VillageBook, Deulgaon Dhangar, Chikhli, Buldana

VillageBook, Deulgaon Dhangar, Chikhli, Buldana व्हिलेजबुक संकल्पना

Address

Deulgaon Dhangar
Chikhli
443201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook, Deulgaon Dhangar, Chikhli, Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

व्हिलेजबुक संकल्पना

महाराष्ट्रातील ग्रामीण नागरिकांचा सोशल मीडियावरील उपयुक्त वावर वाढावा, या दृष्टीने राज्य शासनाचे ग्रामविकास खाते व्हिलेज बुक हे व्यासपीठ सोशल मीडियावर उपलब्ध करत आहे. याद्वारे जगभरात राहणारे महाराष्ट्रातील नागरिक आपल्या गावाशी जोडले जातील. आपल्या गावाची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून नागरिकांमध्ये परस्पर संवाद वाढवा, माहितीची आदानप्रदान व्हावी, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर, राज्य सरकारने व जिल्हा परिषदेने घेतलेले निर्णय या माध्यमातून सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचतील. तसेच व्हिलेजबुकच्या माध्यमातून ग्रामस्थांना एकमेकांसोबत संवाद साधता येईल, त्याच बरोबर शासन व सेवाभावी संस्थांसोबत थेट संपर्क साधता येईल.