Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik

Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik Grampanchayat

15/08/2026

आज दिनांक 15/08/2026 रोजी रेडगाव खु च्या विद्यमान उपसरपंच सौ सुनिता अण्णासाहेब काळे याच्या हस्ते रेडगाव खु ग्रामपंचायत च्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले 🚩🚩🚩

14/08/2026
26/05/2026

दिनांक २५ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत रेडगाव खु. ता. चांदवड येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत ग्रामपंचायतींचे सुशासनयुक्त पंचायत या थीम अंतर्गत NPA कामकाज क्षेत्रीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर अप्पर आयुक्त (विकास) मा. श्रीम. सुषमा देसाई मॅडम व श्री. चेतन खैरनार सर, वि.अ जिल्हा परिषद नाशिक यांनी भेट देऊन तपासणी केली, ग्रामपंचायत, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र व दिल्या जाणाऱ्या सेवा, ग्रामपंचायत विकास आराखडा, शाळा, अंगणवाडी व विकास कामे पाहणी करून समाधान व्यक्त केले.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार सर, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वर्षा फडोळ मॅडम, गटविकास अधिकारी श्री. मच्छिंद्र साबळे साहेब, विस्तार अधिकारी श्री. सुनिल बच्छाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर क्षेत्रीय भेटीप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांनी उपस्थित राहून सर्वतोपरी सहकार्य केले.

सर्वांचे पंचायत समिती चांदवड व ग्रामपंचायत रेडगावतर्फे मनपूर्वक आभार ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐

दिनांक २५ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत रेडगाव खु. ता. चांदवड येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत ग्रामपंचायतींचे सुश...
26/05/2026

दिनांक २५ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत रेडगाव खु. ता. चांदवड येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत ग्रामपंचायतींचे सुशासनयुक्त पंचायत या थीम अंतर्गत NPA कामकाज क्षेत्रीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर अप्पर आयुक्त (विकास) मा. श्रीम. सुषमा देसाई मॅडम व श्री. चेतन खैरनार सर, वि.अ जिल्हा परिषद नाशिक यांनी भेट देऊन तपासणी केली, ग्रामपंचायत, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र व दिल्या जाणाऱ्या सेवा, ग्रामपंचायत विकास आराखडा, शाळा, अंगणवाडी व विकास कामे पाहणी करून समाधान व्यक्त केले.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार सर, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वर्षा फडोळ मॅडम, गटविकास अधिकारी श्री. मच्छिंद्र साबळे साहेब, विस्तार अधिकारी श्री. सुनिल बच्छाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर क्षेत्रीय भेटीप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांनी उपस्थित राहून सर्वतोपरी सहकार्य केले.

सर्वांचे पंचायत समिती चांदवड व ग्रामपंचायत रेडगावतर्फे मनपूर्वक आभार ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐

Address

Redgaon Khu
Chandvad
422306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik:

Shortcuts

Share