असो ALL THE BEST FOR 2017

मित्रांनो हा कोणाच्या लग्नाचा मांडव नाही आहे. चापेकर चौकात क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे उदघाटन करण्यास राष्...
08/07/2016

मित्रांनो हा कोणाच्या लग्नाचा मांडव नाही आहे. चापेकर चौकात क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे उदघाटन करण्यास राष्ट्रवादीचे कोणी बडे "दादा" येणार म्हणून सामान्य जनतेचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद करून उभारण्यात आलेला हा मांडव आहे. जनतेची अडवणूक करून जनतेची सेवा करण्याचा अजब मार्ग नगरसेवकांनी शोधला आहे. साडे चार वर्षे झोपलेल्या नगरसेवकांनी "दादा" येणार म्हणून चौकात दुभाजकाच्यामध्ये झाडे लावायची तसदी घेतली. ह्या नगरसेवकांना चापेकर चौकात वर्षभर होणारी वाहतूककोंडी, पथारीवाल्यांचे रस्तावरील अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक दिसत नाही. किंवा दिसत असून सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जातो. असो 2017 मध्ये मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. #पंधरावर्षजनतात्रस्त

गूगलवर "भ्रष्टवादी" काँग्रेस शोधले तर राष्ट्रवादी दाखवते..... आईला ह्या भारतातल्या बातम्या बाहेरच्या देशापर्यंत कश्या पो...
07/07/2016

गूगलवर "भ्रष्टवादी" काँग्रेस शोधले तर राष्ट्रवादी दाखवते..... आईला ह्या भारतातल्या बातम्या बाहेरच्या देशापर्यंत कश्या पोहचतात?

Address

Chinchwad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाच वर्ष, जनता त्रस्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share