Gurudeo Seva Mandal Urjanagar, Chandrapur

Gurudeo Seva Mandal Urjanagar, Chandrapur श्री गुरूदेव सेवा मंडळ तत्वज्ञान आचार कार्य

वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचीत....
स्वावलंबन, स्वयमःशासन व स्वयमपुर्णता शिकविणारा, ग्रामराज्यची रामराज्याची संकल्पनेवर आधारीत युगप्रवर्तक ग्रंथ....

03/06/2026

लेखक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अध्याय 12 वा ग्रामशुद्धी

02/06/2026
02/06/2026

ग्रामगीता :
लेखक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अध्याय 11 वा ग्रामरक्षण
सुसज्ज्य असावेत गावाचे तरुण I कोणतेही संकट येता ऐकून II
आपुले सर्व कामे सोडून I धाव घ्यावी तयानी II 105 II
सार्थ : गावात सेवकांचा स्वतंत्र विभाग असावा. कोणतेही संकट आले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी गावाचे तरुण सदा तत्पर असावेत. संकटाची सुचना मिळताच सर्वांनी आपापली कामे तशीच टाकून संकट निवारण्यास धावून जावे. कुठे आग लागली, कुणी विहिरीत पडला, कुणी कालऱ्याने बिमार पडला, कोणी मुर्छा येवून बेशुद्ध पडला तर अशा प्रत्येक प्रसंगी संकटस्थळी धावून जाणे हे तरुणाचे कर्तव्य आहे.

29/05/2026

ग्रामगीता :
लेखक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

29/05/2026

अध्याय 11 वा ग्रामरक्षण

Address

Chandrapur
442404

Telephone

+917448206488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurudeo Seva Mandal Urjanagar, Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gurudeo Seva Mandal Urjanagar, Chandrapur:

Share