Maharashtra Congress Brigade - Youth Chikhli Vidhansabha

Maharashtra Congress Brigade - Youth Chikhli Vidhansabha Maharashtra Congress Brigade is political organization having Indian National Congress is its mother political party

24/12/2018
समस्त चिखली विधानसभा महाराष्ट्र युवक काँग्रेस ब्रिगेड च्या कार्यकर्त्याना तसेच पदाधिकाऱ्यांना मानाचाजय होउद्या दिनांक 3 ...
02/06/2018

समस्त चिखली विधानसभा महाराष्ट्र युवक काँग्रेस ब्रिगेड च्या कार्यकर्त्याना तसेच पदाधिकाऱ्यांना मानाचा
जय हो
उद्या दिनांक 3 जून 2018 रोजी मा. भाऊंच्या उपस्थिती मध्ये आपली महत्वाची बैठक ठेवली आहे
तरी तालुक्या मधून समस्थ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेस ब्रिगेडच्या सदस्यांनी सकाळी 11 वाजता मा.आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात हजर राहावे ही नम्र विनंती

आपलाच
अमोल सुरडकर
विधानसभा सचिव
महाराष्ट्र युवक काँग्रेस ब्रिगेड
चिखली विधानसभा

Lietanic
20/01/2018

Lietanic

महाराष्ट्र काँग्रेस ब्रिगेड चिखली विधानसभा अंतर्गत आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष   तथा आमदार राहुलभाऊ बोन्द्रे  ह...
10/10/2017

महाराष्ट्र काँग्रेस ब्रिगेड चिखली विधानसभा अंतर्गत आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोन्द्रे ह्यांच्या हस्ते 2 नियुक्तत्या करण्यात आल्या
1) तारिक शेख , चिखली शहरअध्यक्ष
2)अमोल सुरडकर , चिखली विधानसभा सचिव
ह्यावेळी ह्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काँग्रेस हितार्थ कार्य घडो अशी आशा राहुलभाऊंनी केली

Address

MLA Rahulbhau Bondre's Office , Jaistambh Chowk
Chikhli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Congress Brigade - Youth Chikhli Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share