Dr. Sanjay Ghate Fans Club

Dr. Sanjay Ghate Fans Club PROFESIONALLY - LAPROSCOPIC & GENERAL SURGEON.

SOCIALLY - PRESIDENT OF BAHUJAN SAMTA PARV & BHARTIYA OBC MAHAPARISHAD - ORGANIZATIONS BASED ON SHIV-FULE -SHAHU-AMBEDKARY THOUGHTS

15/08/2024
13/08/2024
ओबीसी युवकांसाठी सामाजिक कॅडर कॅम्पचे आयोजन -- नुकताच चंद्रपूर येथील चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक सीडीसीसी च्या सभागृहामध्...
12/08/2024

ओबीसी युवकांसाठी सामाजिक कॅडर कॅम्पचे आयोजन -- नुकताच चंद्रपूर येथील चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक सीडीसीसी च्या सभागृहामध्ये ओबीसी कॅडर साठी माननीय अरविंद माळी सर नागपूर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात कॅडर कॅम्प आयोजित करण्यात आलां होत तरी सामाजिक रूणातून पे बॅक सोसायटी करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी यांचा लाभ घेतला व त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आले नव्हते ; कार्यक्रमाचे आयोजन बहुजन समता पर्व ,व भारतीय ओ बी सी महापरिषद चे अध्यक्ष डॉ संजय घाटे , मुख्य संयोजक डॉ दिलीप कांबळे व त्यांची टीम ने केले होते .

चितळा तालुका मुल येथील ओबीसी महापरिषदेकरिता मार्गदर्शन करताना ओबीसी महापरिषदे चे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे
12/08/2024

चितळा तालुका मुल येथील ओबीसी महापरिषदेकरिता मार्गदर्शन करताना ओबीसी महापरिषदे चे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे

66 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर  बहुजन मेडिकल असोसिएशन द्वारा आयोजित आरोग्य शिबिराच...
11/08/2024

66 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर बहुजन मेडिकल असोसिएशन द्वारा आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. नितनवरे, बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ् संजय घाटे व इतर डॉक्टर मंडळी

लोकप्रिय शिक्षक आमदार सुधाकर राव अडबाले सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डॉ संजय घाटे समता पर्वचे अध्यक्ष व त्यांची ट...
10/08/2024

लोकप्रिय शिक्षक आमदार सुधाकर राव अडबाले सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डॉ संजय घाटे समता पर्वचे अध्यक्ष व त्यांची टीम..

नुकत्याच झालेल्या डॉक्टर दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रुग्ण सेवा करून जवळजवळ एक ...
08/08/2024

नुकत्याच झालेल्या डॉक्टर दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रुग्ण सेवा करून जवळजवळ एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दुर्बीण द्वारे शासकीय रुग्णालयात केल्याबद्दल समाजसेवी डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या कार्याची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे यांनी त्यांचा सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव केला त्याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर मिलिंद कांबळे व चीफ कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट डॉक्टर जितेंद्र रामगावकर स्थानिक आयएमए हॉल येथे उपस्थित होते.

Address

Chandrapur
Chandrapur
442401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sanjay Ghate Fans Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category