आम आदमी पार्टी-विठ्ठल मंदिर वॉर्ड प्रभाग

  • Home
  • India
  • Chandrapur
  • आम आदमी पार्टी-विठ्ठल मंदिर वॉर्ड प्रभाग

आम आदमी पार्टी-विठ्ठल मंदिर वॉर्ड प्रभाग ��� चा साथ-म्हणजेच (प्रभाग) वॉर्डाचा ख?

14/01/2026

विठ्ठल मंदिर प्रभाग १५
*ब* गटात
*झाडू* बोधचिन्हावर वोट करा.🙏सुनील रत्नाकर भोयर

09/01/2026
31/12/2025

आम आदमी पार्टी - विठ्ठल मंदिर प्रभाग-15 ,गट-ब
सुनील रत्नाकर भोयर, बोध चिन्ह - झाडू

31/12/2025

*विठ्ठल मंदिर प्रभाग -15,गट-ब*
-----------------------
सुनील रत्नाकर भोयर
निवडणूक बोधचिन्ह - झाडू.…
--------------------------------- *****प्रभागाच्या शैक्षणिक,
*आरोग्य सेवा,दिवाबत्ती
*स्वच्छता,साफसफाई,
*रस्ते,गल्ल्यातील रस्ते बांधकाम
*पिण्याचे पाणी सवलतीच्या दरात देण्यासाठी
*गोरगरीब,सामान्य जनतेसाठी मनपाच्या सर्व योजना लागू होण्यासाठी,
*सामाजिक समरसता जोपासण्यासाठी,
*प्रशासनातील भ्रष्ट्राचारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी,
*अनाठायी टॅक्स वर नियंत्रण आणण्यासाठी
*मनपा योजनेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी तसेच सर्वार्थाने,
सर्वांगीण विकासाठी दिनांक 15 जानेवारी 2026 ला आपल्या बूथ वर जाऊन
*झाडू* या बोधचिन्हा समोरील बटन दाबून मला बहुमताने निवडुन आणाल अशी अपेक्षा.
धन्यवाद !

आपला
सुनील रत्नाकर भोयर
विठ्ठल मंदिर प्रभाग
आम आदमी पार्टी चंद्रपूर
मोबाईल क्रमांक *9028336851*

20/11/2025
20/11/2025

🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26
🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
आपण जर प्रामाणिक असाल? धाडसी असाल? भ्रष्टव्यवस्थेची चीड असेल? व्यवस्था परिवर्तन करायचे असेल? लढण्याची तयारी असेल?
तर त्वरीत अर्ज करा 🔗
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सदस्य व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज आमंत्रित.
🔗 ऑनलाइन अर्ज भरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUC_fbvQ7iXt5uyz8uSfY5BRll-eA1RTUm0wCVMvpcL-j6Vw/viewform?usp=header

आम आदमी पक्ष (राष्ट्रीय पक्ष)

✔️ धाडसी व प्रामाणिक असाल
✔️ भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू इच्छित असाल
✔️ जनतेच्या पैशाचा अपव्यय रोखू इच्छित असाल
✔️ जनसेवेसाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असेल

तर आम आदमी पार्टी तुमच्यासाठी योग्य मंच आहे!

माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली AAP ही राष्ट्रीय पार्टी परिवर्तनवादी, स्वच्छ आणि जनताकेंद्री राजकारणाची ओळख बनली आहे.
आता तुमचीही हिचं संधी— महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याची!
🚀 चला, “झाडू” चालवून महाराष्ट्रातून बदल घडवूया!

Address

Vitthal Mandir
Chandrapur
442402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम आदमी पार्टी-विठ्ठल मंदिर वॉर्ड प्रभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share