Primary Responce Team,tatr

Primary Responce Team,tatr man-animal comflict , Squad

29/07/2026
09/07/2026

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आले, सध्या शेतीचे हंगाम सुरू असून शेतकरी किंवा शेतमजूर वर्ग आहे तर त्यांचा काम करण्याचं जो पोझिशन असते ते एखाद्या जनावराप्रमाणे असते म्हणून म्हणून बफर क्षेत्रामध्ये थेट वनरक्षक आणि पी.आर.टी टीम शेतात जाऊन मुखवटे वाटप करण्यात आले Tadoba-Andhari Tiger Reserve

07/07/2026

गावालगत वाघ, बिबट,अस्वल आल्यास मानव - वन्यजीव यांच्या मध्ये संघर्ष होऊ नये म्हणून प्रायमरी रिस्पॉन्स टीम (PRT) रात्रीला विशेष गस्त करून गावकऱ्यांना सतर्क करतात.🐆🐅

31/05/2026

गस्ती दरम्यान मनाला विचार करणारी गोष्ट म्हणजे माणूस ऊन सहन करू शकत नाही तर हे पक्षी कसे राहत असेल, एका छोट्याशा झाडावर घरट्यामध्ये पक्षाचे पिल्ले उन्हाने तळपळताना दिसून आली,नंतर आम्ही त्या पिलांना ऊन लागू नये म्हणून त्याच झाडाची फांदी वरून टाकून सावली केली सावली तर आली पण पिल्लांची आई अन्नासाठी किंवा पाण्याच्या शोधात भटकती करत असेल म्हणून आम्ही तिथे बाटली मध्ये पाणी ठेवून छोटीशी मदत केली. Primary Responce Team,tatr , My Tadoba Vikas Tumram

बांबूचे प्रकार
09/05/2026

बांबूचे प्रकार

09/05/2026

अभ्यास दौरा.. पिलीभीत.उत्तर प्रदेश

वन अभ्यास
04/05/2026

वन अभ्यास

Address

Tadoba Andhari Tiger Reserves, Chandrapur
Chandrapur
442404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Primary Responce Team,tatr posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share