Kapil Vairagade समर्थक

Kapil Vairagade समर्थक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kapil Vairagade समर्थक, Political Party, Hospital Ward Kasturba Road Ekdant Plaza Pateleshwar Mandir Chandrapur, Chandrapur.

Kapil Sudhakar Vairagade 📍 भानापेठ प्रभाग क्रमांक-11 | चंद्रपूर 🗳️ महानगरपालिका निवडणूक 2025-26 "तुमचा आशीर्वाद आणि आमचा प्रयत्न... एकत्र मिळून बदल घडवूया!" 🚩 जनतेचा सेवक, विकासाचा ध्यास! 🙏

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे पराक्रमाचा महासागर आणि प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचा जयघोषधर्मवीर छत्रपती संभाज...
14/05/2026

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे पराक्रमाचा महासागर आणि प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचा जयघोष
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांच्या जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा

ज्या शब्दांविना ज्ञान पूर्ण नाहीज्या व्यक्तीविना हे जग पूर्ण नाही ती म्हणजे आईमातृदिन निमित्त सर्व मातांना मनःपूर्वक शुभ...
10/05/2026

ज्या शब्दांविना ज्ञान पूर्ण नाही
ज्या व्यक्तीविना हे जग पूर्ण नाही ती म्हणजे आई
मातृदिन निमित्त सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा

इयत्ता दहावी च्या परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचेहार्दिक अभिनंदनतुमच्या मेहनतीचे, जिद्दीच...
08/05/2026

इयत्ता दहावी च्या परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे
हार्दिक अभिनंदन
तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे यश असून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजादरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझामहाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हा...
01/05/2026

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩🙏🏻

शांतता नेहमी मनातून येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तरी ती मिळणार नाहीबुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांन...
01/05/2026

शांतता नेहमी मनातून येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तरी ती मिळणार नाही
बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांना मंगलम शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

जागतिक सुरक्षा दिननिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
28/04/2026

जागतिक सुरक्षा दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

अद्वितीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे महापराक्रमी योद्धेरण धुरंधर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेयांना स्मृतिद...
28/04/2026

अद्वितीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे महापराक्रमी योद्धे
रण धुरंधर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

शिवसेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर जिल्हाएस.टी. कामगार सेना विभागीय अध्यक्षमा. श्री. संदीपभाऊ अनिलजी गिऱ्हे आपणांस वाढदिवसाच...
24/04/2026

शिवसेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर जिल्हा
एस.टी. कामगार सेना विभागीय अध्यक्ष
मा. श्री. संदीपभाऊ अनिलजी गिऱ्हे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथांविरुद्ध त्यांनी उभारलेला संघर्ष प्रेरणादायी आहेसमता, बंधुता आणि मानवतेचे अ...
19/04/2026

जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथांविरुद्ध त्यांनी उभारलेला संघर्ष प्रेरणादायी आहे
समता, बंधुता आणि मानवतेचे अग्रदूत
महात्मा बसवेश्वर महाराज
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नाव चैतन्य येवोयेणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख समाधान घेऊन येवोअक्षय तृतीया निमित्त...
19/04/2026

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नाव चैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख समाधान घेऊन येवो
अक्षय तृतीया निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा

Address

Hospital Ward Kasturba Road Ekdant Plaza Pateleshwar Mandir Chandrapur
Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kapil Vairagade समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share